एकूण 173 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते....
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
ऑक्टोबर 29, 2018
पॅरिस -  ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 24, 2018
पॅरिस - डेन्मार्क स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलेल्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना कडवी प्रतिस्पर्धी बेवेन झॅंगचा २१-१७, २१-८ असा सहज पराभव केला. सिंधूने ३४ मिनिटांत हा विजय मिळवला. झॅंग ही सिंधूसाठी धोकादायक ठरलेली आहे. दोघींनी आतापर्यंत...
ऑक्टोबर 23, 2018
पॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांना अपयश आले आहे. गेल्याच आठवड्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सिंधू पहिल्याच फेरीत हरली, साईना अंतिम फेरीपर्यंत पोचली,...
ऑक्टोबर 13, 2018
दक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश मुंबई - कॉसमॉस बॅंकेपाठोपाठ आता मुंबईतील बॅंक ऑफ मॉरिशियसचा (एसबीएम) सर्व्हर हॅक करून सोसायटी फॉर वर्ल्ड वाइड इंटरबॅंक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (स्वीफ्ट) यंत्रणेचा वापर करून 147 कोटी रुपये विविध खात्यांत वळते करण्यात आले आहेत. युरोपातील तीन व...
ऑक्टोबर 12, 2018
जुन्नर - जुन्नर नगर पालिका प्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर बंदी घालणार असून त्यासाठी अशा व्यावसायिकांची बैठक घेऊन पुढील निर्णय  घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी पत्रकारांना सांगितले. नगर पालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच...
ऑक्टोबर 10, 2018
तापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
सप्टेंबर 30, 2018
पॅरिस- लासवेगासमधील एका हॉटेलात 2009 मध्ये कॅथरिन मायोर्गानामक अमेरिकी महिलेवर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी फेटाळून लावला. नाईट क्‍लबमध्ये रोनाल्डोची भेट झाली. त्यानंतर त्याने पेंटहाऊसमध्ये बलात्कार केला आणि मग माफी मागितली. नंतर...
सप्टेंबर 11, 2018
वडखळ - गणपती बाप्पांचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असताना, पेण तालुक्‍यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यांत मूर्तींवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांगसुंदर करण्याची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, प्लॅस्टर आफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत...
सप्टेंबर 11, 2018
पॅरिस : जगज्जेत्या फ्रान्सने विश्‍वकरंडक विजयाचा आनंद चाहत्यांसोबत मैदानावर साजरा करताना यूएफा नेशन्स लीगमध्ये नेदरलॅंडस्‌चे आव्हान 2-1 असे परतवले. ऑलिव्हर गिरॉड याने बेंजामिन मेंडी याच्या क्रॉसवर 75 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. गिरॉडला विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल करता आला नव्हता...
सप्टेंबर 07, 2018
धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या...
सप्टेंबर 04, 2018
क्रिकेटचे नामवंत खेळाडू असलेले व आता राजकारणात उतरलेले नवनिर्वाचित खासदार इम्रान खान यांनी नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली[१].पाकिस्तानी निवडणूक आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रथम अहवालांनुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (PTI) (म्हणजेच पाकिस्तान(ची) न्यायासाठीची चळवळ)...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)च्या ‘यिन फेस्ट’ची सुरुवात डिझाईन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाने कोल्हापुरातून झाली आहे. याच शृंखलेंतर्गत मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयासमोरील मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये ‘यिन...
ऑगस्ट 25, 2018
रांगडा, कणखर; काळ्या नि ओबडधोबड मातीचा... असा हा महाराष्ट्र. याने डोईला मंदिल बांधलाय खंडोबाचा आणि हातात गुलाल घेतलाय श्रीगणरायाचा. सुगीच्या दिवसांनंतर येणाऱ्या जत्रा-यात्रांमध्ये हा प्रांत रंगून जातो. इथल्या लोकसंस्कृतीची बीजे समाजजीवन समृद्ध करून जातात. सार्वजनिक गणेशोत्सव हेही त्यातील एक...
ऑगस्ट 24, 2018
पॅरिस (पीटीआय) : पॅरिस, ता. 23 (पीटीआय): हल्लेखोर मुलाने आईचा आणि बहिणीचा चाकूने खून केल्याची खळबळजनक घटना पॅरिसजवळ ट्रॅप्स येथे गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात आणखी एक जखमी झाला असून या वेळी झालेल्या कारवाईत पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या...