एकूण 558 परिणाम
मे 23, 2019
बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन वेळेस सुळे या बारामती लोकसभा...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला पत्रव्यवहार चालू आहे...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या...
मे 08, 2019
सोमेश्वरनगर - नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस या केमीकल उत्पादक कंपनीतून झालेल्या विषारी वायूगळतीने अखेर आज कंपनीच्याच एका अधिकाऱ्याचा बळी घेतला. संजय जगन्नाथ ढवळे (वय 45 रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. यामुळे कामगारांमध्ये आणि कंपनीशेजारील परिसरात...
मे 08, 2019
सासवड : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 63, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडीतील कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. एकबोटे हे कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहेत.  दरम्यान, एकबोटे यांना मारहाण...
मे 04, 2019
पुणे- पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी नव्या विमानतळाजवळ जागा दिल्यास सर्वांचीच सोय होईल, अशी मागणी वकील प्रतिनिधींनी केली आहे. तसेच, हल्ल्यांचे प्रमाण पाहता वकील संरक्षण कायद्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’ने पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिली होती. या वेळी...
मे 02, 2019
पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर...
एप्रिल 30, 2019
पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर...
एप्रिल 29, 2019
खळद - खानवडी (ता. पुरंदर) येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, या ठिकाणी सध्या प्रशासनाकडून दररोज एक टॅंकर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी पुरेसे ठरत नसल्याने येथील जनताही तहानलेलीच आहे. टॅंकरच्या खेपा वाढवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. खानवडीत दीड महिन्यापासून...
एप्रिल 28, 2019
बारामती : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची जोरदार कारवाई सुरुच आहे. आज मांडवगण फराटा, शिरुर परिसरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोणंद व नीरा परिसरातून अवैधरित्या दारु विक्रीसाठी नेली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जयंत मीना तसेच उपविभागीय पोलिस...
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 27, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश (गॅझेट) लवकर काढण्यात येणार असल्याने समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग ठरला आहे...
एप्रिल 24, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 21 लाख 12 हजार 208 इतकी आहे. त्यापैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी ...
एप्रिल 24, 2019
पुणे - शहरी मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानासाठी निरुत्साह दाखविल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी घसरला. पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४ टक्के मतदान झाले होते. शहरी...
एप्रिल 23, 2019
बारामती : बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.75 टक्के मतदान झाले.    दुपारी चारपर्यंत बारामती - 48.40, भोर -41.39, दौंड - 39.95,...
एप्रिल 20, 2019
पुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.  जीवन बाजीराव खेडेकर (वय 21, रा. झेंडेवाडी, पुरंदर), अनुज रोहिदास भंडलकर (वय19, रा.गुऱ्होळी, पुरंदर) असे अटक...
एप्रिल 20, 2019
बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान...
एप्रिल 19, 2019
बारामती: लोकसभेची यंदाची लढाई महत्वाची आहे, पवारांच्या मुळावरच घाव घालून पवारांची सत्ता उलथून टाकायची आहे, त्या साठीच मी बारामतीत आलो आहे, कांचन कुल यांना विजयी करुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बारामतीत केले. शरद पवार व...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...