एकूण 27397 परिणाम
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम,...
मे 22, 2019
पुणे : जयदत्त क्षीरसागर हे घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याबाबत अजित पवार म्हणाले, की जयदत्त यांची नाराजी मागील एक वर्षापासून होती. जयदत्त यांचा...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले,...
मे 22, 2019
नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून खून केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या युवकावरही चाकू हल्ला केला. हा थरार मंगळवारी रात्री अकरा वाजता अजनीतील धोबी घाट चौकात घडला. आशूतोष बाबुलाल वर्मा (वय 25, रा. नवीन बाबुलखेडा...
मे 22, 2019
नवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. जे उमेदवार या...
मे 22, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या...
मे 22, 2019
नागपूर - कामाच्या शोधात पती घरून निघून गेला. एक एक दिवस करीत सहा महिन्यांचा काळ लोटला. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक बेपत्ता पती आणि पत्नी समोरासमोर आले. दोघेही नि:शब्द एकमेकांकडे बघतच उभे राहिले. दोघांच्याही डोळ्यातून भळभळत वाहणाऱ्या अश्रुधारा इतरांना भावनांची अनुभूती करून देणाऱ्या ठरल्या...
मे 22, 2019
सोलापूर : पदविका असो की अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याइतपत वेतन अथवा पॅकेज मिळत नाही. दुसरीकडे दहावीनंतर थेट आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्‍शनच्या माध्यमातून समाधानकारक जॉब व वेतन मिळते. त्यामुळे आयटीआयकडे मुला-मुलींचा कल वाढला आहे. मात्र,...
मे 22, 2019
करमाळा : दै. सकाळच्या सर्व आवृती मधुन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे दुष्काळाचे वास्तव चिञ मांडणारी बातमी दै. सकाळच्या सर्व आवृतीला 26 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 'लय भयंकर परिस्थिती आलीया' विहाळ येथील आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाची कहाणी या मध्यळ्याखाली ही बातमी प्रशिध्द...
मे 22, 2019
पुणे : ''हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही. काँग्रेसचे हिंदुत्व वारकऱ्यांसाठीचे आहे. काँग्रेसच्या विचाराने देश जोडला जाईल. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सारख्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे." असे मत, वात्रटिकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केेले. अभिनेत्री निर्मिती...
मे 22, 2019
बालक-पालक मुलांना शाळेत एखादी नवी गोष्ट शिकवली जाते तेव्हा काय होतं? ती शिकताना त्यांना कोणत्या अडचणी येतात? उत्तर अगदी सरळ आहे. एखादं नवं शास्त्र, नवी संकल्पना, व्याख्या जेव्हा समजून घ्यायची असते, तेव्हा वर्गातल्या काही मुलांना ती लवकर समजेल तर काही मुलांना उशिरा समजेल... काही मुलांना सरावाची गरज...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...
मे 22, 2019
पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खाताना त्यामध्ये काचेचे तुकडे निघाल्याने एका ग्राहकाच्या घशाला जखमा झाल्याची घटना बुधवारी (ता.१५) दुपारी घडली. संबंधित ग्राहकाच्या मित्रांनी बर्गरची पाहणी केली, त्या वेळी त्यात काचेचे तुकडे आढळले. ग्राहकाने उपचार घेतल्यानंतर डेक्कन...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे...
मे 22, 2019
पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप...
मे 22, 2019
पुणे - जूनअखेरपर्यंत पाणीकपात होणार नसल्याची घोषणा पालकमंत्री करीत असताना, दुसरीकडे मात्र पेठांसह उपनगरांतील रहिवाशांचे अपुऱ्या पाणीपुरवठ्याने ‘पाणी-पाणी’ होत आहे. असे असूनही पुरेसे पाणी पुरविले जात असल्याचा दावा करीत महापालिका एक प्रकारे पुणेकरांना पाण्याचा ‘धडा’ देत असल्याची...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 22, 2019
पुणे - चुकीचा सोनोग्राफी अहवाल देणारे डायग्नॉस्टिक सेंटर आणि त्याआधारे गरज नसताना लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दणका दिला आहे. शस्त्रक्रियेचा खर्च आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी डॉक्‍टर आणि सेंटरने १ लाख २० हजार ६० रुपये...