एकूण 2268 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी...
फेब्रुवारी 15, 2019
लोणी काळभोर : दहशतवादाने सर्व जगाला पोखरले असून, त्याच्या झळा भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सांगितले.  लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट,...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - ‘तंत्रज्ञानाचा वापर करून सिनेनिर्मितीचे पेव फुटले असताना बायोपीकच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टीही घडू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जाणिवा विस्तारण्यासाठी चित्रपट महोत्सवांचे योगदान येत्या काळातही महत्त्वाचे राहणार आहे,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त...
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मस्क्‍युलर डिस्ट्रोफी या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजाराचा रुग्ण असूनही आयुष्यावर जगण्याची छाप सोडणारा जयराज मुकुंद सरमुकद्दमचे (वय 28) आज निधन झाले. एखादा धडधाकट माणूस जे करू शकणार नाही ते जयराजने आपल्या छोट्या आयुष्यात करून दाखविले. आजार बळावल्यामुळे जून 2018 त्याचा जगण्याशी संघर्ष सुरू...
फेब्रुवारी 14, 2019
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्यातील छत्तीसगड येथे कार्यरत असणारे बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. आयाज तांबोळी यांना देशाच्या प्रतिष्ठित वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसने एक्सेलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड साठी निवडले आहे. नवी दिल्ली येथील हॉटेल ओबेरॉय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात 28 फेब्रुवारी हा...
फेब्रुवारी 14, 2019
नागठाणे - प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, दारिद्याशी दोन हात करत, डोंगरपायथ्याच्या गावात वाढलेल्या प्रतिक्षाची जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रतिक्षा लक्ष्मण मोरे ही सातारा तालुक्यातील कारी गावची....
फेब्रुवारी 14, 2019
तुम्ही एखाद्या समारंभात गेला आहात. तेथील गर्दीतही काही लोक वेगळे असतात. तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता. त्यांच्याशी बोलावं, तुमच्याकडे त्यांचं लक्ष जावं असा तुम्ही प्रयत्न करता. नेमकं काय असतं त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये? मानसशास्त्रीय परिभाषेत त्या व्यक्‍तीमधील या क्षमतांना ‘पॉवर’ म्हणतात....
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत, नेमबाजीतील यंदाचा शिवथत्रपती पुरस्कार तिला देऊ केला आहे. औरंगाबादचेच जिमनॅस्टिक जगतात यश मिळवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांनाही 2017-18 सालचा...
फेब्रुवारी 13, 2019
नागठाणे - शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, साध्या पत्र्याच्या घरात वाढलेल्या, गावातल्या प्राथमिक शाळेत शिकलेल्या राजेंद्र शेळके यांना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला. ही बातमी गावात धडकताच आपल्या सुपुत्राच्या यशाने शेळकेवाडी कौतुकात चिंब झाली...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा- आज (ता.12) उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्यासपीठावर बोलत असताना त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, तुम्हाल गाणं ऐकायचे आहे का? बराच वेळापासून सगळ्यांची भाषणं चालू आहेत तुम्हाला कंटाळा आला असेल, असे...
फेब्रुवारी 12, 2019
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा सोयगाव येथील रंगभुमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यपुरस्कार ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. अजिंठा लेणीच्या जवळ असलेल्या सोयगाव येथे लोटू पाटील यांनी मराठी नाट्यपरंपरा रुजवली त्यांच्या नावाने मराठवाडा साहित्य...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला 'भारतरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय हजारिका कुटुंबीयांनी घेतला आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : राज्य शासनातर्फे दिला जाणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार या वर्षी लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर करण्यात आला आहे. याला आमचा विरोध असून ज्या या पुरस्काराची निवड करणारी समिती देखील बरखास्त करावी अशी मागणी विविध क्षेत्रातील लोककलावंतांनी पत्रकार...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : केअरिंग फ्रेंडस या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यभरातील 64 कवींनी 'अधुरे स्वप्न...' या विषयावर आपल्या कविता सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. केअरिंग फ्रेंड्‌स संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त पुणे शाखेतर्फे या...
फेब्रुवारी 11, 2019
घोडेगाव (पुणे): "आमच्याकडे काही नसताना हे कार्य उभं करू शकलो आहे. आपणही दिव्यांगांना आधार देऊन काम करा. अतिशय गरीब, गरजू, निराधार दिव्यांग मुलांना आमची स्वप्ननगरी संस्था स्वीकारते, असे कोणी असतील तर पाठवा,'' असे आवाहन समाजसेविका डॉ. नसिमादिदी हुरजूक यांनी केले. तसेच, "स्वप्ननगरी' या आपल्या संस्थेची...
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव झाकून ठेवले, संध्याकाळी गावाला ही खबर दिली. तुकाराम महाराज सावकार होते. प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवायचे. दुष्काळ आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण शौरी यांनी केले...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : राफेल खरेदी व्यवहारात अनेक अनियमितता आहेत. याप्रकरणात "कॅग', "पीएसी'चा कुठलाही अहवाल नाही. याच आधारावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने जे उत्तर दिले, त्यातील उतारेच्या उतारे जशाच्या तसे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात वाचून दाखविले,...