एकूण 3806 परिणाम
जानेवारी 16, 2019
मडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोव्यातही लोकसभा निवडणुकीसाठी स्वारस्य दाखवले असून गोव्यातील काही मातब्बर नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला आहे.  माजी...
जानेवारी 16, 2019
बंगळूर - सक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या मोहिमेला मंगळवारी पहिल्या टप्यात यश आले. मात्र, त्यांच्या माघारीचा सरकारच्या अस्तित्वावर कोणताच परिणाम होणार नाही. युती सरकारची तगमग आता वाढली असून काँग्रेस व धजद नेत्यांनीही सरकार टिकविण्यासाठी हालचाली वाढविल्या...
जानेवारी 16, 2019
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, डेक्कन कॉलेज आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने ते उभारण्यात येणार आहे.  जुन्नर तालुक्‍याला इ. स. पूर्व इतिहास असून, त्याची...
जानेवारी 15, 2019
जळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत मदतीसाठी पुढाकार घेतला असून, आगामी काळात प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झटणार असल्याची माहिती तुषार...
जानेवारी 15, 2019
येवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यासाठी नाशिक विभागीय बोर्डाने दिलेली मुदत आज संपत असल्याने याला मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढीव गुणाची विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून सवलत...
जानेवारी 15, 2019
अकोला : समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजोपयोगी कामाला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा अनेकांना असते; मात्र कोणाला आणि कशी मदत करावी हे कळत नसते. शिवाय आपण दिलेली रक्कम योग्य पद्धतीने गरजूंसाठी वापरली जाईल की नाही, अशीही मनात शंका येते. अनेकांपुढची ही समस्या पुण्यातील आर्टिस्ट्री या...
जानेवारी 15, 2019
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या25 व्या नामविस्तार दिनानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत बाबासाहेबांच्या नातू विषयी अपशब्द वापरल्यामूळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळण्याचा प्रयत्न सोमवारी (ता.14) रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला.  डॉ....
जानेवारी 14, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक वारसा” या डॉक्युमेन्ट्रीला 'कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया' या संस्थेने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय एशियन स्पर्धेमध्ये एज्युकेशनल टिव्ही प्रोग्राम आणि...
जानेवारी 14, 2019
औरंगाबाद - हॉटेलमध्ये जाऊन पैसे मोजून खाणारे अनेकजण असतात; मात्र भुकेल्या पोटाने हॉटेलच्या बाहेर अन्नासाठी आर्त हाक मारणाऱ्यांकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. भुकेल्यांना अन्न मिळावे या विचारातून इनरव्हील क्‍लब ऑफ औरंगाबाद लोटसच्यावतीने ‘अन्नपूर्णा फ्रीज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरे,...
जानेवारी 14, 2019
माढा (सोलापूर) - जिल्ह्यातील माढा,मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात दहा ते बारा दिवसात बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली....
जानेवारी 14, 2019
सोलापूर ः "सत्तेवर आल्यावर दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची भाषा बोलणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर आल्यावर "पकोडे व भजी तळा' असे सांगत कोट्यवधी युवकांची फसवणूक केली आहे'', अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.  एन.एस.यु.आय.विद्यार्थी संघटना आयोजित बेहतर भारत उपक्रमाद्वारे संकल्प-...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. शनिवारी (ता. १२) पहिल्या दिवशी चार हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. प्रामुख्याने शिक्षणावर चर्चा झाली. शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना समजणारी...
जानेवारी 13, 2019
यवतमाळ - कर्नाटक सीमेवरील मराठी गावांच्या विकासास अग्रक्रम देण्याच्या मागणीचा ठराव आज ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला. या ठरावाचे सुचक प्रा. काैतिकराव ठाले पाटील हे असून राजन मुठाणे  हे त्याचे अनुमोदक आहेत.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सीमा भागावर पाचव्या क्रमांकाचा...
जानेवारी 13, 2019
पुणे - कारागृहांच्या भिंतींपलीकडे कायमच कटू अनुभव असतात. मात्र, यापुढे राज्यातील कारागृहांतून मधाच्या अवीट गोडीचा अनुभव बंदिवान देणार आहेत. हो... बंदिवान आता मधमाश्‍यापालनातून उत्पादित मध राज्यभर विकणार आहेत. त्यासाठी कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहातील प्रयोग यशस्वी झाल्यावर राज्यातील १९...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जानेवारी 12, 2019
नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन...
जानेवारी 12, 2019
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल अचानक आल्या तर...? त्या प्रत्यक्ष येणार नसल्या तरी त्यांचे मास्क बांधून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणार आहेत. तर दुसरीकडे सहगल यांच्या भाषणाची प्रत संमेलनस्थळी रसिकांना देण्यासाठी काही...
जानेवारी 11, 2019
मुंबई : वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी गेले चार दिवस सुरू असलेल्या 'बेस्ट'च्या संपाची दखल अखेर आज (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. या संपाबाबत तातडीने तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच, संपकरी संघटनेला नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.  गेल्या चार दिवसांपासून...
जानेवारी 11, 2019
राजापूर - तालुक्‍यातील ओशिवळे येथे ‘कोकणबाग विदीशा गार्डन’मध्ये स्ट्रॉबेरीचे पिक घेतले आहे.कोकणच्या लाल मातीमध्ये महाबळेश्‍वरची प्रसिद्ध पाच जातीची स्ट्रॉबेरी तयार झाली आहेत. लाल मातीसह नोव्हेंबरनंतरचे थंड हवामान स्ट्रॉबेरीला चांगलेच मानवले. महाबळेश्‍वरपेक्षा दीड पट मोठी स्टॉबेरी तयार झाली, अशी...