एकूण 1796 परिणाम
मे 15, 2019
जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण झाली आहे. खनिज तेलात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर हे १ रुपया ८३ पैशांनी खाली आले आहे. ...
मे 15, 2019
पुणे : महामार्गावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे....
मे 15, 2019
चंद्रपूर - कर्जाचे पैसे परत दिले नाहीत म्हणून एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिले. सात दिवसांनंतर आगीत होरपळलेल्या पत्नीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी जसबीर भाटिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी...
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न...
मे 14, 2019
मुंबई : जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पाच दिवसांत पेट्रोल ३२ पैशांपर्यंत आणि...
मे 14, 2019
पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे....
मे 10, 2019
पाणीवापराबाबत आपण गंभीर नाही, किंबहुना आपण जलनिरक्षरच आहोत. आज बाटलीबंद पाणी वीस रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ऐंशी ते पंचाऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलटे झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. परंतु, हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती...
मे 09, 2019
इस्लामपूर -  इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरची मोटरसायकला धडक बसली. या अपघातामध्ये कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय. ५१, रा. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला.  अजय सुतार हे कुरळप पोलीस ठाण्यात नोकरीस...
मे 09, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या कर आणि त्यावरील अधिभारामुळे देशात महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी महाग झाली आहे. हा कर कमी करावा, अशी वितरकांची मागणी आहे; तर उत्पन्नाचा हमखास स्रोत असल्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. परिणामी, ग्राहकांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे....
मे 08, 2019
पारनेर: निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हा...
मे 08, 2019
चंद्रपूर - कर्जाने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी चंद्रपुरात घडली. यात मुलगा तीस टक्के, तर पत्नी साठ टक्के होरपळले आहेत. या दोघांवरही स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपुरातील...
मे 08, 2019
नागपूर - पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत असताना मोबाईल वापरल्यामुळे दोन दुचाकींना आग लागली. या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मात्र, सुदैवाने या आगीत पेट्रोलपंपाला आग लागली नाही. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. ही आगीची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेलिफोन...
मे 07, 2019
निघोज (जि. नगर) : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या तरुणीचा पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री मृत्यू झाला. रुक्‍मिणी मंगेश रणशिंग (वय 18) असे तिचे नाव आहे. तिचा पती मंगेश चंद्रकांत रणशिंग (वय 23) अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार...
मे 07, 2019
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त...
मे 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍चिम बंगालने वाढीव मतदानात आघाडी राखली आहे. या राज्यात 74 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात पुन्हा एकदा अत्यल्प म्हणजे 8.76 टक्के मतदानाची नोंद...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
मे 04, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) बैठक शुक्रवारी (ता. 4) पार पडली असून, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचा दर 108 रुपये प्रति लिटर झाला आहे. इंधनाचे वाढते दर पाहता आम्ही वाहने पेटवायची का? असा...