एकूण 28244 परिणाम
डिसेंबर 02, 2016
पुणे -  ""करारापेक्षा आणि मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा महापालिका अधिक पाणी उचलत होती. त्याबाबत सूचना करूनही उपाययोजना न झाल्यामुळे एक दिवसाचा पाणीपुरवठा थांबविण्याची कारवाई करण्यात आली,'' असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...
डिसेंबर 02, 2016
पुणे - ""हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने लादलेले निर्बंध योग्यच आहेत. या बॅंकांमध्ये व्यवहाराची परवानगी दिल्यास सगळे घोटाळेबहाद्दर जिल्हा बॅंकांमध्ये त्यांचे काळे पैसे पांढरे करतील,'' अशा शब्दांत राज्याचे कृषी...
डिसेंबर 02, 2016
मलकापूर -पाच वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर दोन्ही ट्रक चालकांसह तिघे गंभीर जखमी झालेत. पुणे- बंगळूर महामार्गावर येथील खरेदी- विक्री पंपासमोर काल (ता. 30) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन मारुती मोरे (वय 34, रा. तुळजाईनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे...
डिसेंबर 02, 2016
पुणे - सामाजिक चळवळीतून न्याय आणि समानतेसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, "लोकायत'च्या संस्थापक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मे (वय 84) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवारी पुण्यात निधन झाले.  लोकांचे प्रश्‍न सातत्याने मांडणाऱ्या सुलभाताईंनी "नोटाबंदीमुळे जनतेवर होणारे परिणाम' या...
डिसेंबर 01, 2016
पुणे - अर्थतज्ञ आणि जेष्ठ समाजीक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे आज (गुरुवार) वृद्धापकाळाने त्याच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अनेक आंदोलनांमध्ये सहभाग होता. सामाजिक प्रश्नांवरील जनजागृतीसाठी त्यांनी 'लोकायत' चळवळीची स्थापना केली होती. याशिवाय एन्रॉनसह पर्यावरणाची हानी...
डिसेंबर 01, 2016
पुणे - वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रवेश परीक्षांचे स्वरूप, तयारी नेमकी कधीपासून करावी, जेईई आणि सीईटीचा संयुक्तरीत्या अभ्यास कसा करावा, याविषयी मुले व पालक यांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचे निरसन करण्यासाठी "सकाळ विद्या' आणि "आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र' यांच्या वतीने...
डिसेंबर 01, 2016
पुणे - ""जखमांमधून नुसत्या वेदनाच जन्माला येत नाहीत; तर ताजी, टवटवीत, सुगंधित फुलेही जन्माला येत असतात. या जखमांकडे तुम्ही पाहता कसे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ही फुले पाहून माणसाला जगण्याच्या प्रेरणा माणसेच देत असतात, हे तुम्हाला कळेल...,'' अशा शब्दांत श्रोत्यांशी संवाद साधत आणि त्यातून...
डिसेंबर 01, 2016
पुणे - भारतीय रिझर्व्ह बॅंकेने खात्यातून रक्कम काढण्यावरील मर्यादा उठविताना अटही घातली असल्याची माहिती पुढे आली आहे. या अटीनुसार सध्या चलनात वापरात असलेल्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे, दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बॅंक खात्यात भरल्यानंतर तेवढीच रक्कम खात्यातून काढता येणार...
डिसेंबर 01, 2016
पुणे - स्वारगेट येथील केशवराव जेधे उड्डाण पुलावर "उलटा-पुलटा' प्रयोगामुळे जेधे चौकातील कोंडी कमी झाली नसल्याचे बुधवारी दिसून आले. शंकरशेठ रस्त्याकडून सारसबागेकडे जाताना उड्डाण पुलावरून उलट दिशेने जाण्यास वाहनचालक फारसे इच्छुक नसल्यामुळे या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये....
डिसेंबर 01, 2016
पुणे - ""पुण्यात प्रति व्यक्ती तीनशे लिटर पाणीपुरवठा केला जात असून, तो जादा आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्यातील 40 टक्के गळती थांबवावी,'' असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले. पुण्याचा पाणीपुरवठा आज जलसंपदा विभागाने बंद केल्यासंबंधी विचारले असता, महाजन म्हणाले, ""पाणी...
डिसेंबर 01, 2016
पुणे - शहरातील विकासकामांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष सरसकट न तोडता प्रत्यक्ष पाहणीनंतर; तर धोकादायक आणि नागरिकांनी मागणी केलेल्या वृक्षतोडीच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी झाला. लोहगाव विमानतळाकडे जाणाऱ्या टाटा गार्डन ते फाइव्ह...
डिसेंबर 01, 2016
धायरी - भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाण अधिक दृढ झाली पाहिजे. पुणे महापालिकेने उद्यानाची उत्तम देखभाल राखली आहे. पुणे आणि ओकायामा यांच्यातील मैत्रीचे हे प्रतीक चांगले जपले आहे. येथे उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव आल्याचे जपानचे राजदूत हिरामात्सु यांनी...
डिसेंबर 01, 2016
नाशिक - विणकरांचे दुःख अन्‌ कारागिरांच्या व्यथांचा जवळून केलेला अभ्यास... मंत्राकडून तंत्रज्ञानाकडे झेपवणाऱ्या शहरात शिक्षण घेत लहानपणी बघितलेल्या व्यथा व वेदनांवर कायमची फुंकर मारली आहे, ती विणकर कुटुंबातून आलेली व मूळची नागपूर येथील पल्लवी मोहाडीकर या युवा उद्योजिकेने. पल्लवीने सुरू केलेल्या...
डिसेंबर 01, 2016
पुणे - स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धेत अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेने तीन सुवर्ण, एक रौप्य, तीन ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळवून वर्चस्व राखले. यामध्ये अनया फडके हिने 14 वर्षांखालील गटात एकेरी आणि दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले. मिश्र दुहेरीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मॉडर्न...
नोव्हेंबर 30, 2016
पुणे : सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोफत "पीएमपी' प्रवास करता येणार आहे. पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली....
नोव्हेंबर 30, 2016
"एनडीए'त विद्यार्थ्यांचे शानदार दीक्षान्त संचलन; खडतर तपश्‍चर्यापूर्तीचा जल्लोष पुणे : सकाळची अल्हाददायक थंडगार हवा..."सारे जहॉं से अच्छा'च्या धूनवर होणारे शिस्तबद्ध संचलन... प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे जाणारी एक-एक तुकडी... त्याच वेळी "सुखोई'ने दिलेली सलामी... क्षणाक्षणाला...
नोव्हेंबर 30, 2016
पुणे : रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या दिशेने चाललेल्या समाजात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात स्वाभाविकपणे वाढ होईल याचा अंदाज घेत पुणे पोलिसांनी अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तयारी केली आहे. तपासाचा भार फक्त "सायबर सेल'वर टाकण्याऐवजी आता कोणत्याही सायबर गुन्ह्यांचा...
नोव्हेंबर 30, 2016
पुणेकरांना अंधारात ठेवून वाहतूक पोलिसांचा "प्रयोग'; हजारो पुणेकरांचे हाल पुणे : कात्रज-पद्मावतीकडून येणाऱ्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी केशवराव जेधे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शंकरशेठ रस्त्यावर उतरणाऱ्या या पुलाचे दुसरे टोक वाहतुकीसाठी खुले ठेवले असून, उलट्या दिशेने...