एकूण 357 परिणाम
मे 26, 2019
वर्ल्ड कपचं एव्हरेस्ट गाठा!    देव, मनुष्य आणि राक्षस हे तिन्ही या पृथ्वीवर एक प्रकारचा वर्ल्ड कपच खेळण्यासाठी अवतरत असतात! पृथ्वी ही प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण या स्वरूपातली एक धावपट्टीच म्हणावी लागेल. दहा इंद्रिये आणि अकरावं मन अशा 11 खेळाडूंना घेऊन आपला देहरूपी संघ घेऊन या...
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 15, 2019
पुणे - काल दुपारी बरोबर बारा वाजून एकतीस मिनिटांनी आपली सावली पायांखाली गडप  झालेली मुलांनी पाहिली. 'भारतीय विज्ञान शिक्षा एवम् अनुसंधान संस्थान'(आयसर)मध्ये जमलेल्या मुलांनी यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत हा आगळावेगळा अनुभव घेतला.  तेरा मे व तीस जुलै या दोन दिवशी आपण उन्हात उभे असल्यास बरोबर बारा...
मे 12, 2019
प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन पायांवर उभा राहणारा माणूस निसर्गनियमांच्या चौकटीतच वाटचाल करू शकतो. असाच काही बोध आपली ग्रहमाला आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असते. सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. या ग्रहांनी जर आपला प्रदक्षिणामार्ग सोडून दिला दर पृथ्वीवर प्रलय होईल! माणसं मात्र आपलं जीवन...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 11, 2019
अनेकदा कारण नसताना आपण इतरांची सुधारणा करायला लागतो, उपदेश करतो. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, "वला तजिरू वाजिरतुन विजरा उखरा.'' म्हणजे, प्रलयाच्या दिवशी कुणी कुणाचे ओझे उचलणार नाही. तुला एकट्यालाच तुझे ओझे उचलावे लागणार आहे. आणि कोणी ओझे लादलेला जीव आपले ओझे उचलण्यासाठी हाक देईल, तर त्याच्या...
मे 06, 2019
कोल्हापूर -  आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली अचानक साथ सोडून गेली तर? असे शक्‍य आहे का? याचा अनुभव आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील फिजिक्सच्या विद्यार्थांनी घेतला. येथील श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्यामध्ये या विद्यार्थांनी हा शून्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात अनुभवला. प्रा. डॉ...
मे 06, 2019
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा कर्ता-करविता आणि मार्गदीपही! त्यासाठी अन्य कोणाची, ईश्‍वरी शक्तीची गरज नाही,' असे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी "अत्त दीपो भव' या जीवनसूत्राच्या माध्यमातून सांगितले. या विश्‍वात पृथ्वी आहे, माणूस आहे, इतर प्राणी आहेत, त्यात ग्रह - तारे आणि...
मे 04, 2019
चेतना तरंग सत्संग म्हणजे वास्तवाची सोबत होय. सत्याच्या सहवासात राहणे म्हणजे सत्संग. केवळ तुम्हाला माहीत नसलेली अवघड, गुंतागुंतीची गाणी म्हणणे म्हणजे सत्संग नव्हे. संगीत हा सत्संगाचा एक भाग. तर्क हा त्याचा दुसरा भाग होय. सखोल ध्यानातील प्रतिसाद आणि स्वत:सोबतच राहणे हा सत्संगाचा तिसरा भाग आहे....
एप्रिल 28, 2019
कुठल्याही ग्रहाभोवती वक्र तऱ्हेनं फेऱ्या मारणाऱ्या वस्तूला आपण उपग्रह किंवा "सॅटेलाईट' असं म्हणू शकतो. या व्याख्येनुसार, चंद्र हाही एक सॅटेलाईटच आहे. फक्त तो नैसर्गिक आहे इतकंच. आपण सोडतो ते कृत्रिम सॅटेलाईट्‌स असतात. तंत्रज्ञानात सॅटेलाईट्‌स इतकी महत्त्वाची कामगिरी बजावतात, की त्यांच्याशिवाय आज...
एप्रिल 24, 2019
आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली -  जगभरात 22 एप्रिल वसुंधरा दिन. यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे. गुगलने एक ऍनिमेटेड डुडल केले आहे.  या डुडलवर क्लिक केले असता एक व्हिडिओ प्ले होतो. यामध्ये पृथ्वी दाखविण्यात आली असून, तिचे सौंदर्य दाखविण्यात आले आहे. या गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील...
एप्रिल 22, 2019
सोमवारी व मंगळवारी ( ता.  २२ व २३) होणारा उल्कावर्षाव पाहण्यास विसरू नका. हा नैसर्गिक खगोलीय  नजारा नक्कीच तुमचा आनंद द्विगुणीत करेल. या रात्री वीणा तारका समूहातून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळेल. मध्यरात्री बाराच्या सुमारास ईशान्येच्या क्षितिजावर वीणा तारका समूह दाखल होईल.  अभिजित या ठसठशीत निळसर...
एप्रिल 21, 2019
कॉलेजला होतो तेव्हापासून भाड्यानं खोली घेऊन राहण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी एक अत्यंत बेरकी असा "अनुभवसंपन्न भाडेकरू' म्हणून नावाजलेला मनुष्य आहे! भाड्यानं घरं देणाऱ्या सर्व मालकांची संघटना असती तर त्या सर्वांनी माझ्यावर बहिष्कार टाकला असता हे नक्की. एवढे मोठे घराचे मालक; पण भाडं मागताना...
एप्रिल 20, 2019
पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.   नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी परस्परावलंबी असतात. ‘...
एप्रिल 18, 2019
चेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय? मन ताठर, अशांत असल्यास तुम्ही मानसिकरीत्या तंदुरुस्त नसता. भावना प्रक्षुब्ध असल्यास भावनिक आरोग्य नसते. चांगल्या आरोग्याची कळी एखाद्याच्या आतून बाहेर, तसेच बाहेरून आतही...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : अवघा देश दुष्काळाच्या झळा सहन करत असताना भारतीय हवामान खात्याने आज बळिराजाला गुड न्यूज दिली. यंदा सरासरी इतका म्हणजे 96 टक्के मॉन्सून राहणार असून, पावसाचा विस्तार देशभरात सर्वत्र असल्याने अवघे शिवार भिजणार आहे. मागील वर्षी 97 टक्‍क्‍यांचा प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला असला तरी,...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...