एकूण 140 परिणाम
डिसेंबर 09, 2018
नगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या फोटोवर जादुटोणाचे साहित्य ठेवून दोन दिवस झाले नाही, तोच मतदान यंत्राची पुरोहिताकडून पूजा करून अंधश्रद्धेचे गुऱ्हाळ कायम राहिले आहे. विशेष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरून हद्दपार असलेला उमेदवार श्रीपाद छिंदम याच्या भावाने...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या अर्जाला 13 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात...
नोव्हेंबर 28, 2018
येवला - राज्यातील आयटीआय निदेशकांचे रखडलेले विविध प्रश्न विधान परिषदेत आवाज उठवून मार्गी लावू, यासाठी मंत्री महोदयांकडे बैठकही घेण्याचा आग्रह धरू असे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आयटीआय निदेशकांना दिले. आयटीआय निदेशक संघटनेने आज मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करून निदर्शने...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यास विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य सात जणांवर दहशतवादी कट रचणे आणि हत्येचे आरोप निश्चित करण्यात आले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला केली जाणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव ...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांच्या अडचणी वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. शिंदे गुरुवारी गैरहजर असल्याने पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने ...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला आज दुर्घटनेचे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी अरबी समुद्रात जाणारी स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला. बोटीमधील २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने शिवसंग्राम संघटनेचा सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा बुडून...
ऑक्टोबर 22, 2018
एकंदरीतच आताशा ओस पडत चाललेल्या मराठी ललित साहित्याच्या दालनात ज्या नामवंत लेखकांनी एकेकाळी लखलखीत दिवे पेटते ठेवले, त्या लेखकांमधले एक बिनीचे नाव होते-शांताराम. केशव जनार्दन पुरोहित ऊर्फ शांताराम ह्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्त्व वादातीत होते. इंग्रजी साहित्यातील नवप्रवाहांमधले...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम (वय 95) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी वांद्रे येथील घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित यांच्या पार्थिवावर रात्री 10 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार...
ऑक्टोबर 15, 2018
जुन्नर -  जुन्नर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक विरोधात रविवारी (ता.14) आठवडे बाजारात धडक कारवाई केली. या कारवाईत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 13 जणांकडून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व 140 किलो वजनाचे प्लॅस्टिक जप्त केले. आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री त त्यांच्या पथकाने...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे -  ‘‘जातीभेदामुळे समाज विघटित होत आहे. आजही मनातून अस्पृश्‍यता गेलेली नाही. संघाच्या शाखेमध्ये समाजाचे मन तयार केले जाते. म्हणूनच समाज आणि संघ एक व्हावा असा आमचा प्रयत्न असून, संघटन हेच संघाचे मूल्य आहे,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे...
ऑक्टोबर 14, 2018
शांतानं भावाला गंध लावलं. कपाळभर अक्षता टेकवल्या. सुपारीनं, अंगठीनं त्याला औक्षण केलं. त्याला खाली वाकून नमस्कार केला. निरांजनाच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळला होता. ती आशेनं दादाच्या हाताकडं पाहत होती. एवढ्यात दादानं ओवाळणी घातली. संत्र्याच्या दोन फोडी! ते पाहताच तिनं ओरडून थयथयाट केला. तिची मनसोक्त...
ऑक्टोबर 10, 2018
बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना....
ऑक्टोबर 10, 2018
अंबाजोगाई (जि. बीड) : कोकणस्थांची कुलदेवता, अंबाजोगाईकरांची ग्रामदेवता व  राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी मंदिरात बुधवारी (ता. 10) सकाळी घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला.  देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते सपत्नीक वर्णी देऊन घटस्थापना झाली....
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई - मालेगाव 2008 बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी सुधाकर चतुर्वेदी आणि अजय राहिरकर या दोघांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. जामिनावर असलेले हे दोघे न्यायालयात उपस्थित न राहिल्याने वॉरंट बजावण्यात आले आहे. दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या मारहाणप्रकरणी...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २) पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधींचा जीवनप्रवास सांगणारी व्याख्याने, स्वच्छता मोहीम यांसारखे उपक्रम राबवत त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे नवनिर्माण सेवातर्फे...
ऑक्टोबर 02, 2018
हरिद्वार : ''देशातील बहुसंख्य समाज हा भगवान रामाची पूजा करत आहे. त्यामुळे विरोधीपक्षही अयोध्येतील राम मंदिराला उघडपणे विरोध करु शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे. मात्र, काही बाबी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो'', असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
सप्टेंबर 18, 2018
तासगाव - डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील रमेश बाळासाहेब झांबरे (वय ३०) यांचा मृत्यू अपघाती नव्हे तर सख्ख्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने केलेली हत्या असल्याचे उघडकीस आले. सात सप्टेंबरला घडलेल्या या हत्येचा छडा मोबाईलमधील संभाषणावरून नाट्यपूर्ण रितीने लागला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी बहीण सारिका संपत...
सप्टेंबर 14, 2018
मुंबई - ‘बळिराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि नागरिकांना सुख-समाधान, चांगले आरोग्य मिळावे,’’ अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणरायाकडे केली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज त्यांनी सपत्नीक श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. ‘‘लोकमान्य टिळकांनी जात, धर्म,...