एकूण 382 परिणाम
जानेवारी 24, 2020
सोमेश्वरनगर - वाढती आवक आणि निर्यातबंदी यामुळे कांद्याच्या भावातील घसरण दिवसेंदिवस वाढत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला २५०० ते ३६५० रुपये, तर मध्यम कांद्याला १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तीनच दिवसांत कांद्याचा भाव पाचशे ते एक...
जानेवारी 15, 2020
पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या "पुणे (पुरंदर) इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनी'तील एक भागीदार असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आपल्या हिश्‍शाची रक्कम येत्या आठ दिवसांत देण्याचे मान्य केले. "एमआयडीसी'...
जानेवारी 14, 2020
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या "पुणे (पुरंदर) इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनी'तील एक भागीदार असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आपल्या हिश्‍शाची रक्कम येत्या आठ दिवसांत देण्याचे मान्य केले. ताज्या...
जानेवारी 07, 2020
वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्‍यातील अतिदुर्गम मावळ परिसरातील अठरा गावे "रिचेबल' होणार आहेत. या भागात आतापर्यंत कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला रेंज नाही. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या परिसरात लवकरच "बीएसएनएल'चा मोबाईल मनोरा उभारण्यात येणार आहे.  या परिसरात मनोरा...
जानेवारी 06, 2020
पुणे - खेड-शिवापूर येथील टोलनाका भोर हद्दीच्या पुढे हलविण्यात यावा. तसेच, महामार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मुख्य व्यवस्थापकांना दिल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी "एनएचएआय'ला पत्र पाठविले...
डिसेंबर 31, 2019
सासवड (जि. पुणे) : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या नलीनी हरीभाऊ लोळे यांची आज बिनविरोध निवड झाली. पं.स. सभागृहातील 8 पैकी 6 सदस्य शिवसेनेचे असून, सेनेकडे दोन महिला सदस्य होत्या. त्यातून शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी श्रीमती लोळे यांना संधी...
डिसेंबर 26, 2019
सोलापूर ः  महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मिळ छायाचित्रे येथील शिवभक्‍त दास शेळके यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली आहेत. काही छायाचित्रे ही शिवाजी महाराज यांच्या हयातीत, तर बहुतांश त्यांच्या मृत्यनंतर साकारण्यात आली आहेत.  किशनगड चित्रशाळा  भारतात किशनगड मधील चित्रशाळा...
डिसेंबर 24, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याला स्टिअरिंग कमिटीने मान्यता दिल्यामुळे त्या रस्त्याच्या ‘सर्वंकष प्रकल्प अहवाला’चे (डीपीआर) काम हाती घेण्यात आले आहे.  या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यास...
डिसेंबर 17, 2019
पुणे : तरुणाचे अपहरण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्‍या आवळल्या. अपहरणाची घटना 9 डिसेंबरला पुरंदर तालुक्‍यातील चांबळी गावच्या हद्दीत घडली होती.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आदित्य तानाजी चौधरी (वय...
डिसेंबर 17, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी आणि टेमघर ही धरणे आणि पाणी योजनांबाबत प्रलंबित प्रश्‍नांवर त्वरित तोडगा काढावा. तसेच, मुळशी भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना...
डिसेंबर 16, 2019
माळशिरस - अत्यंत कष्टमय जीवन जगून प्रपंच चांगल्यापैकी आता कुठे उभा राहिला. एकुलता एक मुलगा हाताला येऊन त्याच्या रूपाने आता कुठे म्हातारपणात सुखाचे दिवस दिसू लागले. वीस-बावीस दिवसांपूर्वी या लाडल्याचा विवाह होऊन तितकीच सोज्ज्वळ सून घरात आली. यामुळे घरात मांगल्याचे व आनंदाचे वातावरण असताना काळाने या...
डिसेंबर 14, 2019
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे आराध्य दैवत असून, त्यांची राजनीती, गनिमीकावा, युद्धनीती, शेतकऱ्यांसंदर्भातील धोरण व आदर्श राजकारभाराचा देशपरदेशात अभ्यास सुरू आहे. त्यांचा मोठेपण युवापिढीस माहिती व्हावे म्हणून इंदापूर येथील सोमनाथ जगताप व प्रशांत गाडेकर या युवकांनी वेबसिरीज...
डिसेंबर 06, 2019
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादात अखेर पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी शुक्रवारी (ता. ६) बाजी मारली. झुरंगे हे शुक्रवारी स्थायी समितीवर बिनविरोध निवडून आले. ही तर...
डिसेंबर 05, 2019
परिंचे (पुणे) : गुंजवणी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या पुरंदर तालुक्‍यातील सोळा गावांवर पुनर्वसनाचे शिक्के बसले आहेत. त्यामुळे कर्जमाफीसह आणेवारी लावणे, खातेफोड करणे ही कामे प्रलंबित आहेत. गेली 25 वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्‍न नवीन सरकारकडून मार्गी लागण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत...
डिसेंबर 04, 2019
वाल्हे (पुणे) : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील डोंगराच्या कुशीत गेल्या दोन दिवसांत चिमुकले संवगडी हरपून गेले होते. कोणी नाच-गाण्यांमध्ये दंग होते, कोणी भारूड सादर करीत होते, कोणी हाता-तोंडावर घुबडाची चित्रे रंगवून घेत होते, तर कोणी चेहऱ्याला घुबडाचे मुखवटे घालून मिरवत आहेत. निमित्त होते...
डिसेंबर 04, 2019
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या विमानतळाला सत्तेवर नव्याने...
डिसेंबर 03, 2019
गुळुंचे (पुणे) : पुरंदर तालुक्‍याच्या दक्षिण पूर्व पट्टीतील गावांत गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे नीरा, गुळुंचे, पिंपरे या भागात चोरांनी उच्छाद मांडला आहे. सध्या चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक व माध्यमिक शाळांकडे वळविला असून ई लर्निंग साहित्याच्या...
नोव्हेंबर 30, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप हे राज्य सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी सभागृहातील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांच्यासाठी शनिवारी (ता. ३०) लकी आमदार ठरले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  बहुमताच्या जादुई आकड्याची...
नोव्हेंबर 24, 2019
वाल्हे (पुणे) : घुबडाबद्दल असलेली भीती, अंधश्रद्धा आणि जादुटोण्यासाठी होणाऱ्या तस्करीमुळे देशात दरवर्षी जवळपास 78 हजार घुबडांची हत्या होते. त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी इला फाउंडेशनतर्फे दुसरा "उलुक' अर्थात घुबड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. घुबडांची निसर्ग साखळीत असलेली भूमिका नाटिका...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर कोणाला पाठवायचं, याचं नाव अखेर जिल्हा काँग्रेसने सोमवारी (ता.१८) निश्चित केले आहे. या समितीवरील सदस्यत्वासाठी पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांना स्थायी समितीवर पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यामुळे...