एकूण 28465 परिणाम
जून 26, 2019
दहिवडी  : सगळं कसं छान चाललं होतं. लाडक्या लेकीनं इयत्ता दहावीत 98% गुण मिळविल्याने सगळ्यांच्या आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका सत्कार समारंभानंतर परत येताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती यांच्या डोक्याला मार...
जून 26, 2019
पुणे - तळजाई वन उद्यानातील विकासकामांतर्गत करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणासह इतर प्रकल्पांबाबत मंगळवारी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी बैठकीत संताप व्यक्त केला. बैठकीत नगरसेवकांमधील अंतर्गत वाद, प्रशासकीय भूमिकांबाबत वरवरची चर्चा होऊन ती गुंडाळली...
जून 26, 2019
पुणे - शिक्षणापासून वंचित असलेल्या वडारवाडी झोपडपट्टीतील मुलांना प्रा. आरती घुले या नैतिक मूल्य शिक्षणाचे धडे देत आहेत. व्हीजन नर्सरी स्कूलमध्ये त्या शिक्षिका असून, उन्हाळी सुटीत स्वतःच्या बंगल्यात त्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेत ३६ गरीब मुले शिक्षण घेत आहेत. प्रा. घुले म्हणाल्या...
जून 26, 2019
पुणे - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शालेय वयातच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून हा विषय समजून घेणे अशक्‍य आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी असते; म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘...
जून 26, 2019
आपल्या देशातील सुमारे 25 टक्के तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. ब्राऊन शुगर, गांजा, अफू, भुलीचे इंजेक्‍शन, गुंगी आणि मेंदूला झिंग आणणाऱ्या गोळ्या, तसेच सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांच्या आहारी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारे हे व्यसन आहे. पण...
जून 26, 2019
पुणे - पुणे जिल्हा परिषदेवर सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नावावर असलेला विक्रम अंकिता पाटील यांनी मोडला. सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. ...
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत जयकुमार आणि...
जून 25, 2019
शालेय शिक्षण विभागाने नुकताच अध्यादेश प्रसिद्ध करून 'विद्यार्थी विमा' करणे प्रत्येक शाळेला बंधनकारक केले आहे व हा अध्यादेश अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांना त्वरित लागू केला आहे.  शालेय जीवन हे खट्याळ असते, खोडील असते. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास व्हावा, ही प्रत्येक पालकाची शाळा व्यवस्थापनाची...
जून 25, 2019
पुणे : येथील प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चिकनमधून रक्त येत असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकाने तक्रार केल्यानंतर त्याला 15 डिस्काउंट देऊन हा विषय येथेच थांबविला, हा प्रकार रविवारी रात्री घडला.  वसतिगृहात राहणारी काही मुले रविवारी रात्री कर्वेनगर येथील बिर्याणीच्या...
जून 25, 2019
पुणे: कारदेखो गाडीचे आज पुण्यात चार स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईनंतर पुणे महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पुण्यात 'सेकंड हॅन्ड' वाहनांच्या विक्रीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कारदेखो गाडी ब्रॅण्ड ग्राहकांना कोणत्याही तसदीविना वाहन विक्रीचा...
जून 25, 2019
पुणे : ओला कॅब बुक करुन कात्रज-कोंढवा रस्ता येथे कॅबचालकाचा खून करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली. 22 जूनला कोंढवा येथे खुनाची घटना घडली होती. अंमली पदार्थ विक्रीसाठी गाडी चोरण्यासाठी हा खून केल्याचे उघड झाले आहे. तपेशकुमार पुखराम चौधरी (वय 32, रा. जोधपुर, राजस्थान) असे अटक...
जून 25, 2019
कोरेगाव भीमा : चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे साडेअकराच्या सुमारास मांगेगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील वारकरी दिंडीच्या टेम्पोचा अपघात झाला आहे.  वारकऱ्यांना घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीकडे हा टेम्पो जात होता.यावेळी...
जून 25, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होईल आणि येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. तसेच महिनाभरात बऱ्याच काही घडामोडी घडतील. यामध्ये महायुतीच्या 250 जागा निवडून येतील, असेही ते...
जून 25, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २५) मंबईसह राज्याचा सर्व भागात दाखल होत संपुर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करत, पाच दिवसात राज्य व्यापले. मात्र साधारणतः १५...
जून 25, 2019
पुणे : पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील, त्यामध्ये नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नयेत, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. हा इशारा अप्रत्यक्षरीत्या शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनाच असल्याची शक्यता आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज...
जून 25, 2019
पुणे :  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो 25 रुपये या भावाने कांद्याची विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने तो...
जून 25, 2019
पुणे : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे आज सकाळी 6 वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. गोवा मुक्ती लढ्यातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे हे कर्करोगाने गंभीर आजारी होते.   वडगाव बुद्रूक येथे ते ...
जून 25, 2019
पिंपरी -  आषाढी वारीची वर्षानुवर्षांची परंपरा जोपासण्यासाठी लाखो वारकऱ्यांची पावले लाडका विठुराया आणि भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पडली आहेत. या भगवंत आणि भक्तातील स्नेहाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील दैवत आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी, त्यांना प्रेम द्यावे, हा संदेश...
जून 25, 2019
सेलिब्रिटी टॉक  - गौरी नलावडे, अभिनेत्री माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरवात छोट्या पडद्यापासून झाली. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं पहिलं प्रेम मालिकाच आहे. मालिकेमध्ये काम करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टी, तसेच कॅमेरा समजतो. मालिकेचा...
जून 25, 2019
वाटा करिअरच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील प्रवेशासाठीचे एकत्रित माहितीपत्रक www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील शाखेतील...