एकूण 70 परिणाम
जून 23, 2019
साओ पावलो : ब्राझील आक्रमकांनी पेरू गोलरक्षक पेद्रो गॅलीस याच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. ही लढत 5-0 अशी सहज जिंकत ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत गटविजेतेपद पटकावले. आता यामुळे ब्राझील-अर्जेंटिना अशी उपांत्यपूर्व लढत होण्याची शक्‍यता आहे.  "एकतर्फी विजय काही दूर नाही. हे...
जून 09, 2019
नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. परंतु, काही जण मृत्यूनंतरही अवयवदानातून दुसऱ्यासाठी जगू शकतात, इतरांच्या जीवनात प्रकाश पेरू शकतात. 50 मेंदूमृतांच्या अवयवदानामुळे 128 जणांना जीवनदान मिळाल्याची क्रांती उपराजधानीतूनच झाली आहे. यकृत, फुप्फुसासह हृयाच्या...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
मार्च 28, 2019
वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध फळांच्या रोज...
फेब्रुवारी 23, 2019
चंद्राच्या दूरच्या भागात चीनने अलीकडेच अवकाशयान उतरविले, तसेच तेथे शेतीचे काही प्रयोग करून नवा इतिहास घडविला. परग्रहावर मानवी वस्ती करावयाची असेल तर अशा प्रयोगांचे यशापयश अनन्यसाधारण आहे. चीनच्या या प्रयोगांमुळे सुरवात झाली असली, तरी याबाबतीत मोठा पल्ला गाठावयाचा आहे. पृ थ्वीपासून समारे ३ लाख ८०...
फेब्रुवारी 10, 2019
प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम...
जानेवारी 15, 2019
देवणी - पेरू खाण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचे घरी मृतदेहच आले, त्यातल्या एकाचा तर त्याच दिवशी वाढदिवसही होता. त्यानिमित्त त्याची आई तालुक्‍याच्या ठिकाणी नवे कपडे आणि केक आणण्यासाठी गेली होती; पण हे वाढदिवसाचे नवे कपडे अखेरचे ठरतील याची कल्पनाही तिला नव्हती.  भोपणी येथील प्रकल्पात...
जानेवारी 08, 2019
कलेढोण - मायणी (ता. खटाव) हे गाव इतिहासात पक्षी आश्रयस्थान, ब्रिटिशकालीन तलावामध्ये हजेरी लावणारे फ्लेमिंगो, प्राचीनकालीन महादेव मंदिर, भुईकोट किल्ला, धार्मिकतेत यशवंतबाबा महाराज व सरुताईंचा मठ, राजकारणात माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे आणि डॉ. दिलीप येळगावकर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. या शिवाय...
जानेवारी 04, 2019
नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड...
नोव्हेंबर 28, 2018
इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर यश मिळण्यास अडचण येत नाही. निवृत्ती पांडुरंग पवार (केळवद, जि. बुलडाणा) यांच्याबाबत हेच म्हणता येते. दोन एकरांत पेरू बागेचे चांगेल नियोजन करून केले. उत्पादन व गुणवत्ता यात सातत्य ठेवत प्रयोगशीलता जपली. त्यातून कुटुंबाला आर्थिक...
ऑक्टोबर 24, 2018
नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम धडगाव तालुक्‍यातील उमराणी खुर्द येथील धाकलसिंग काळू पावरा यांची तीन एकर शेती वृक्षराजीने संपन्न आहे. आंबे, पेरू, सीताफळ, मोहाची झाडे वर्षभर उत्पन्न देतात. भुईमूग, मका, भगर, ज्वारी, भाजीपाला पिकांतून त्यांनी शेती स्वयंपूर्ण केली. सक्षम बाजारपेठ मिळवली. कडकनाथ...
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे - पितृ पंधरवडा असूनही सध्या भाजीपाल्याला मागणी कमी आहे. उत्पादन आणि आवक चांगली असल्याने भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पितृ पंधरवड्यात मेथी, देठ, कारली, भेंडी, गवार, लाल भोपळा, आळूची पाने व हिरवी काकडी या भाज्यांना मागणी वाढते. फळांमध्ये डाळिंब आणि पेरू यांना मागणी असते....
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू झाला की गोड पेरू बाजारात दिसू लागतात. गोड-तुरट चवीचे पेरू दिसायलाही आकर्षक असतात. ताजे-हिरवे पेरू पाहून तोंडाला पाणी सुटतेच. पेरू खाणे हे आरोग्यासाठीही चांगले आहे. यातून "सी' जीवनसत्त्व मिळते. पेरूमुळे...
ऑगस्ट 22, 2018
शिर्सुफळ : बारामती एमआयडीसी मधील पियाजीओ व्हेईकल्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतुन संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था औरंगाबाद यांच्या मार्फत गाडीखेल येथील ग्रामस्थांना आंबा , सीताफळ, चिकू, पेरू व लिंबूची रोपे उपलब्ध करून देण्यात आली.यामुळे आगामी काळात गाडीखेल फळबागांचे गाव म्हणुन...
ऑगस्ट 05, 2018
हिवरेबाजारमध्ये झालेलं ग्रामपरिवर्तनाचं काम सुरू करण्यामागं माझी सर्वांत मोठी प्रेरणा होती, ते म्हणजे बालपणी पाहिलेलं नैसर्गिक साधनसंपत्तीनं परिपूर्ण असं हिवरेबाजार. गावाच्या परिसरात पसरलेली विविध फळझाडं, फुलझाडं, वेली लोकांना आपल्या वाटायच्या. झऱ्यांना पाणी असायचं. जे आम्ही गुडघ्यावर बसून ओंजळीत...
जुलै 04, 2018
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी (ता. वाळवा) येथील सचिन तानाजी येवले या तरुण कृषी पदवीधराने केवळ एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी फळबागेसह भाजीपाला पिकांची बहुविध लागवड केली आहे. क्षारपड जमीन सेंद्रिय घटकांच्या पुनर्वापरातून सुपीक बनवली आहे. सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी कृषिदूत ब्रँड तयार केला असून,...
जून 27, 2018
मॉस्को, ता. 26 : विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या दिवसापासून सुरू असलेला गोलचा धडाका "क' गटाच्या तिसऱ्या फेरीत मात्र थंडावला. डेन्मार्क आणि फ्रान्स ही लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. या बरोबरीसह दोन्ही संघ बाद फेरीत दाखल झाले. फ्रान्स गटात अव्वल, तर डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर राहिले. यंदाच्या...