एकूण 1137 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नागपूर  : दिवाळीच्या तोंडावर खासगी प्रवासी कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने दर वाढविले जातात. यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना घरी परतताना खिसा रिकामा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळासह रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कामाच्या निमित्ताने...
सप्टेंबर 21, 2019
अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठविणाऱ्यास गुजरातमधून अटक  पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्यास समर्थ पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. आरोपीने यापूर्वीही कराड येथील महिलेस...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : ''भारताचा आर्थिक विकास दर गेल्या काही महिन्यांपासून कमी होत आहे. मोदी सरकारच्या दोन चुकीच्या निर्णयाने सध्या आर्थिक मंदी वाढली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन निर्णयाचा फटका आज अर्थव्यवस्थेला बसला आहे, अशी प्रतिक्रिया भारत सरकारच्या नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर...
सप्टेंबर 19, 2019
लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) येथील रिलायन्स मार्ट या दुकानासमोर उभ्या असलेल्या विशाल निळकंठ भारती या इसमास चाकूचा धाक दाखवून चौदा दिवसांपूर्वी लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी मांजरी बुद्रुक येथून ताब्यात घेतले आहे. राजेश...
सप्टेंबर 18, 2019
पुणे : रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणून मोबाईलवर विंसबून राहत आहे. पुर्वी मोबाईल क्रमांक तोंडपाठ असायचे आता मात्र, मोबाईल नंबर फक्त मोबाईलमध्येच जतन होत असल्याने कोणीही पाठ करत नाही. आजकाल 1000 पेक्षा जास्त मोबाईल क्रमांक मोबाईलमध्ये सुध्दा जतन करता येत नाही पण, पुण्यातील एका अवलियाने...
सप्टेंबर 18, 2019
पुणे : मोबाईलमुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम नेहमीच ऐकतो. मोबाईलच्या आहारी गेल्याने होणाऱ्या घटना ऐकतो, पण मोबाईल फेकुन मारल्याने जखमी झाल्याचा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? पुण्यात एका महिलेला मोबाईल फेकून मारल्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यावर शिवीगाळ करणाऱ्या ...
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : शक्ती पिल्ले हे रेल्वे प्रवासी नेहमीप्रमाणे सकाळी ९.४५ च्या लोकलने मालाडहून अंधेरीला निघाले होते. गाडीत गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजातच उभे होते. लोकलने गोरेगाव स्टेशन सोडले आणि अचानक त्यांच्या हातावर जोरदार फटका बसला. सिग्नलच्या खांबाआड लपलेल्या एकाने लोखंडी रॉडने त्यांच्यावर...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - "पबजी' आणि "टिकटॉक' मोबाईल गेमच्या व्यसनामुळे लहान मुले, मुली आणि तरुणांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत आहे. या "गेम'मुळे राज्यातील घराघरांमध्ये तरुणांच्या डोक्‍यावर विपरीत परिणाम होत असून, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे या गेमवर बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने...
सप्टेंबर 16, 2019
पुणे: मुख्यमंत्र्याच्या  महाजनादेश यात्रेसाठी सिंहगड रस्त्यावरील मुख्य चौकांमध्ये स्टेज उभारण्यात आले होते. यावेळी राजाराम पुलाजवळ मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या खुप आधीपासुनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ज्याने वाहातुक विसकळीत झाली होती. परिसरात वाहातुक कोंडी झाली होती. ...
सप्टेंबर 16, 2019
जळगाव ः तंत्रज्ञानामुळे आज जगात कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. याचे उदाहरण म्हणजे शालेय जीवनापासून दूर झालेले मित्र-मैत्रिणी तब्बल 23 वर्षांनी एकत्र आले. सोशल मीडिया या तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाले आहे. यातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून यात साऱ्यांनी एकमेकांच्या सुख- दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - वीज देयक भरल्यानंतर सध्या मिळणाऱ्या पावत्यांऐवजी संगणकीकृत पद्धतीने कोऱ्या कागदावर पावत्या छापून दिल्या जाणार आहेत. वीज देयक भरणा, वेळ व खात्यात स्पष्टता यावी, यासाठी महावितरणकडून पुणे शहरात सोमवारपासून कोऱ्या कागदावर पावत्या छापून मिळणार आहेत. पावतीवर संगणकीकृत...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - वातानुकूलित यंत्रणा, सतत मोबाईल फोनचा वापर, संगणकावर तासन्‌ तास काम करणं हे आता तुमच्या डोळ्यांसाठी त्रासदायक ठरतंय नं? तुमचे डोळे कोरडे पडत असतील, पापणीची उघड-झाप करताना त्रास होत असेल, तर तुमच्या डोळ्यातील मेबोमीयम या ग्रंथीचे कार्य बिघडलंय अशी एक शक्‍यता असते. त्याचं नेमकं...
सप्टेंबर 11, 2019
पर्वती : आजकालची तरूण पिढी मानसिकदृष्ट्या खूप कमकुवत आहे. आणि दिवसेंदिवस ती आणखी कमकुवत होत चालली आहे. या विषयावर खूप संशोधन झाले आहे, आजही होत आहे. याचे अनेक वैज्ञानिक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. याचाच प्रत्यय बुधवारी (ता.11) पुण्यात घडलेल्या घटनेमुळे आला. - विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा...
सप्टेंबर 11, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा ‘एनटीए’तर्फे जानेवारी व एप्रिल-२०२० मध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या जेईई मेन-२०२० चे ऑनलाइन अर्ज www.nta.ac.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहेत. दोन्हीही परीक्षा देणे...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : डहाणूकर कॉलनी येथे मुख्य रस्त्याचा वापर कर्वेनगर- वारजे परिसरतील शेकडो नागरिक रोज करतात. डहाणूकर कॉलनीत सातव्या दिवशी तीन-चार  मंडळांच्या विसर्जन ढोल पथकांसहित एका पाठोपाठ एक विसर्जन मिरवणूका  संध्याकाळी ६ नंतर म्हणजेच घरी परतणाऱ्या नोकरदार नागरिकांच्या वाहतुकीच्या वेळेत असतात....
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे आधीच धास्तावलेले वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याचा पुरेपुर  प्रयत्न करत. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा परवाना, इन्शुरन्स, पीयुसी सर्व कागदपत्रे बाळगतात. पण...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी 16 सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...