एकूण 125 परिणाम
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
डिसेंबर 13, 2018
ग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली, तरी अकाने यामागुचीचा प्रतिकार मोडून काढताना करावा लागलेला संघर्ष विसरता येणार नाही.  गेल्या वर्षी सिंधू...
ऑक्टोबर 24, 2018
पॅरिस - डेन्मार्क स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलेल्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना कडवी प्रतिस्पर्धी बेवेन झॅंगचा २१-१७, २१-८ असा सहज पराभव केला. सिंधूने ३४ मिनिटांत हा विजय मिळवला. झॅंग ही सिंधूसाठी धोकादायक ठरलेली आहे. दोघींनी...
ऑक्टोबर 23, 2018
पॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांना अपयश आले आहे. गेल्याच आठवड्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सिंधू पहिल्याच फेरीत हरली...
सप्टेंबर 14, 2018
लोणी काळभोर : खेळात पैसा, प्रसिद्धी, नोकरी, नाव, सन्मान, पुरस्कार सर्व गोष्टी आहेत. मागिल काही वर्षापासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रेल्वेत, पोलिस खाते, शासकीय तसेच विविध कंपन्यांत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी खेळाकडे केवळ मनोरंजनाचे साधन न...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या तई झु यिंग हिने सिंधूचा 21-13, 21-16 असा पराभव केला. सविस्तर...
ऑगस्ट 07, 2018
नान्जिंग/मुंबई - पी. व्ही. सिंधूला सलग दुसऱ्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली. अंतिम लढत गमावत असल्याचा खूप त्रास होतो, दुःख होते, असे सिंधूने सांगितले. जागतिक स्पर्धेत पहिल्या गेममधील आघाडीनंतर सिंधूला हार पत्करावी लागली होती. अंतिम फेरीत पराजित होत...
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे. क्रीडा...
ऑगस्ट 03, 2018
नान्जिंग (चीन)/मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम साईना नेहवालने केला. हा पराक्रम केलेली ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली. भारताच्या पी. व्ही. सिंधू, तसेच बी. साई प्रणीतनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण...
ऑगस्ट 02, 2018
नान्जिंग / मुंबई : पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय यशोमालिका कायम ठेवली. किदांबी श्रीकांतला विजयासाठी संघर्ष करावा लागला असला, तरी सिंधूने सहज विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. साई प्रणीतचा विजय समाधान देणारा...
जुलै 30, 2018
नान्जिंग (चीन) - महत्त्वाच्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोचून विजेतेपदापासून दूर राहणारी पी. व्ही. सिंधू या अपयशातून बाहेर पडण्यासाठी उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रयत्न करेल. या स्पर्धेत सिंधू आणि पुरुष विभागात...
जुलै 15, 2018
बँकॉक (थायलंड) - थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा 21-15, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला.  पी. व्ही. सिंधूला पहिल्या गेममध्ये साजेसा खेळ करता आला नाही....
जुलै 14, 2018
बॅंकॉक (थायलंड) : भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने अपेक्षित कामगिरी करताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सिंधूने शुक्रवारी मलेशियाच्या सोनिया छेह हिचा 21-17, 21-13 असा पराभव केला. द्वितीय मानांकित सिंधूने सातत्यपूर्ण कामगिरी करताना छेह...
जुलै 01, 2018
क्वालालंपूर - भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांची मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल उपांत्य फेरीत खंडित झाली. याबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.  कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला हरवून आशा उंचावलेल्या सिंधूचा गतविजेत्या तई...
मे 21, 2018
मुंबई - पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांतची विश्रांती; तसेच एच. एस. प्रणॉयला दिलेला ब्रेक यामुळे भारताच्या दोन्ही संघांना थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला हार पत्करावी लागली. साईना नेहवालच्या पराभवामुळे भारताच्या जखमेवर मीठच चोळले गेले.  बॅंकॉकला सुरू...
मे 20, 2018
बॅंकॉक - थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही गटांत भारतासमोर कडवे आव्हान आहे. पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर मदार आहे. मागील दोन...
मे 09, 2018
मुंबई - थॉमस-उबेर चषक जागतिक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी किदांबी श्रीकांत, तसेच पी. व्ही. सिंधू यांना ब्रेक देण्यात आला आहे. जागतिक स्पर्धा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी सिंधू...
मे 06, 2018
नवी दिल्ली - साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या सर्वांत यशस्वी बॅडमिंटनपटूंची तुलना गुरू गोपीचंद यांनी हिऱ्याशी केली आहे. ‘माझी दोन अनमोल रत्ने’ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.  साईनाने गेल्याच महिन्यात सिंधूचाच पराभव करून राष्ट्रकुल...
एप्रिल 27, 2018
वुहान (चीन) / मुंबई  - राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती साईना नेहवाल आणि जागतिक तसेच ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनमध्येच चिनी भिंत सहज सर करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याने काही वेळातच सामना सोडून दिल्याने किदांबी...
एप्रिल 26, 2018
वुहान (चीन)/मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेतील प्रभावी कामगिरी कायम राखताना साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक विजेती ओकुहारा सलामीलाच गारद झाल्यामुळे सिंधू, साईनाच्या...