एकूण 35 परिणाम
नोव्हेंबर 28, 2017
पुणे - शहरातील ज्येष्ठ, आजारी आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना आधार केंद्रावर येणे शक्‍य होत नसल्याने आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘कॉल ऑन आधार’ही सशुल्क सेवा सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ...
सप्टेंबर 25, 2017
पुणे - टेंडर देण्याच्या बहाण्याने सदाशिव पेठेतील एका तरुणाची ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. तर ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने दोघांनी कोथरूडमधील व्यक्‍तीला सहा लाख ७१ हजार रुपयांना लुबाडले. एखाद्या कंपनीचा ई-मेल हॅक करून त्यांना दुसऱ्या बॅंक खात्यात रक्‍कम जमा करण्यास सांगून...
सप्टेंबर 23, 2017
पुणे - लग्न जुळविण्यासाठी इंटरनेटवरील संकेतस्थळांचा वापर करण्यातील धोक्‍यांची चर्चा होऊनदेखील फसवणुकीचे प्रमाण अलीकडे बरेच वाढले आहे. याबाबत सावधानता बाळगली जात नाही. याचाच फायदा उठवत सायबर गुन्हेगारांकडून महिला आणि पुरुषांनाही लाखो रुपयांना गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. ...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी रोजचा संवाद साधायला अनंत कुलकर्णी यांना रोज अडचणी यायच्या...मग, त्यांच्या मनात विचार आला की काय करावे, ज्यामुळे मुलाशी असलेला संवाद पुन्हा जुळू शकेल. कुलकर्णी यांना सोशल मीडियाची माहिती मिळाली. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या...
ऑगस्ट 20, 2017
पुणे - राज्याच्या राजकारणात पक्षाची पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता "सोशल मीडिया'चा आधार घेण्याचे ठरविले आहे. नागरिक आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे "फेसबुक पेज' सुरू होणार असून, येत्या 27...
ऑगस्ट 19, 2017
पुणे - लग्नाच्या आमिषाने एकाने उच्चशिक्षित तरुणीला 14 लाख रुपयांना लुबाडल्याची घटना समोर आली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी तरुणीच्या आईने (वय 60) फिर्याद दिली. फिर्यादी महिला सेवानिवृत्त आहेत. त्यांची मुलगी एमए बीएड असून ती...
ऑगस्ट 13, 2017
पुणे परिमंडळात २१ लाख ७७ हजार ग्राहकांना सेवा  पुणे - महावितरणकडून वीजबिलांचा तपशील व इतर माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या २१ लाख ७७ हजार ग्राहकांना ही सेवा सुरू केली आहे....
ऑगस्ट 12, 2017
महावितरणकडून पुणे परिमंडळात 21 लाख 77 हजार ग्राहकांना सेवा पुणे - महावितरणकडून वीजबिलांची तपशील व इतर माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर "एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या 21 लाख 77 हजार ग्राहकांना ही सेवा...
ऑगस्ट 03, 2017
शॉर्टफिल्म स्पर्धांचे पीक वाढले, बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक पुणे - चित्रपटविषयक शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये सध्या ‘शॉर्ट फिल्म’ बनवण्याचे वारे वाहत आहे. हा बदल हेरून शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल किंवा इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आयोजित केल्या जात आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी एक हजार...
मार्च 01, 2017
पुणे - महावितरणचे वीजबिल नवा चेहरा घेऊन, वीजग्राहकांकडे आले आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत सुटसुटीत तसेच रंगसंगतीतही आकर्षक आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थितीत बारकोडपेक्षाही क्‍यूआर कोडचा समावेश बिलामध्ये करण्यात आला आहे. या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाउनलोड करता येते. ...
फेब्रुवारी 19, 2017
नवीन पदार्थाची ‘आयडिया’ बरीच जुनी गोष्ट आहे. माझी दोन्ही मुलं लहान होती. वय पाच व सात वर्षं. पत्नी नातेवाइकांकडं काही कार्यक्रम असल्यामुळं बाहेर गेली होती. मुलांना भूक लागल्यामुळे ती आईची वाट पाहत होती. मी विचार केला आणि मुलांना म्हणालो, ‘‘तुम्ही कधी ‘आयडिया’ खाल्ली का? आपण ‘आयडिया’ करू आणि खाऊ.’’...
जानेवारी 31, 2017
पुणे - सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपी ही केरळमध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 98 टक्‍के मार्क मिळवून "टॉपर' बनली होती. इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केल्यानंतर केरळ येथेच इन्फोसिस कंपनीत तिची निवड झाली होती. अलीकडेच तिला लग्नाबाबत प्रस्ताव आल्याने वडिलांनी तिच्या लग्नाची...
जानेवारी 31, 2017
पुणे - "तू खूप सुंदर दिसतेस, मला तुझा आवाज ऐकायचा आहे, तू मला कधी भेटशील, प्लीज एकदा बोल माझ्याशी,'... रात्री दीड वाजता माझ्या मोबाईलवर फेसबुक मेसेंजरद्वारे हे संदेश येत होते. सुरवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र हा प्रकार सुरूच राहिला. अखेर संग्रामराजे भोसले पाटील नावाच्या "त्या...
जानेवारी 31, 2017
पुणे - ""फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा गैरवापर करून मुलींना त्रास देण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत असले, तरी प्रत्यक्षात पोलिसांकडे तक्रारीसाठी फक्त निम्म्याच मुली पुढाकार घेत आहेत. त्यामुळे "तक्रार देण्यासाठी प्रत्येकीने पुढे यावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल,'' असे...
जानेवारी 11, 2017
लुबाडणूक थांबविण्याकरिता पोलिसांकडून कंपन्यांना टिप्स पुणे - कधी लाखोंची लॉटरी लागल्याचे आमिष; तर कधी डेबिट कार्डवरील क्रमांक विचारून फसवणूक... प्रत्येक वेळी वेगळी शक्‍कल लढवून नागरिकांना लुबाडणाऱ्या नायजेरियन टोळ्यांनी आता शहरातील उद्योजक, व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी...