एकूण 84 परिणाम
फेब्रुवारी 02, 2018
बारामती (पुणे) : गुजरातच्या निवडणूकीपर्यंत उघडपणे बोलण्यास टाळणारे आयएएस व आयपीएस अधिकारी आता आम्हाला तुम्ही लवकर सत्तेवर या असे महाराष्ट्रात सांगत आहेत. सत्तेत अधिकाऱ्यांनाच बदल हवा आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा बदलते आहे याचेच द्योतक म्हणावे लागेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
जानेवारी 28, 2018
पुणे - महापालिकेच्या घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर होताच; पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींना कात्री लावली जाणार आहे. मुख्यतः वाहन वापरावर काही प्रमाणात मर्यादा आणून त्यातून इंधनाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. अन्य सेवांसाठी...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद सोमवारनंतर मंगळवारीही (ता. दोन) औरंगाबाद शहरात उमटले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर, मयूरनगर, उस्मानपुरा, रमानगर, जवाहरनगर, सूतगिरणी चौक आदी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस व आंदोलक समोरासमोर आले होते. यात अश्रुधूर व हवेत चार फैरी झाडण्यात आल्या, तर काही...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
डिसेंबर 18, 2017
नाशिक - प्रस्तावित समृद्धी महामार्गाला विरोधासाठी दोन दिवसांनी विरोधक नागपूरला हिवाळी अधिवेशनात आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे पुढील आठवड्यात मुख्यमंत्रीच नाशिकला येत असून, त्यात समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समृद्धी मार्गाला गती देण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. मात्र...
डिसेंबर 02, 2017
पुणे - शहरातील वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर कोथरूडदरम्यान ‘वाय’ आकाराच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, या पुलाचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. या पुलासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे.  कर्वे रस्त्यावर हुतात्मा...
नोव्हेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी देखील झाले...
नोव्हेंबर 14, 2017
नवी मुंबई - वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई शहरात लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत लवकरच भर पडणार आहे. तब्बल एक हजार ५०० कॅमेरे लावण्यास राज्याच्या गृह विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गृह खात्याच्या परवानगीमुळे नवी...
नोव्हेंबर 02, 2017
मुंबादेवी - ताड़देव एसी मार्केट व HP पेट्रोल पंपा समोरील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज टाकीचे झाकण खचल्याने वाहन चालकांना रस्ता डोकेदुखी ठरला आहे. यासंदर्भात सकाळने बातमी प्रकाशित केली होती.त्याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने ड्रेनेज टाकीच्या झाकण नूतनीकरणाचे काम वेगात सुरु केले असून...
ऑक्टोबर 20, 2017
खेड-शिवापुर : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांमुळे शुक्रवारी पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यातच टोल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे खेड-शिवापुर टोल नाक्यावर सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याने प्रवासी...
ऑक्टोबर 13, 2017
पॅरिस: जगातील सर्वांत महागडे शहर असलेले व पर्यटकांचे आवडते शहर पॅरिसची वाटचाल आता प्रदूषणमुक्तीकडे चालली आहे. पेट्रोल व डिझेलवरील मोटारी शहरातून 2030 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने गुरुवारी घेतला आहे. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने शहरात अनेकदा पेट्रोल व...
ऑक्टोबर 12, 2017
पॅरिस - जगातील सर्वांत महागडे शहर असलेले व पर्यटकांचे आवडते शहर पॅरिसची वाटचाल आता प्रदूषणमुक्तीकडे चालली आहे. पेट्रोल व डिझेलवरील मोटारी शहरातून 2030 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने शहरात अनेकदा पेट्रोल व...
ऑक्टोबर 11, 2017
नागपूर - दिवाळीसाठी घाऊक फटाक्‍यांची बाजारपेठ सज्ज झाली असली तरी अद्याप जिल्हा प्रशासनाने फटाक्‍यांच्या अस्थायी परवानाधारकांना परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे खरेदीला अल्प प्रतिसाद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्‍क्‍यांनी किमती वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ ३० टक्के...
सप्टेंबर 30, 2017
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे इंजिन आता योग्यवेळी योग्य 'ट्रॅक'वर आले आहे. मुंबईमधील चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनास विचारण्यासाठी राज यांनी येत्या पाच तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं आज जाहीर केलं. बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा खमक्या इशारा देत त्यांनी...
सप्टेंबर 28, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. खाजगी वाहनचालकांसह बसचालकही बेदरकारपणे वाहने चालवितात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण...
सप्टेंबर 26, 2017
कोल्हापूर -  पाऊस, तुंबलेले नाले आणि घाणीचे साम्राज्य यामुळे शहरात रोगराई पसरणार नाही, याची काळजीही महापालिकेने आता घ्यायला हवी; पण महापालिकेकडे असणारी यंत्रणाच तोकडी आहे. कीटनाशक फवारणीसाठी महापालिका प्रशासनाकडे संपूर्ण शहरासाठी अवघे ३० कर्मचारी आहेत. एका प्रभागाची पाळी आठवड्यातून एकदा यावी, अशी...
सप्टेंबर 17, 2017
जुनी सांगवी : रमेश मोरे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उपग्रहाद्वारे वृक्षगणना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव वृक्षविभागाने मान्यतेसाठी आयुक्तांकडे सादर केला आहे. या उपक्रमाचा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येणार अाहे. यासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपये...
सप्टेंबर 17, 2017
कल्याण : सुविधा नाहीत तर करही नाही या भूमिकेला पाठींबा देण्यासाठी कल्याणकर नागरिक एकत्र आले असून त्यासंदर्भात एक बैठक शनिवारी रात्री पार पडली. सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास घाणेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते सुलेख डोन यांच्यासह काही मान्यवर यावेळी उपस्थित होते.  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ढिसाळ...
ऑगस्ट 20, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई-पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. महामार्गावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, गणेश भक्तांचा प्रवास...
ऑगस्ट 15, 2017
सावंतवाडी : तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभी करण्यात आल्यानंतर ऐतिहासीक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...