एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 20, 2018
येरवडा : राज्यातील 47 कारागृहांस नऊ मध्यवर्ती कारागृहातील तब्बल वीस हजार कैद्यांची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वच धर्मादाय रुग्णांलयांकडून ही विशेष आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आले. गेली महिनाभर दररोज कैद्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना गोळ्या -औषधे देण्यात अाल्याची माहिती कारागृहाचे...
ऑगस्ट 14, 2018
आता माफक दरात आजार, रक्त तपासणी नागपूर : आरोग्य तपासणी करताना खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून हजारो रुपये उकळले जातात. गरिबांना परवडत नसल्याने अनेकदा ते तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान न झाल्याने दुर्धर आजाराने ग्रस्त होतात. मात्र, महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने 15 ते 150...
एप्रिल 26, 2018
कऱ्हाड - माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी असून, त्या ओळखण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्‍यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, न्यायिक, आरोग्य आदी क्षेत्रांशी निगडित माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे एकमेव शाखा आहे, अशी माहिती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती...
एप्रिल 19, 2018
माणसाचं आयुर्मान सत्तर वर्षांचं मानलं, तर त्या अवधीत कोणतीही चावी न देता ३५ अब्ज वेळा ठोके देण्याची किमया आपलं हृदय करत असतं. या हृदयाचं कार्य नीट चालावं म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दक्ष असायला हवं. मा झं वय पूर्ण पन्नास वर्षांचं झालं, तेव्हा एका मित्रानं व्हिक्‍टर...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घाटी रुग्णालय आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्ष झाले आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी मंगळवारी (ता. दोन) सकाळी क्‍लिनिकल विभागप्रमुखांची बैठक घेत त्यांच्यासह प्राध्यापकांना चोवीस तास उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. तर...
सप्टेंबर 22, 2017
नागपूर - विदर्भात २००९ सालापासून स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. दरवर्षी  स्वाइन फ्लू येतो. पन्नासपेक्षा जास्त बळी घेतो. नागपूर आणि अकोला विभागात मृत्यूचा आकडा फुगत आहे. विदर्भातील स्वाइन फ्लू बाधितांवर अद्ययावत उपचारासाठी मेडिकलमध्ये ‘स्वाइन  फ्लू वॉर्ड’ बांधण्यात आला. परंतु, या वॉर्डासाठी आवश्‍यक...
जून 03, 2017
‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा  पुणे - ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीची अंतिम मुदत येत्या रविवारी (ता. ४) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येणार...
मे 14, 2017
सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच योजना; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा पुणे - उतारवयातही कोणावर अवलंबून न राहण्याची मानसिकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी गेली नऊ वर्षे खंबीरपणे उभ्या असलेल्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षांच्या नावनोंदणीस सुरवात...
मे 04, 2017
सहा तासांच्या लेकरासह मातेने काढली उघड्यावर रात्र नागपूर - सहा तासांपूर्वी जन्मलेल्या चिमुकल्या बाळासह मातेला उपचारापासून वंचित ठेवले. नव्हे, तर जबरन सुटी दिली. या मातेने बाळाला छातीशी कवटाळून रात्र उघड्यावर काढली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रकार इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो...
एप्रिल 25, 2017
‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’तर्फे दीड लाख रुपयांची सवलत मर्यादा पुणे - ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीस सुरवात झाली आहे. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला योजनेत सहभागी होता येणार आहे...
एप्रिल 16, 2017
राज्य सरकारचा उपक्रम; अत्यावश्‍यक महागड्या ४७ चाचण्यांचा समावेश पिंपरी - गरीब आणि गरजू रुग्णांना अधिकाधिक मोफत सेवा देण्याच्या दृष्टीने राज्य आरोग्य खात्याने ‘लॅबोरेटरी सर्व्हिसेस’ प्रकल्पांतर्गत नुकताच एका कंपनीशी करार केला आहे. साडेचारशे कोटी रुपयांचा हा करार असून त्याअंतर्गत अनेक अत्यावश्‍यक व...
मार्च 25, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खासगी डॉक्‍टरांनी संपातून माघार घेतल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शुक्रवारी (ता. 24) दिली. निवासी डॉक्‍टरांच्या संपात बुधवारी (ता. 22) "आयएमए'चे डॉक्‍टरही सहभागी झाले होते. पॅथॉलॉजी, खासगी दवाखाने,...
मार्च 18, 2017
पुणे - धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी शनिवारी (ता. 18) शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (...
मार्च 06, 2017
काहीच माहीत नसलेल्या विषयाची फक्त तोंडओळखच नाही, तर त्यात खोल बुडी मारायची. त्यातून मिळणारी माहिती व ज्ञानकण पुढच्या वाटचालीसाठी शिदोरी म्हणून उपयोगात आणायचे. स्वतःच्या मनाचा व मनाबाहेरच्या विश्वातला शोध घेण्यात आणि सतत कुठल्या ना कुठल्या अभ्यास विषयाने पछाडलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरी देशमुख....
मार्च 01, 2017
नागपूर - ऑपरेशन थिऐटरमध्ये मांडीच्या फ्रॅक्‍चरवर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्‍टरने बधिरीकरणाचे इंजेक्‍शन लावताच, वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मेडिकलमध्ये घडली. महिलेच्या मृत्यूस डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.  अस्थिव्यंग विभागाच्या शस्त्रक्रियागारात बधिर करण्याचे...
फेब्रुवारी 21, 2017
सोलापूर- रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाइकांनाही राहण्यासाठी मोफत सोय... बेड लिफ्ट... पीटीएस (न्यूमॅटिक ट्रान्स्पोर्ट सिस्टिम)... एमआरआय कम्पॅटेबल व्हेंटिलेटर.. रुग्णाला डायट फूड... न्यूरो रिहॅबिलिटेशन... अशा अत्याधुनिक सुविधा असलेले सोलापुरातील पहिलेच अतिशय उच्च दर्जाचे "सीएनएस' (चंदन न्यूरो...
फेब्रुवारी 08, 2017
आम आदमी पक्ष (आप) हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असल्याशी मतदारांना काहीही देणेघेणे नाही. जिंकला अथवा हरला, तरीही "आप' एक राष्ट्रीय शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी सज्ज झाला आहे.  भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून "भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे ठळकपणे दिसते...
जानेवारी 21, 2017
मुंबई - महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाचा परिचय होतो, पण समाज अजूनही महिलांसाठी सकारात्मक झालेला नाही. समाजात वावरताना घाबरत जगण्यापेक्षा निर्भयतेने जगा. आज मुलींनी स्वसंरक्षित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. एसएनडीटी महिला...
ऑक्टोबर 25, 2016
मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील आठ पेंग्विनपैकी एका मादी पेंग्विनचा आज सकाळी 8.15 वाजता यकृताच्या आजाराने मृत्यू झाला. उर्वरित सात पेंग्विन निरोगी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.  दक्षिण कोरियातून जुलैमध्ये हम्बोल्ट जातीचे तीन नर आणि पाच मादी पेंग्विन वीरमाता...