एकूण 6721 परिणाम
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल...
मे 26, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पात  सुमारे चार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराची पाण्याची गरज पाहता हा साठा येत्या जुलैअखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळले आहे. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून...
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा बदली करून घेण्याची मुभाही...
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे....
मे 24, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, उत्तर प्रदेशातील मछलीशहर येथील जागेवर निकालादरम्यान एवढी चुरस रंगली की उमेदवार आणि त्यांच्या कायर्कर्त्यांनी श्वास...
मे 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या.  त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.  विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाखे फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या...
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था...
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांनी...
मे 23, 2019
नगर : नगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्यावर मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.  नगर मतदारसंघ 20 व्या फेरीची एकूण अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली असून, एकूण मतमोजणी 9 लाख 77 हजार 38  त्यापैकी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मे 23, 2019
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार,धनराज महाले...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
करमाळा : दै. सकाळच्या सर्व आवृती मधुन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे दुष्काळाचे वास्तव चिञ मांडणारी बातमी दै. सकाळच्या सर्व आवृतीला 26 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 'लय भयंकर परिस्थिती आलीया' विहाळ येथील आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाची कहाणी या मध्यळ्याखाली ही बातमी प्रशिध्द...