एकूण 28439 परिणाम
जून 24, 2019
पुणे : "बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणाऱ्या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का...
जून 24, 2019
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी, 25 जूनला दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी आणि पुण्याकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व अवजड व मालवाहतूक...
जून 24, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपुर्ण, मराठवाडा, विदर्भ व्यापून, कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्राच्या मालेगावपर्यंतचा भाग व्यापला आहे. रविवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करताना जवळपास निम्मे राज्य व्यापले होते. कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार...
जून 24, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'कमवा आणि शिका' योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी विधानसभेत केली. याप्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पुणे...
जून 24, 2019
राज्यातील साखर उद्योगाची स्थिती; दररोज व्याजात गमावतोय 12 कोटी भवानीनगर (पुणे): राज्यातील साखर कारखान्यांनी उत्तर पूर्वेकडील राज्यांची साखरेची बाजारपेठ गमावल्याने साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीची शिल्लक 13 लाख टन व यावर्षीच्या 107 लाख टन साखरेला सध्या उठाव नसल्याने साखर...
जून 24, 2019
पुणे  - पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत शनिवारी (ता. २२) पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शनिवारी सायंकाळी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सायंकाळी हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. धरणक्षेत्र परिसरातही...
जून 24, 2019
पुणे -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 24, 2019
पुणे - ‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद...’ अशा ओळींचा गजर करीत लाखो वारकरी विठुमाउलीच्या भेटीसाठी पंढरीकडे निघणार आहेत. परंतु इच्छा असूनही ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘साम वाहिनी’ घरबसल्या वारीची अनुभूती देणार आहे.  सोनाई पशू आहार प्रस्तुत ‘पाऊले चालती...
जून 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील व देशभरातील अभिमत व सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्रवेशाची प्रक्रिया www.mcc.nic.in संकेतस्थळावर सुरू असून, पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन २४ जून रोजी, पेमेंट...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
पुणे - नव्या शैक्षणिक वर्षात राज्याचे नवे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार कोणत्या नवीन योजना, संकल्पना आणि आराखडे जाहीर करतात, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचा पहिलाच तास गोंधळाचा ठरला. शालेय धोरणांबाबत गाऱ्हाणी मांडत पालकांनी शेलार यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार...
जून 24, 2019
पुणे - बारावीच्या परीक्षेत तुलनेने कमी मिळालेले गुण पडताळणीत वाढतील, या अपेक्षेने तब्बल साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी विभागीय मंडळाकडे अर्ज केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुण पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली...
जून 24, 2019
बालक-पालक ‘मुलं कधी स्वस्थ बसतात का? सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत?’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकरांनी या...
जून 24, 2019
नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज मोठा पल्ला गाठत राज्याचा जवळपास निम्मा भाग व्यापला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या...
जून 24, 2019
पुणे - वेळोवेळी होणारे सर्व्हर डाउन, विजेचा खोळंबा आणि ऐनवेळी घेऊन येण्यास सांगितली जाणारी विविध कागदपत्रे, यामुळे प्रवेशासाठी आवश्‍यक असलेले दाखले मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झाल्याचे चित्र सध्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये दिसत आहे. कोणत्याही दाखला,...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून...
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले....
जून 24, 2019
पुणे - न्यायालयीन कामानिमित्त प्रथमच जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांचा दिशादर्शक फलक नसल्याने न्यायालयातील एखादे कार्यालय, इमारत, कोर्ट हॉल, पार्किंग आणि कॅन्टीन शोधताना गोंधळ होत आहे. न्यायालयाचा परिसर मोठा असल्याने वकील व पोलिसांना विचारत संबंधितांना इच्छितस्थळी पोचावे लागत आहे. विविध...