एकूण 888 परिणाम
जानेवारी 17, 2019
पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते. नवीन योजना कात्री लावत प्रामुख्याने शहरातील...
जानेवारी 16, 2019
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गजवळील...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या मुख्य तीन रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून, सात रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण या दहा पक्‍क्‍या रस्त्यांमुळे...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - निगडीकडून किवळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी लोहमार्गावर ५० मीटर लांबीचे सात लोखंडी गर्डर टाकण्याचे काम मंगळवारपासून (ता. १५) चार दिवस करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून रोज दुपारी एक तास दहा मिनिटे कालावधीचा ब्लॉक मंजूर केला आहे. रावेतमधील शिंदे वस्तीजवळ दुपारी एक वाजून ४०...
जानेवारी 14, 2019
औंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत पूर्णपणे सुकले आहे. पुलाच्या मध्यभागी असणारा "राजीव गांधी पूल"असा  नामफलकावरील अक्षरे दोन्ही बाजूने धुळीमुळे अस्पष्ट झाली आहेत....
जानेवारी 14, 2019
पिंपरी : उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून ट्रक पलटी झाला. ही घटना सोमवारी (ता. 14) सकाळी पावणेसातच्या सुमारास निगडीतील पवळे उड्डाण पूल येथे घडली. पुण्याहून देहूरोडच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक (केए 32, सी 6381) सकाळी पावणे सातच्या सुमारास निगडीतील पवळे उड्डाण पुलावरून आला. उड्डाण...
जानेवारी 09, 2019
कल्याण - आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात शिवसेना आणि भाजपमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उरकण्यात तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.  गेल्याच महिन्यात कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ५ आणि इतर कामांचे भूमिपूजन झाले....
जानेवारी 06, 2019
वारजे : वारजे पूलाखाली नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे नदीचा परिसर खूप अस्वच्छ झाला असून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे खूप नुकसान होत आहे. तरी पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे. योग्य ती उपाययोजना करावी.   
जानेवारी 05, 2019
पिंपरी : नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ वर्दळीच्या रस्त्यावर मेट्रोच्या पाया खोदण्यासाठी वापरण्यात येणारे पायलिंग मशीन आज दुपारी सव्वादोनच्या सुमाराला कोसळले. पीएमपीची बस थोडी पुढे गेलेली, तर पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने जोरात ब्रेक दाबत गाडी जागीच थांबविल्यामुळे, या अपघातात वाहन अथवा...
जानेवारी 05, 2019
नागपूर : नाग नदी सौंदर्यीकरणाचा विस्तृत आराखडा फ्रान्सच्या एएफडीने तयार केला असून महापालिकेने अंमलबजावणी केल्यास शहराच्या आकर्षणात भरच नव्हे तर पर्यटकांचाही कल नागपूरकडे वाढण्याची शक्‍यता आहे. विस्तृत आराखड्यानुसार नाग नदीच्या किनाऱ्यावर आठ ठिकाणी आकर्षक उद्यानांसह सायकल ट्रॅक, आठ पुलांसह...
जानेवारी 03, 2019
पिंपरी - हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या शेवटच्या गर्डरचा स्लॅब टाकण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून, महिन्याभरात ते काम पूर्ण होईल. नवीन पुलाच्या पुणे बाजूकडील पोच रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. हॅरिस पुलाला दोन्ही बाजूंना दोन समांतर पूल होत असल्याने, तसेच...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाण पूल) पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर उतरण्यासाठी यशोपुरम सोसायटीजवळ दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंचवड व पिंपरी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची सोय...
डिसेंबर 31, 2018
जळगाव नगरपालिका व महापालिकेवर गेल्या 30 वर्षापासून निर्विवाद सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व होते. मात्र 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मोठी मुसंडी मारत 75 पैकी तब्बल 57 नगरसेवक निवडणूक येत महापालिकेवर भाजपच्या सत्तेचा झेंडा रोवल्याची ही 2018 मधील सर्वांत मोठी घटना ठरली. सत्तांतर होऊनही जळगाव...
डिसेंबर 31, 2018
महाबळेश्‍वर - येथून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागातील खरोशी गावात ओढ्यावरील लोखंडी पूल (साकव) कोसळल्याने आठ जण जखमी झाले. त्यातील दोघांना जास्त मार लागल्याने उपचारासाठी पाचगणीत दाखल करण्यात आले आहे. अंत्ययात्रा जात असताना आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.  या दुर्घटनेत विजय शंकर...
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. हा पूल खुला करण्याच्या मागणीसाठी मनविसेने आंदोलनाचा इशाराही दिला होता. हा पादचारी पूल एक जानेवारीपासून खुला करण्यात येईल, असे पश्‍चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले....
डिसेंबर 29, 2018
कल्याण  : '' 31 डिसेंबरची रात्र वर्षा अखेर आणि 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्ष स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित होणार आहे. याधर्तीवर पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकरानो बिनधास्त...
डिसेंबर 29, 2018
पुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....
डिसेंबर 27, 2018
नाशिक : नाशिकचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गोदावरी नदीला आलेली अवकळा स्मार्टसिटीच्या माध्यमातून दूर केली जाणार आहे. प्रदूषण थांबविण्याबरोबर गोदावरीचे सुशोभीकरण होणार आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर जानेवारीत प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे.  स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची आयुक्त...
डिसेंबर 25, 2018
राजाराम पूल : येथील मातोश्री वृद्धाश्रमाजवळील चक्राकार कठड्याची दुरावस्था झालेली आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या विटा व माती यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याची शक्यता आहे. तरी त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. तरी महापालिकेने तातडीने दुरुस्थी करावी.