एकूण 5 परिणाम
डिसेंबर 12, 2018
पुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झालेली घट आदी कारणांमुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी पुस्तक प्रदर्शने कोलमडून पडू...
जुलै 24, 2018
चंद्रपूर, : प्रसिद्ध लेखिका व प्राध्यापक डॉ. जया द्वादशीवार यांच्या कमला दास या मल्याळी कवयित्रीवरील इंग्रजी प्रबंधाचे प्रकाशन आज (ता. 23) शहरातील एनडी हॉटेल येथे करण्यात आले. डॉ. द्वादशीवार यांचे निधन दोन वर्षांपूर्वी झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निकटवर्तीयांकडून त्यांच्या प्रबंधाचे प्रकाशन...
एप्रिल 26, 2018
पुणे - ‘‘गौतम किंवा सिद्धार्थ हे शरीराचे नाव आहे; बुद्ध हे मनुष्य शरीराचे नाव नसून ती माणसाच्या मनाची सर्वोच्च अवस्था आहे,’’ असे प्रतिपादन सरश्रींनी आपल्या प्रवचनात केले. तेजज्ञान फाउंडेशनच्या मनन आश्रमात नुकत्याच आयोजित केलेल्या ‘बोझ नहीं बोध के फॅन बनो ः अज्ञात की रुहानी हवा’ या प्रवचनात सरश्री...
फेब्रुवारी 18, 2018
माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना-प्रसंगांचे खोलवर पडसाद त्याच्या मनावर उमटत असतात. त्यातून माणसांची विचारचक्रं गतिमान होत असतात. मनातल्या मनात अनेक गोष्टींची अकारण संगती लावून माणसं स्वत:ला हवा तसा निष्कर्ष काढतात. अनेकदा त्यात तथ्य नसतं; पण तो विचार मनाला इतका पोखरून काढतो, की त्या...
फेब्रुवारी 18, 2018
जागतिक राजकारणाचे धागेदोरे फार किचकट असतात; मात्र या राजकारणात अनेक देश अक्षरश: होरपळून निघतात. आपला फायदा असलेल्या देशांना जणू अंकित केलं जातं. आर्थिक-लष्करी किंवा अन्य मार्गांनी या देशांना आपल्या कच्छपी लावण्याचा उद्योग केला जातो. असाच एक होरपळणारा देश म्हणजे अफगाणिस्तान. महासत्तांच्या कात्रीत...