एकूण 10 परिणाम
February 14, 2021
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला सुनावलं आहे. आज संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आंदोलनजीवी' शब्दावरुन निशाणा साधला आहे. तसंच राऊत यांनी मोदी सरकारला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते...
December 26, 2020
सावदा (जळगाव) : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर बेछूट व बिनबुडाचे आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांचा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून व घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  येथील...
December 16, 2020
जळगाव : दुचाकी चोरी करुन तिच्या नंबरप्लेट बदलावून वापर करणाऱ्या चोरट्यांचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील नेहरू पुतळासमोरील आयडीबीआय बँकेसमोरून दुचाकी चोरणाऱ्या जीवन सुकदेव ठाकरे (वय २२) आणि पवन सुनिल कोळी (वय २०) या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी शिवाजीनगरातून अटक केली. त्यांच्याकडून...
November 25, 2020
इचलकरंजी : भरणार नाही, भरणार नाही, वीज बिल भरणार नाही, अशा प्रचंड घोषणांच्या गदारोळात शहरात वीज बिल माफीसाठी आक्रोश मोर्चा काढला. कोविडच्या नावाखाली भरमसाट भ्रष्टाचार करणाऱ्या राज्य सरकारने वीज बिल माफीचा प्रश्‍न संपवायला हवा होता. या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्याची वेळ आली आहे. तीनचाकी सरकारमधील...
November 07, 2020
नागपूर ः रस्त्यावर दुकाने थाटून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला आज दोनशे दुकानदारांनी घेराव केला. त्यामुळे अधिकारी व दुकानदारांत वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आल्याने पुढील संघर्ष टळला. पोलिसांच्या गर्दीमुळे टीव्ही टॉवर परिसराला...
October 06, 2020
हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) ः सामाजिक बांधिलकीचे भाव ठेवत देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या सपना विलास गवई या महिलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील सपना गवई या महिलेचा ता.२७ सप्टेबरला विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. गवई या...
October 06, 2020
खामगाव (जि.बुलडाणा) : भावाच्या भेटीकरिता जात असताना शितल ट्रॅव्हल्सने दुचाकीस धडक दिल्याने पती-पत्नी ठार झाल्याची घटना ता. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ९.१५ वाजेच्या सुमारास खामगाव-शेगाव मार्गावरील हॉटेल पुण्याईजवळ घडली. चांदमारी परिसरातील रहिवाशी विजय दत्तु सारस्कर (वय ४०) हे भावाच्या भेटीकरिता...
October 05, 2020
नाशिक : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरूणीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी काँग्रेसने आज सोमवारी (ता. 5) आक्रमक पवित्रा घेत तेथील मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक दहन केले. आंदोलकांनी गनिमी काव्याने एका रिक्षातून योगीचा पुतळा आणून...
October 05, 2020
खरंच 56 इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका; भाजपामध्येही प्रवेश लगेच प्रवेश करतो अकोला: नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी...
September 15, 2020
उमरखेड (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या जागेवरून शहरात दोन भिन्न मतप्रवाह आहेत. याबाबत पुतळा संघर्ष समिती दोन वर्षांपासून जागेच्या संबंधाने लढा देत आहे. तर पुतळा समिती नगरपालिकेने ठरविलेल्या जागेवर ...