एकूण 483 परिणाम
मार्च 23, 2019
कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांचा गट सातत्याने काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थासह डीपीडीला काँग्रेसविरोधी भूमिका घेत आहे. त्याचा विचार करूनच राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घ्यावा, असा दबाव गट निर्माण करून काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आज बंडाचा झेंडा फडकविला....
मार्च 22, 2019
करकंब (पंढरपूर) : निष्ठा आणि संयम म्हणत अनेकवेळा जाहिरातबाजी केलेल्या मोहितेपाटलांच्या सहनशक्तीचा अंत राष्ट्रवादीने गेल्या दहा वर्षात पाहिला. परिणामी संयम संपलेल्या रणजितसिंह यांनी निष्ठा पणाला लावत घड्याळाची टिकटिक बंद करुन हाती कमळ घेतले. हे करत असताना त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी कृष्णा-भीमा...
मार्च 15, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा...
मार्च 13, 2019
सांगली - येथे लोकसभा मतदारसंघासाठी वसंतदादा घराण्यातून विशाल पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जात असल्याचे वरिष्ठ राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीत गेले काही दिवस नगर व सांगली मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा रंगली होती. विविध नवी नावेही चर्चेत येत होती. त्यावर आता पडदा पडल्याने...
मार्च 12, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी नसेल, असे स्पष्ट करतानाच लोकसभेची निवडणूकच लढणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात जाहीर केले. त्याचवेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीला त्यांनी "हिरवा कंदील' दाखविला. ...
मार्च 05, 2019
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या...
मार्च 05, 2019
पुणे - पाकिस्तानवरील हल्ल्याने भारतीय लष्कराबाबत अभिमान व्यक्त होत आहे. मात्र, या हल्ल्यासाठी चांगली विमाने असती, तर परिस्थिती निराळी असती, असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा अवमान केला आहे. त्यामुळे मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल...
फेब्रुवारी 24, 2019
इंदापूर : ''लोकसभा निवडणूकीत प्रत्येकवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूकीत मित्रपक्षाने आमच्या छातड्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेस सुध्दा सन्मानपुर्वक आघाडी असणे गरजेचे आहे. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या जेष्ठ...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे : "आमच्यातील कुणालाही उमेदवारी मिळाली तरी चालेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादू नका,'' अशी विनंती पुण्यातील इच्छुकांनी कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. पुण्यातल्या जागेबाबत काही दिवसांपासून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्‍...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे...
फेब्रुवारी 18, 2019
औरंगाबाद - राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी येत्या आठ-दहा दिवसांत निश्‍चित होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोडून महाआघाडीत यावे, याबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केली. लोहारा (जि....
फेब्रुवारी 17, 2019
जयसिंगपूर - केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पुरस्कृत महाआघाडीची सत्ता येणार हे सत्य आहे. भाजपविरूद्ध देशातील सर्व छोटे मोठे 23 पक्ष एकत्रित आले आहेत. राज्यात खासदार राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दहा पक्षांना एकत्रीत करुन निवडणूकीला सामोरे जात आहोत, अशी माहिती माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली. मात्र पुणे,...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असून, कॉंग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता तसेच राजीव सातव यांची उमेदवारी कॉंग्रेसने निश्‍चित केली आहे. मात्र...
फेब्रुवारी 15, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे.  खासदार संजय पाटील यांनी...
फेब्रुवारी 06, 2019
सातारा - मी कुठून निवडणूक लढणार याबाबतच्या अनेक वावड्या उठत आहेत. पुणे, नागपूर, सांगलीतून लढणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, मी कुठेही जाणार नाही. आगामी विधानसभेची निवडणूक कऱ्हाड दक्षिणमधूनच लढवेन. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करीत राहणार आहे, असे माजी मुख्यमंत्री ...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...