एकूण 67 परिणाम
जून 16, 2018
पुणे- महापालिकेतर्फे महिलांसाठी शहरात 13 नवीन मोबाईल टॉयलेट्स उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरात यापूर्वी दहा मोबाईल टॉयलेट्स कार्यरत आहेत. वापरात नसलेल्या बसचे रुपांतर शौचालयात करुन, त्यांचा वापर गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट्स उभारण्यासाठी करण्यात येणार आहे.  महापालिकेतर्फे...
जून 09, 2018
नांदगाव : शुभ मंगल झाल्याच्या तिसऱ्या दिवशीच नवरी परागंदा झाल्याच्या प्रकारामुळे येथे एकच खळबळ उडाली. तालुक्यातील पोखरी येथील बाबुराव देवरे यांचा मुलगा भगवान याच्या विवाहासाठी वधूसंशोधन सुरु होते. पण मुलगी मिळत नसल्याने चांदोरा येथील सोमनाथ भुरक याने देवरे यांना मराठवाड्यातील जालना, परभणी भागातील...
जून 09, 2018
पुणे : ड्रेनेजचे घातक पाणी यशवंत नगरमध्ये राहत्या लोकवस्तीत रस्त्यावर वाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यशवंत नगर, येरवडा या भागात नागरिकांना होत असलेल्या समस्यांचे निराकरण...
जून 07, 2018
पुणे : दरवर्षीप्रमाणे पुन्हा त्याच समस्या पहिल्या पावसातच दिसत आहे. प्रगती नगर, काळेपडळ येथील तुकाई टेकडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावसाळयात पावसाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी येऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होते आणि रोगराईला निमंत्रण मिळते तरी लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती. कितीही...
मे 14, 2018
कोल्हापूर - रात्र जसजशी गडद होत जाईल, तसतसे गावालगतच्या झाडीझुडपांत लुकलुकणारे काजवे दृष्टीस पडत; पण ते आता खास काजवा महोत्सव भरवून दाखवण्याची वेळ आली आहे. निसर्गाची ओळख म्हणून काजवा महोत्सव ठीक आहे; पण गावागावात पोहोचलेला प्रकाश, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे प्रखर झोत; यांमुळे सहज दिसणारे काजवे...
मार्च 30, 2018
पुणे - टाकीतून इंधनाची होणारी गळती, इंजिनच्या वायरिंगमधील शॉटसर्किट आणि वाढते तापमान यामुळे वाहने पेट घेण्याच्या घटना वाढत असल्याचे निरीक्षण ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत वाहनांनी पेट घेण्याच्या सुमारे २५ घटना घडल्याची नोंद अग्निशामक...
जानेवारी 15, 2018
नवीन पनवेल - ओएलएक्‍स या ऑनलाइन खरेदी- विक्री करणाऱ्या वेबसाइटवर मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद देताना नाव बदलून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करून तो चोरून नेणाऱ्या एकास करंजाडे परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशाल हरीश शर्मा (33) असे या आरोपीचे नाव असून त्याने यापूर्वी अशा प्रकारे...