एकूण 321 परिणाम
एप्रिल 05, 2019
अंबड (जि. जालना) : येथील लालवाडीतांडा येथील पायल विलास चव्हाण (वय 15) ही तांडयातुन पारनेर पेट्रोल पंपावर किराणा सामान भरून स्कुटीवरुन  लालवाडी तांडयाकडे शुक्रवारी (ता. 5) सकाळी साडेनऊ वाजता जात असताना पाठीमागुन जालना शहराकडे जाणाऱ्या टाटा 407 टेम्पोने जोराची धडक दिल्याने स्कुटीवरील...
एप्रिल 03, 2019
पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघातील खेड-शिवापूर परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, ही रोकड एका पेट्रोलपंप चालकाची असल्याची माहिती समोर आली आहे. खेड शिवापूर परिसरातील दत्ता ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक स्वप्नील देशमुख ही रक्कम घेऊन जात...
एप्रिल 01, 2019
नागपूर - सरकारी निर्देशानुसार पेट्रोल पंपावर सुविधा नसतात. त्यातही पंपमालक आणि पेट्रोल वितरक कर्मचारी वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारतात. पेट्रोल पंपावर होणाऱ्या ‘गडबडी’विरुद्ध वाहनधारकांनी आवाज उठविल्यास पंपमालक आणि त्याचे आठ-दहा कर्मचारी लगेच गोळा होऊन...
मार्च 23, 2019
पुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक,...
मार्च 23, 2019
पुणे : कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप ते कुमार पृथ्वी सोसायटीच्या मागील रस्त्यावर कित्येक अनधिकृत स्टाल आणि बांधकाम केले आहेत. एक महिन्यापुर्वी महापालिकेने कारावाई करुन हटविली होती पण पुन्हा उभारली आहेत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. दहा वर्षांपुर्वी 60 फुट रुंदीकरण...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग...
मार्च 20, 2019
कऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव, माणसे ओळखण्याची कला याद्वारे दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले. माणसे हेरून ती ओळखण्याची किमया त्यांनी साधल्यानेच या दरोड्यातील ‘मास्टर...
मार्च 17, 2019
लोणी काळभोर : गाडीत पेट्रोल, डिझेल भरताना पेट्रोल पंपावर कामगाराने "पॉइंट' मारला ही तक्रार कायमच ऐकायला मिळते. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका तेल माफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला पॉईंटमध्ये नव्हे; तर बारा हजार लिटरपैकी चक्क नऊ हजार लिटर डिझेलचा काटा...
मार्च 15, 2019
भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या...
मार्च 15, 2019
ऑक्‍टोबर २०१६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. यामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभले व खऱ्या अर्थाने दूरदृष्टी लाभली. प्राथमिक अवस्थेतील सिसनिक आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी इतकेच मानांकन व इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केले. वाफगाव (ता. खेड) या...
मार्च 13, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील हळवल फाटा ते नाईक पेट्रोल पंपापर्यंत भागातील काम आज भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. या भागातून जोपर्यंत गटार लाईन होत नाही तोवर काम करू न देण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे. चौपदरीकरणाच्या या कामामुळे येथील घरे आणि भातशेतीमध्येही पाणी जाण्याची...
मार्च 08, 2019
चिपळूण - पेट्रोल पंप चालविण्याचे काम पुरुष मंडळी करतात. मात्र, त्याला येथील मनीषा रहाटे अपवाद आहेत. महिला कामगारांच्या मदतीने पंपाचे कामकाज त्या यशस्वीपणे हाताळतात. मुंबई-गोवा हायवेवर निगडे-बोरज भागात महालक्ष्मी फ्युएल या पेट्रोल पंपावर गेले की, सर्वत्र महिला...
मार्च 05, 2019
गडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने भोसकून मित्राचा निर्घृन खून करण्यात आला. सतीश संजय बसर्गे (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. मंजूनाथ लक्ष्मण फुटाणे (वय २१, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव असून, तो पसार आहे. आज रात्री आठच्या सुमारास...
फेब्रुवारी 24, 2019
नागपूर - देशात २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या कारऐवजी ई-कार म्हणजे विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रिक कार रस्त्यावर आणण्याचे लक्ष भारताने ठेवले असले, तरी मूलभूत सोयींअभावी ई-कारचा वापर अपेक्षित वेगाने वाढत नसल्याचे दिसून आले आहे. नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीचे उदाहरण...
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव ः पहुर (ता. जामनेर) येथे अजिंठा रोडवरील पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंप व्यवस्थापकाकडून सहा लाख रूपये लुटल्याची घटना आज दुपारी घडली. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.  जम्मू- काश्‍मिरमधील पुलवामा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ आज पहुरमध्ये...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद -  स्मार्ट शहर बस पळविण्याचेच काम सध्या सुरू आहे. एसटीचे कर्मचारी रस्त्यातील थांब्यांवर बस थांबविण्यास उत्सुक नाहीत. मुख्य थांब्यावरून निघालेली बस प्रवाशांचा विचार न करता पुढे पुढे धावते. अनेकदा तासन्‌तास थांब्यावर थांबूनही बस मिळत नाही. एखादी बस समोरून गेली तर ती थांबतच नाही. "सकाळ'ने...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपांवर 'सीएनजी' मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. यामुळे नेहमीच्या पेट्रोल पंपांवर सीएनजीची विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेची परवानगी घेण्याची गरज राहिलेली नाही.  देशामध्ये सीएनजीवर...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
फेब्रुवारी 04, 2019
मिरज - शहराबाहेर पूर्व भागातील गावांकडे जाणाऱ्या चौकातील पेट्रोल पंपावर एका कामगाराने आज सकाळी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नाव अद्याप समजलेले नाही. या घटनेमुळे पंपावर आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.     ...