एकूण 245 परिणाम
मे 22, 2019
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली. भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही...
मे 14, 2019
पुणे -  फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातल्या कापड बाजारात नटलेल्या साड्यांच्या शोरूमभोवती आगीच्या झळा गडद असतानाच इथल्या बाजारात आणखी एका धोक्‍याची भीती आहे; ती म्हणजे शोरूमच्या छताची. लोखंडी पत्रे आणि जेमतेम अर्धा इंचाच्या प्लायवूडवरच इथल्या तकलादू शोरूमचे इमले थाटल्याचे सोमवारी "सकाळ'च्या पाहणीत...
एप्रिल 25, 2019
वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी...
एप्रिल 22, 2019
सोलापूर : पिझ्झा खात बसलेला तरुणांचा समूह... मैत्रिणीसोबत सेल्फी घेणारी तरुणी... जीममध्ये व्यायाम करणारा तरुण... चटईवरून उडणारा अलादीन... यासह अनेक विषयांवरील चित्रे सोलापुरातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉपी, रुग्णालय आणि जीमच्या भिंतीवर रेखाटली जात आहेत. वॉलपेपरच्या जमान्यात वॉल पेंटिंगची क्रेझ...
एप्रिल 16, 2019
फ्रान्स : पॅरिसमधील जगप्रसिध्द नोट्रे-डेम कॅथेड्रल चर्च आज आगीच्या आहारी गेले. या दुर्दैवी घटनेत पॅरिसने एक अत्यंत प्राचीन अशी ही वास्तू गमावली आहे. हे चर्च गॉथिक कॅथेड्रल या वास्तूरचनेचा अत्भुत नमुना मानला जातो. सीन नदीच्या काठावर आगीच्या भक्षस्थानी पडलेलं हे चर्च पुन्हा उभं करण्यासाठी जगभरातून...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक "काम बंद' आंदोलन करणार असल्याचे वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेल्या "जेट'ने...
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
एप्रिल 11, 2019
पॅरिस : अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र टिपण्यात खगोल अभ्यासकांना यश मिळाले आहे. आज हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. आपल्या सौरमालेमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या या कृष्णविवराभोवती...
एप्रिल 03, 2019
सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार'  जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने...
मार्च 29, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.  लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक’ या रिअल...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली -  आज जागतिक महिला दिनानिमित्त वेवेगळ्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यानिमित्त एअर इंडियाने देखील आज महिलांचा अनोखा सन्मान केला आहे. आज एअर इंडियाच्या दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमानांच्या पायलट केवळ महिला असणार आहेत. त्याचबरोबर विमानात...
जानेवारी 13, 2019
भारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते....
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 11, 2018
विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांची जन्मशताब्दी (आठ नोव्हेंबर १९१९ ) नुकतीच सुरू झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या आणि समितीच्या कार्य-कर्तृत्वाचा परिचय... डॉ. अच्युतराव आपटे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखंडी इथं ता. आठ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण जमखंडी इथं घेऊन...
ऑक्टोबर 29, 2018
पॅरिस -  ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन...
ऑक्टोबर 25, 2018
पॅरिस : जपानी अडथळा भारतीय सहज पार करू शकतात, हे साईना नेहवालने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहारावर दुसऱ्या फेरीत मात केली. साईनाने ओकुहारावर १०-२१, २१-१४, २१-१५ असा विजय मिळविला. पहिल्या गेममध्ये ओकुहारानेच पूर्ण वर्चस्व राखले....
ऑक्टोबर 25, 2018
पॅरिस : भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने कोरियाच्या ली डॉंग क्युनवर मात करत फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असलेल्या लीवर श्रीकांतने 12-21, 21-16, ,21-18 अशी मात केली. पहिल्या गेमध्ये श्रीकांतने पहिले दोन गुण गमावल्यानंतर कमालीचा...