एकूण 2312 परिणाम
जानेवारी 15, 2019
जळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत मदतीसाठी पुढाकार घेतला असून, आगामी काळात प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झटणार असल्याची माहिती तुषार...
जानेवारी 15, 2019
येवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यासाठी नाशिक विभागीय बोर्डाने दिलेली मुदत आज संपत असल्याने याला मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढीव गुणाची विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून सवलत...
जानेवारी 15, 2019
अकोला : समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजोपयोगी कामाला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा अनेकांना असते; मात्र कोणाला आणि कशी मदत करावी हे कळत नसते. शिवाय आपण दिलेली रक्कम योग्य पद्धतीने गरजूंसाठी वापरली जाईल की नाही, अशीही मनात शंका येते. अनेकांपुढची ही समस्या पुण्यातील आर्टिस्ट्री या...
जानेवारी 14, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक वारसा” या डॉक्युमेन्ट्रीला 'कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया' या संस्थेने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय एशियन स्पर्धेमध्ये एज्युकेशनल टिव्ही प्रोग्राम आणि...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जानेवारी 12, 2019
नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन...
जानेवारी 12, 2019
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल अचानक आल्या तर...? त्या प्रत्यक्ष येणार नसल्या तरी त्यांचे मास्क बांधून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणार आहेत. तर दुसरीकडे सहगल यांच्या भाषणाची प्रत संमेलनस्थळी रसिकांना देण्यासाठी काही...
जानेवारी 09, 2019
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या "वयोश्री योजने' अंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात चार हजारांहून अधिक...
जानेवारी 08, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यानंतर मुंबईकरांच्या मदतीसाठी मेट्रोने सुद्धा पुढाकार घेतला आहे. एसटीने सकाळी 10 वाजेपर्यंत 40 एसटी अतिरिक्त सोडल्यानंतर आता मेट्रोने सुदधा नियमित फेऱ्या सोडून घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर 12 अतिरिक्त फेऱ्या सोडणार असल्याचे मेट्रोने ट्विट केले आहे...
जानेवारी 08, 2019
नागठाणे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषयाची अध्ययनप्रक्रिया सुलभ व्हावी, मुलांमध्ये या विषयाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने 'द बॉम्बे कम्युनिस्ट पब्लिक ट्रस्ट व आनंद सामाजिक, शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.  द बॉम्बे कम्युनिस्ट पब्लिक ट्रस्टने (बीसीपीटी) सहजसोप्या...
जानेवारी 06, 2019
कल्याण : महाराष्ट्रातील सर्वांत उंच अशी ख्याती असणाऱ्या कळसुबाई गडावरील मंदिराचे पावित्र्य राखले जात नसून, या मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा 95 वर्षीय संत हौसाबाई नाईकवाडी यांनी कल्याण मधील एका पत्रकार परिषदेत इशारा दिला. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे यांच्या...
जानेवारी 06, 2019
पुणे : मुळा-मुठेच्या संवर्धनाबाबत जागतिक पातळीवर गवगवा केलेल्या महापालिकेच्या नदी सुधार योजनेसाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज घेत, महापालिकेला 925 कोटींचे अनुदान जाहीर केले. परंतु गेल्या अडीच वर्षांत योजनेला गती न मिळाल्याने कर्जासाठी पुढाकार घेतलेल्या "जपान इंटरनॅशनल...
जानेवारी 06, 2019
कलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते, अगतिकता असते. समोरच्या बेधुंद श्रोत्या-प्रेक्षकांच्या आवाजांच्या कल्लोळात या असहाय्य घुंगरांचा आवाज दबून जातो..."पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' असं म्हणत...
जानेवारी 06, 2019
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा चालवण्यासाठी आवश्‍यक कुणबी, लोहार अशा इतर जमातीचे लोकही राहतात. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. गावकऱ्यांचं पूर्वीचं उपजीविकेचं मुख्य साधन मजुरी....
जानेवारी 05, 2019
जळगाव : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या "महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत झालेल्या जनसुनावणीतील समुपदेशनामुळे जिल्ह्यातील पाच कुटुंब (पती-पत्नी) पुन्हा एकत्र नांदावयास तयार झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी...
जानेवारी 05, 2019
औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून वधू-वर सूचक केंद्राचे पेवच फुटले आहे. अनेकजण आपल्या-जाती-धर्माच्या पलीकडे विचारही करीत नाहीत. मात्र, शहरात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ अंधांसाठी वधू-वर सूचक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी तारामती बाफना अंध विद्यालयाने पुढाकार घेतला आहे. ...
जानेवारी 05, 2019
लातूर : पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांनी गंगापूर (ता. लातूर) गावात चौदा वर्षापूर्वी रूजवली. गंगापूरची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाच्या चळवळीला सुरूवात झाली...
जानेवारी 04, 2019
अमरावती : सध्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष तसेच कॉंग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसच्या पतनासाठी भीम आर्मीचा पुढाकार राहील. जनतेने या दोन्ही पक्षांची व्होटबंदी करावी, असे आवाहन भीम आर्मीचे प्रमुख...
जानेवारी 04, 2019
औरंगाबाद : 'विना सहकार नाही उद्धार' हे ब्रिदवाक्‍य घेऊन एकेकाळी महाराष्ट्रात क्रांती करणारी सहकार चळवळ एकीकडे मोडकळीस येत आहे. दुसरीकडे औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकत्रित येत "प्रसुख' ही खानावळ "ना नफा, ना तोटा' या तत्वावर नव्या वर्षात सुरु केली आहे. नियोजन...