एकूण 10083 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केवळ निळ्या शाईचा पेन वापरण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मात्र निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. तसेच, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) असल्याशिवाय परीक्षा केंद्रात...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिंदेवाडी येथे कारचालकास धमकावून 50 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पाच वर्षांनी गजाआड केले.  सुभाष लालबहाद्दूर सिंग (वय 36, रा. कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पुणे- सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात 13 ऑक्‍टोबर...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : देशातील शिक्षणाचा स्तर घसरत असतानाच राज्यातील 40 विद्यापीठे बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यापीठांवर कारवाई करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे तक्रार करूनही काहीही कारवाई होत नसल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली. याप्रकरणी राज्य सरकारसह...
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम (पीएफ) भविष्य निर्वाह निधी कार्यालयात न भरता 23 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित खासगी कंपनीच्या मालकाविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी राकेश वासुदेव आचार्य (वय 42, रा. सहकानगर) यांनी फिर्याद...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : नव्या दुचाकी ट्रकमधून उतरविण्यासाठी शोरूम चालकास माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी सकाळी वाकडेवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य तिघेजण पळून गेले आहेत.  रमजान जमाल शेख (वय 27), नासीर इमामू शेख (वय 27,...
फेब्रुवारी 17, 2019
भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी...
फेब्रुवारी 17, 2019
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्‍चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : "जब शहर हमारा सोता है..., एक बगल में चॉंद होगा..., हम कहेंगे अमन, हम कहेंगे मोहब्बत.., ना ही सुनाओ लहू की कथा, मोहब्बत मोहब्बत की बातें करो' अशा गीतांतून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना "सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है''' अशा शब्दात गायक-संगीतकार...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पन्नास पत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली. ही पत्रं पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाठवली आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांनी लिहिले, की या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे. पुण्यातील...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34)...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत असताना पुण्यात मुरुडकर झेंडेवाल्यांकडून पाकिस्तानी झेंड्यावर लायटर फ्री देत निषेध व्यक्त केला आहे.  पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले हे पाकिस्तानच्या झेंडा खरेदी...
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी (पुणे) - लग्नानंतर मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र बाबुराव बारवे (वय ५०, रा. तुलसी लॅन्ड मार्क, मोशी-प्राधिकरण) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय विवाहितेने एमआयडीसी भोसरी...
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी (पुणे) : एका वृद्धाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना मोशी येथे घडली. नारायण पोखरकर (वय ६०, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी...
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी (पुणे) : दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना ताथवडे येथे घडली. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला. प्रताप भाऊराव शिंदे (वय १८ रा. मु.पो. उळे ता. जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - नागपूर आणि मुंबई पाठोपाठ पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही दस्त नोंदणीवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर आता आठ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मुद्रांक शुल्कात झालेल्या...