एकूण 1783 परिणाम
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
मे 26, 2019
सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघात विजयाप्रित्यर्थ उभारण्यात आलेले शुभेच्छा फलक एका रात्रीत उतरविण्याचे आदेश नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भाेसले यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे आदेशाचे पालन करीत रस्त्याचे कडेला उभारलेले बहुतांश फलक कार्यकर्त्यांनी काढले. सातारा शहर परिसरात उभारलेला शुभेच्छा फलक...
मे 21, 2019
चित्रपट मालिका या माध्यमात विविध भूमिका साकारून स्मिता तांबे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता स्मिता 'हवा बदले हासू' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी. एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत...
मे 21, 2019
अमरावती - बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करण्यात आला, असा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला. काल, सोमवारी दुपारी महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.  राखी मनोज दुबे (वय 35, रा. संजय गांधीनगर नं. 2) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी (ता. 19) सकाळी...
मे 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे, अशी माहिती या...
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
मे 16, 2019
वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाने टॅंकरवर...
मे 15, 2019
जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण झाली आहे. खनिज तेलात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर हे १ रुपया ८३ पैशांनी खाली आले आहे. ...
मे 15, 2019
पुणे : महामार्गावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे....
मे 15, 2019
चंद्रपूर - कर्जाचे पैसे परत दिले नाहीत म्हणून एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिले. सात दिवसांनंतर आगीत होरपळलेल्या पत्नीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी जसबीर भाटिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी...
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न...
मे 14, 2019
मुंबई : जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पाच दिवसांत पेट्रोल ३२ पैशांपर्यंत आणि...
मे 14, 2019
पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे....
मे 10, 2019
पाणीवापराबाबत आपण गंभीर नाही, किंबहुना आपण जलनिरक्षरच आहोत. आज बाटलीबंद पाणी वीस रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ऐंशी ते पंचाऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलटे झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. परंतु, हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती...
मे 09, 2019
इस्लामपूर -  इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरची मोटरसायकला धडक बसली. या अपघातामध्ये कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय. ५१, रा. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला.  अजय सुतार हे कुरळप पोलीस ठाण्यात नोकरीस...
मे 09, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या कर आणि त्यावरील अधिभारामुळे देशात महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी महाग झाली आहे. हा कर कमी करावा, अशी वितरकांची मागणी आहे; तर उत्पन्नाचा हमखास स्रोत असल्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. परिणामी, ग्राहकांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे....
मे 08, 2019
पारनेर: निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हा...