एकूण 110 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवार, ९ फेब्रुवारी २०१९) “अपरिचित पुलं” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायं. ६.३० वाजता मुख्य इमारतीमागील मुख्य मंडपात होणार आहे. तो सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. या कार्यक्रमाची निर्मिती ‘शब्द वेध’...
जानेवारी 29, 2019
पुणे : पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात गानहिरा हीराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप ज्येष्ठ गायिका व हीराबाईंच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी केला आहे. 'भाई हा चित्रपट हीराबाईंच्या व्यक्तिमत्वाला...
जानेवारी 05, 2019
...फक्त आनंदच आनंद! महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंच्या लग्नाचा प्रसंग. सुनीताबाईंबरोबरचा त्यांचा विवाह अगदीच घरच्या घरी आणि वकिलाला सह्या घेण्यासाठी वेळ नसल्यानं मुहूर्ताच्या एक दिवस आधीच अगदी साधेपणानं साजरा होत असतो. काही क्षणांत...
डिसेंबर 29, 2018
सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे २० वा ग्रंथमहोत्सव साताऱ्यात शुक्रवार (ता. चार) ते सोमवार (ता. सात जानेवारी) दरम्यान होणार आहे. त्याचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, महोत्सवात अभिनेत्री ‘राणूआक्‍का’ फेम आश्‍विनी...
डिसेंबर 26, 2018
मुंबई - महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील मराठी भाषेतील नवलेखकांना ललित वाङ्‌मयाच्या प्रकाशनासाठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे दरवर्षी अनुदान देण्यात येते. त्यासाठी 1 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत नवलेखकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. काव्यसंग्रह, नाटक/एकांकिका, ललित गद्य/वैचारिक,...
डिसेंबर 19, 2018
पुणे - विद्यार्थ्यांची सांस्कृतिक अभिरुची अधिकाधिक समृद्ध करणारा ‘युवा स्पंदन’ हा आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत आहे. हा महोत्सव बुधवार (ता. १९) ते रविवार (ता. २३) दरम्यान होत असून, त्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते दुपारी...
डिसेंबर 16, 2018
"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य...
डिसेंबर 13, 2018
पुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंधरा आशियाई देशांतील ४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार असून ‘माय मराठी’ या विभागात सात मराठी चित्रपट पाहण्याची...
डिसेंबर 11, 2018
सिंहगड रस्ता - मराठी साहित्यिकांचे साहित्य जपानी भाषेत अनुवादित करून त्याच्या अभिवाचनातून अनोख्या सादरीकरणाचा अनुभव पुणेकरांनी पु. ल. देशपांडे उद्यानात घेतला.  असोसिएशन ऑफ फ्रेंड्‌स ऑफ जपान, पुणे या संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे...
नोव्हेंबर 30, 2018
सर्वसामान्य माणसेही काही वेळा खूप वेगळेपणाने व्यक्त होतात. ते त्यांचे व्यक्त होणे खूप शिकवून जाणारे असते.  मी व माझा मुलगा गावातून डेक्कन जिमखान्यावरून मॉडर्न हायस्कूलकडे जात होतो. त्या वेळी डेक्कनवर चित्रपटगृहापाशी खूपच गर्दी दिसली होती. मुलाला म्हणाले, ‘‘बघ, सिनेमासाठी किती गर्दी.’ त्याच वेळी...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - ‘‘तरुणाईने इंटरनेट, फेसबुकवर अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. इंटरनेटच्या अतिवापरामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातली सृजनशीलता, कस कमी होत चालला आहे. दररोज प्रत्येक गोष्ट फेसबुकवर अपडेट करण्यापेक्षा सहा दिवस काही सकस काम करा, मग सातव्या दिवशी तुमच्या कामाबद्दल...
नोव्हेंबर 25, 2018
मराठी माणसानं पुस्तकं विकत घेऊन वाचावीत यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. विविध प्रकाशकांनी-विक्रेत्यांनी पुस्तकप्रदर्शनं आयोजित करून वाचकांना किमतीत विविध सवलती दिल्या. काही प्रकाशकांनी निर्मितिमूल्यात तडजोड करून स्वस्त पुस्तकं बाजारात आणली. काही प्रकाशकांनी रिक्षाच्या पाठीमागं किंवा विविध...
नोव्हेंबर 25, 2018
भारतातला सर्वात आवडता खेळ कुठला? अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात "खेळण्या'पेक्षा "बोलण्याचा'च अधिक आहे! भारतात तरी असं आहे. मात्र, आपल्या या लेखाचा विषय काही क्रिकेट नसून, दुसराच एक खेळ आहे, जो कदाचित...
नोव्हेंबर 23, 2018
थंडी-तापाचे कौतुक करीत घरात बसण्याऐवजी मी नाटिका पाहायला गेलो अन्‌ आनंदात परतलो. काही वर्षांपूर्वीची हकीकत. माझी नात, मोठ्या मुलीची मुलगी दहा-बारा वर्षांची असतानाची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. औंधला राहणाऱ्या ऋचाच्या सोसायटीने रंजन कार्यक्रमात "वयम्‌ मोठम्‌ खोटम्‌' हे बालनाट्य सादर करण्याचे ठरवले....
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - मुंबईत उदयोन्मुख तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठाची उणीव भासते. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी नेहमी नवीन कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुलंचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : 'आपल्या लेखणीतून जसेच्या तसे प्रसंग उतरविण्यास लागणारी भाषिक ताकद पु. ल. देशपांडे यांच्याकडे होती. पु.ल.यांची प्रवासवर्णने मला विशेष भावतात. कारण त्यांची प्रवासवर्णने कधीच गाईड करत नाहीत, तर माणसावर छाप सोडतात,' असे मत लेखक-कवी डॉ. आशुतोष...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - ‘अभिनयातून जो विनोद सादर केला, त्याची जडणघडण पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांवर अवलंबून आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये शाब्दिक विनोद कमी आहेत. पुलंनी मला काही शिकवले नाही; परंतु मी एकलव्याप्रमाणे त्यांची पुस्तके वाचून शिकत गेलो,’’ असे सांगत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो. त्या वेळी मनात दाटून आलेल्या भावनांसारखीच अनुभूती पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी पाऊल ठेवताना आली, अशा...