एकूण 1799 परिणाम
ऑक्टोबर 15, 2016
नवी दिल्ली: पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.34 रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.37 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज (शनिवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.  पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांचा...
ऑक्टोबर 11, 2016
राहुल गांधींनी केलेल्या विधानांमागे बोलविता धनी कोण आहे? ‘सैनिकांच्या रक्ताची दलाली‘ हा शब्दप्रयोग त्यांना कोणी सूचविला असावा असा प्रश्‍न पडतो. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सुरवातीला लष्कराचे कौतुक करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याने केवळ उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशी टीका केली असावी...
ऑक्टोबर 10, 2016
पुणे - वेळ सकाळी साडेआठची... ठिकाण - औंध.  लहान मुले ‘हेल्मेट’ घालून सायकल चालवत होते... ‘मॉर्निंग वॉक’ला आलेले मित्र आणि मैत्रिणी बाकड्यावर बसून गप्पा मारत होते... एरवी वाहनांची वर्दळ दिसणाऱ्या या रस्त्यावर सायकली आणि पायी फिरत असलेले तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक कसे दिसू लागले, याचे कुतूहल...
ऑक्टोबर 10, 2016
राहुल गांधींनी केलेल्या विधानांमागे बोलविता धनी कोण आहे? ‘सैनिकांच्या रक्ताची दलाली‘ हा शब्दप्रयोग त्यांना कोणी सूचविला असावा असा प्रश्‍न पडतो. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सुरवातीला लष्कराचे कौतुक करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याने केवळ उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशी टीका केली असावी...
ऑक्टोबर 05, 2016
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 पैसे वाढ मंगळवारी रात्रीपासून करण्यात आली. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे, की पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या कमिशनमध्ये बदल झाल्याने...
ऑक्टोबर 03, 2016
आळंद - राज्य शासन मराठा समाजाच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करीत असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सताळा पिंप्री (ता. फुलंब्री) येथील महिलांसह दीडशेवर समाजबांधवांनी रविवारी (ता. दोन) आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी गावाला छावणीचे स्वरूप आले. विशेष म्हणजे या आंदोलनात उमरावती, पेंडगाव, उमरावती, सताळा, आळंद...
सप्टेंबर 30, 2016
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. उरी हल्ल्यानंतर तडकाफडकी प्रतिक्रिया न देता भारताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा केलेला अवलंब प्रभावी आहे. या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायला...

सप्टेंबर 29, 2016

सप्टेंबर 27, 2016
औरंगाबाद - सोशल मीडियाच्या माध्यमातून जगणे सुसह्य झाले आहे. जगभरातील नेटवर्क आणि अमर्याद फायदे घेता येतात. क्षणार्धात माहितीचे शेअरिंग करता येते. एवढेच काय, तर आता संपूर्ण आर्थिक व्यवहारही या माध्यमातून करता येणार आहेत.  झपाट्याने झाली क्रांती  ग्रॅहम बेलच्या टेलिफोनच्या शोधानंतर संपर्क क्षेत्रात...
सप्टेंबर 01, 2016
मुंबई - रिलायन्स कंपनीने आज (गुरुवार) आपली बहुप्रतिक्षित ‘जियो 4 जी‘सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध करुन दिली. मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही सेवा लॉन्च केली. डिजिटल विश्वातील स्पर्धा तीव्र करणाऱ्या जियोनो ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सुविधा सादर केल्या...
ऑगस्ट 31, 2016
‘ई-सकाळ‘वर अमित दाणे यांचा घराबाहेर राहून घेतलेल्या शिक्षणाचा लेख वाचला. तो वाचून मलाही माझ्या कॉलेजचे दिवस आठवले आणि हा लेख लिहायला घेतला. कारण माझाही प्रवास नाशिक-मुंबई-पुणे असा झाला आहे.  नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर लगेचच नोकरी सुरू केली. पण त्यात मन...
ऑगस्ट 12, 2016
कोल्हापूर - शिवाजी पूल आज सायंकाळी सर्व वाहनांसाठी खुला झाला. ‘याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दुपारी देऊनही सायंकाळपर्यंत केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जात होता. त्याचा फटका खुद्द श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनाही बसला.  पोलिसांनी चालकाच्या विनंतीवरून त्यांना प्रवेश दिला; मात्र इतर...
ऑगस्ट 08, 2016
केंद्र सरकारनं ‘जीएसटी’संबंधीचं (गुड्‌स अँड सर्व्हिसेस टॅक्‍स) विधेयक राज्यसभेत नुकतंच संमत करून घेऊन पहिली लढाई जिंकली आहे. ‘जीएसटी’ किंवा मराठीत ज्याला ‘वस्तू आणि सेवाकर’ असं म्हटलं जातं, त्याबाबत गेले अनेक महिने नव्हे; तर अनेक वर्षं चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात ही करपद्धती लागू झाल्यानंतरदेखील...
ऑगस्ट 05, 2016
अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉईंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही!...
ऑगस्ट 02, 2016
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे शिक्षण मंत्री नईम अख्तर यांच्या श्रीनगर येथील घरावर दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.   नईम अख्तर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या वेळी ते घरात नव्हते. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी बुऱ्हान वणीला ठार मारल्यानंतर...
जून 23, 2016
एखाद्याविषयी फार स्तुती ऐकण्यात यावी आणि खरंच तो तितका असेल का, अशी असूयामिश्रित शंका यावी आणि जसजसं तुम्ही भेटत जाल, तसतसे त्याच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडत जावे आणि स्तुतीच्या खरेपणाची खात्रीच नव्हे, तर त्यावर लोभ जडावा, असा चीन आहे. चीन आपला फार लाडका शेजारी नाही; पण आज भारताचे किती शेजारी खरे...
जून 17, 2016
वाहतूक नियमनामुळे कोंडी फुटण्यास मदत स्वारगेट, पुणे स्थानकासह काही चौकांत सुधारणा; शिवाजीनगरमध्ये प्रयत्नांची गरज शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकांमध्ये पोलिसांची संख्या वाढवून वाहतूक नियमनावर भर देण्याचा पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचा उपक्रम यशस्वी होत आहे. स्वारगेट, पुणे स्थानकासह काही...
जून 17, 2016
सायकल-सफरीचे ते जुन्या पुण्यातले दिवस मी अत्तराच्या कुपीसारखे जपून ठेवले आहेत मनात.. शेजारून भुर्रदिशी किणकिणती घंटी वाजवत एखादी लेडीज्‌ सायकल गेली, तर गार हवेची झुळूक आल्यासारखं वाटायचं! वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याच्या चौकाचौकांत, घराघरांत, अंगणांत दिसणाऱ्या सायकली आणि चिमण्या गेल्या कुठे?...