एकूण 1 परिणाम
December 16, 2020
पुणे(धायरी) : पुण्यात वाहतूकीसाठी धोकदायक ठरणाऱ्या नवले पुल येथे आज पुन्हा अपघात झाला आहे. टॅ्कने जोरदार धडक दिल्याने 7 ते 8 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. अपघतानंतर ट्रक डाईव्हर फरार झाला असून क्लिनर ला संतप्त नागरिकांनी बेदम चोप...