एकूण 3425 परिणाम
मे 20, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गूढ गोष्टींकडे ओढा राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात...
मे 20, 2019
हेल्थ वर्क आई-वडील स्वतः शरीराची किती काळजी घेतात, कसे वागतात याकडे मुलांचे बारकाईने लक्ष असते. आई-वडिलांनी बेताल वर्तन करून मुलांना सद्‌वर्तनाचे धडे देणे कोणत्याच काळी चालत नव्हते. आता तर ते अजिबातच चालत नाही. आई-वडील दूरदर्शनला न चिकटता उत्तम दर्जाची पुस्तके वाचत बसतील तर मुलेही अगदी तसेच करतील,...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 18, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 17, 2019
पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने "ई-सर्च' या सुविधेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि महापालिका यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीच्या मालकी हक्कापासून ते आजपर्यंत त्या मिळकतीचे झालेले व्यवहार, त्यावर कर्ज अथवा बोजा...
मे 17, 2019
मराठी अकादमीची स्थापना, मराठी विद्यापीठाची स्थापना, त्यासाठी अशासकीय सदस्यांची उच्चाधिकार समिती स्थापण्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही प्रत्यक्षात काहीच केले नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभण्याचा प्रश्‍नही प्रलंबितच आहे. बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासाठी दक्षिणेतील भाषांच्या...
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे' पारितोषिक...
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ...
मे 16, 2019
गावातल्या मित्रांना घेऊन ग्रामीण नाटकं करायचो. पुढं आपल्याला जे मनापासून वाटतं, ते समाजासमोर आणलं पाहिजे, या उद्देशानं स्वतः लिखाणही सुरू केलं. अनेक एकांकिका, नाटकं सादर केली. त्यांना अनेक बक्षिसंही मिळाली. मराठी चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिकांतून मिळालेल्या संधींचंही सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते...
मे 16, 2019
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जाणारे  विविध पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम २६ मेला सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणार आहे.  यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर...
मे 16, 2019
आजचे दिनमान मेष : शुभ कामासाठी दिवस वर्ज्य आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे.  वृषभ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  मिथुन : आत्मविश्‍वास वाढेल. मित्रांचे चांगले...
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव ...
मे 16, 2019
मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा गॅलरीत...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 15, 2019
लातूर : आमची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची. त्यामुळं सालगडी म्हणून मी कामाला लागलो; पण दुष्काळामुळं शेतात फारसं काम नसायचं. त्यामुळं मालकाकडं तरी पैसे कसे मागायचे? मग गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खिशात एक रुपयासुद्धा नव्हता. तसाच बसमध्ये बसलो. मुंबईत पोचलो. तिकीट न काढल्याबद्दल कंडक्टरनं...
मे 15, 2019
आजचे दिनमान मेष : शासकीय कामात यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल.  वृषभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. अपेक्षित कामे वेळेवर होणार नाहीत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
मे 13, 2019
रत्नागिरी - पणजी येथील कला अकादमीत आर्टफॅक्ट 2019 हे कलाकृतींचे प्रदर्शन 9 ते 12 मे दरम्यान भरवण्यात आले होते.  भारतातील निवडक चित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश होता. रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते यांची डान्सिंग टू द ट्यून आणि एनच्यानटेड फॉरेस्ट या दोन कलाकृती या  प्रदर्शनात झळकल्या. फ्लुइड...