एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात पक्ष वाढविला...
ऑक्टोबर 04, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली.  भाजपच्या...
ऑगस्ट 23, 2019
पुणे - गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागातून ११ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा शहर पोलिसांच्या आस्थापना मंडळाचा आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द ठरविला आहे. २४ ऑगस्टपर्यंत मूळ पदावर नियुक्तीचा आदेशही दिला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील २४ कर्मचाऱ्यांची शहर पोलिसांच्या...
जून 06, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना बुडविण्यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बॅंकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय झाला असून, काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव झाला आहे.  भाजपच्या पूनम महाजन यांना 481572 मते मिळाली असून, प्रिया दत्त यांना 353803 मते मिळाली आहेत तर वंचित...
मे 08, 2019
उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या टप्प्यात...
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा त्यांचा...
एप्रिल 29, 2019
मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 29) होणाऱ्या मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान होणार असून, यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 17 जागांचा समावेश आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान असल्याने साऱ्या देशाचे लक्ष त्याकडे...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघांत 29 एप्रिल रोजी मतदान होत असतानाच उत्तर-मध्य-मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पूनम महाजन यादेखील बॅंकांना डुबविण्यामध्ये सामील असल्याचा सनसनाटी आरोप कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. सावंत म्हणाले की,...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम...
एप्रिल 24, 2019
मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघात मतदारांना वाटण्यात आलेल्या मतपावत्यांवर केवळ भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे दिसत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या पावत्या न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानासाठी अवघा आठवडा शिल्लक असताना युतीतील हा नवा वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो. उत्तर मुंबई मतदारसंघाचे...
एप्रिल 20, 2019
मुंबई - उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात उतरणार आहे. अभिनेता संजय...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - मावळत्या लोकसभेच्या विद्यमान सदस्यांपैकी ३३ टक्के खासदारांवर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का आहे, असे त्यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून आढळून येते. विशेष म्हणजे, या खासदारांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याचे आढळून येते. राज्यातील ४८ पैकी ३१ खासदारांविरुद्ध...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...