एकूण 875 परिणाम
डिसेंबर 11, 2018
पुणे - गेल्या आठवड्यात कात्रज बाह्यवळणावरील पेट्रोल पंपाजवळ ४५ वर्षीय पादचारी रस्ता ओलांडताना कंटेनरची धडक बसून मृत्युमुखी पडला. दुसऱ्या घटनेत विश्रांतवाडी येथील फुलेनगर बसथांब्याजवळ रहीमतुल्ला मुल्ला (वय ८७) यांचा भरधाव पीएमपी बसच्या धडकेने मृत्यू झाला. ४५ वर्षीय व्यक्ती असो किंवा...
डिसेंबर 05, 2018
जळगाव : ऑक्‍टोबरच्या सुरवातीला राज्यातील अनेक शहरांमध्ये नव्वदी पार केलेल्या पेट्रोलच्या व ऐंशीच्या घराजवळ पोहोचलेल्या डिझेलच्या दरात महिना-दीड महिन्यात टप्प्या-टप्प्याने घट होत हे दोन्ही प्रकारचे इंधन दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरात आजचा...
डिसेंबर 04, 2018
पटना- बिहारमध्ये एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एका विवाहीत पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी जिवंत जाळले आहे. लग्न झालेल्या महिलेसोबत त्याने दुसरे लग्न केल्याने त्या पुरुषाला जिवंत जाळण्यात आले आहे. श्रवण महतो असे या...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - देशात ७० ते ८० टक्के पेट्रोल-डिझेल पंप तोट्यात चालले असताना निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल पंप परवान्यांच्या खिरापतीचे धोरण स्वीकारण्यात आले. नवोदितांसाठी ‘लॉलिपॉप’ ठरणार असला, तरी सरकारचा हा निर्णय अडचणीतून मार्गक्रमण करणाऱ्या इंधन व्यावसायिकांच्या मुळावर येणार आहे...
नोव्हेंबर 29, 2018
उद्दिष्ट 4.23 लाखांचे - अर्ज 10.57 लाख सोलापूर - राज्यात 2016 पासून आतापर्यंत अडीच लाख लाभार्थ्यांना निवारा मिळाला आहे. परंतु 2016 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राला 4 लाख 50 हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दुसरीकडे राज्यातील तब्बल 10 लाख 56 हजार गोरगरिबांनी घरकुलासाठी केलेले अर्ज...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.57 रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर 74 रुपयांखाली आला.  दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 50 पैसे कपात करण्यात...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी राबविण्यात येणारा चक्राकार वाहतुकीचा प्रयोग आता कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील अंतिम आदेश २७ नोव्हेंबर रोजी काढला आहे. हिंजवडीतील शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जॉमेट्रिक सर्कल चौक ते शिवाजी चौक या भागातील वाहतूक...
नोव्हेंबर 27, 2018
पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला   नागपूर : पेट्रोल पंपावर लाइन तोडून मध्येच दुचाकी लावल्याने पोलिस कर्मचाऱ्याने युवकाला हटकले. या वादातून युवकाने चार ते पाच आरोपींना बोलावून पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना सोमवारी सकाळी जरीपटक्‍यात घडली. पद्माकर उके असे जखमी पोलिस...
नोव्हेंबर 26, 2018
नवी दिल्ली:  सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या लवकरच देशभरात 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप करणार आहेत. यामुळे देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट होणार आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांचा...
नोव्हेंबर 25, 2018
मराठी माणसानं पुस्तकं विकत घेऊन वाचावीत यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. विविध प्रकाशकांनी-विक्रेत्यांनी पुस्तकप्रदर्शनं आयोजित करून वाचकांना किमतीत विविध सवलती दिल्या. काही प्रकाशकांनी निर्मितिमूल्यात तडजोड करून स्वस्त पुस्तकं बाजारात आणली. काही प्रकाशकांनी रिक्षाच्या पाठीमागं किंवा विविध...
नोव्हेंबर 24, 2018
गडचिरोली : भाजप सरकारचे एकही धोरण गरिबांसाठी नसून, केवळ उद्योगपतीच्या हिताचे आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाही. गोरगरिबांच्या जगण्याच्या संघर्षाचे सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा आरोप भारिप-बमसंच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केला. भारिप-बमसंच्या महिला आघाडीतर्फे...
नोव्हेंबर 21, 2018
गोंदिया - वाहनात पेट्रोल भरायचं असेल, तर १००, ५०० च्या नोटाच स्वीकारल्या जातील. दहाच्या नोटा किंवा नाणी स्वीकारल्या जाणार नाहीत, असा फतवा पंपचालकांनी काढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य व्यक्तींनी चिल्लर नाणी कोणाला द्यावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  नाणी...
नोव्हेंबर 20, 2018
पौडरस्ता :  कोथरूड मधील कर्वे पुतळा चौकात असलेल्या पेट्रोल पंपाने पदपथ व रस्त्याच्या भाग राजरोसपणे वापरणे सुरू केले आहे. कर्वेरस्त्यावर अतिक्रमणांची संख्या जास्त असताना आता नव्याने पेट्रोल पंपाच्या अतिक्रमणांची भर पडली आहे. येथील रस्ता व पदपथ यांची मालकी महापालिकेची आहे की...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली - इंधनदरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असून, तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल दरात आणखी १९ पैसे तर, डिझेल दरात १७ पैशांची कपात केली. आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.५२ रुपयांवर आला असून, हा गेल्या...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई: डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी स्टेट बँकेने (एसबीआय) 5 लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अट आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत मिळेल आणि त्यासाठी पैसे देताना ‘भीम’...
नोव्हेंबर 16, 2018
मनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना आज घडली. या घटनेमुळे ग्रामस्थ व ग्रामसेवक संघटनेमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी तक्रार...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५ टक्क्यांऐवजी १० टक्के इतकाच ठेवण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यामुळे...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.  घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.१३ टक्के होती. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात...