एकूण 1860 परिणाम
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 18, 2019
रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला. बाजारपेठ वाचविण्यासाठी बायपास काढण्यात...
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा....
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
मे 15, 2019
लोणावळा : द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील (बोरघाट) वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १८९ वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पुल तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीचा ठरत आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगतीवरील वाहतूक घाटात सुरळीत राखण्याच्या हेतूने रस्ते विकास महामंडळाच्यावतीने अमृतांजन पूल...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही....
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न...
मे 13, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : जिल्ह्यात नक्षल्यांकडून रस्ता कामावरील वाहनांना लक्ष्य केले जात आहे. एटापल्ली तालुक्‍यातील बुर्गी परिसरातील ऐमली-मंगुठा गावाच्या रस्त्यावर पुन्हा 3 वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवार (ता. 12) रात्री घडली. या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते व पूल बांधकामावर परिणाम...
मे 13, 2019
पुणे - नदीपात्रातून जाणारा रस्ता डीपी रस्त्याला जोडण्यासाठी अवघ्या ७०० मीटरचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला नऊ वर्षांत यश आलेले नाही. महापालिकेच्या चार विभागांतील टोलवाटोलवीमुळे हजारो वाहनचालकांची गैरसोय होत आहे. शनिवारवाड्याजवळील जयंतराव टिळक पुलापासून नदीपात्रातून जाणारा रस्ता म्हात्रे पुलाजवळ...
मे 09, 2019
मालवण - कोळंब पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीच्या विषयावरून आज स्वाभीमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कोळंब पुलासह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फतच मिळणार असे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून अशीच परवानगीच मिळत नसल्याने आमदारांनी जनतेची घोर...
मे 08, 2019
इचलकरंजी - येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा खालावली आहे. पाण्याचा प्रवाह िस्थर झाल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याला हिरवट रंग आला असून, पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्याच...
मे 08, 2019
मुंबई - पूर्व व पश्‍चिम द्रुतगती मार्गांवरील सर्व 21 पादचारी पुलांचे मजबुतीकरण, रस्त्यांवरील दुभाजक आणि उड्डाणपुलांखालील परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. या पादचारी पुलांवरील छप्पर बदलण्याचे तसेच पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली. कबुतरांच्या ढाबळी...
मे 06, 2019
पुणे : यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव, शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील...
मे 06, 2019
मुंबई - रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आदींच्या देखभालीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल सेवेच्या अनेक फेऱ्या रद्द होण्याबरोबरच वेळापत्रकही विस्कळित झाल्याने मध्य रेल्वे प्रवाशांचे रविवारी (ता. ५) मेगाहाल झाले. मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉकचा एकत्रित परिणाम झाल्याने प्रवाशांना दिवसभर प्रचंड...
मे 06, 2019
गडचिरोली - नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेल्या यशामुळेच पोलिस अधिक गाफील झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समज करून अनेक जवान खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती...
मे 06, 2019
पिंपरी - पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हॅरिस पुलानजीक बांधण्यात आलेला समांतर पूल महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. या पुलाचे काम ९० टक्‍के पूर्ण झाले असून, उर्वरित दहा टक्‍के काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.  बोपोडीत मेट्रोचे...