एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 12, 2018
चीन- चीनच्या ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने या वर्षीचा एका दिवसाच्या विक्रीचा सर्वात मोठा विक्रम केला आहे. या कंपनीने सेल चालू केल्यानंतर पहिल्या पाच मिनीटांतच तब्बल 21600 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्रमी विक्री केली. अलीबाबाने एका दिवसात म्हणजे 24 तासात 300 कोटी डॉलर म्हणजेच 2 लाख 16 हजार कोटींची...
नोव्हेंबर 08, 2017
तळेगाव स्टेशन : वर्षभरापूर्वी अंमलात आणलेल्या नोटाबंदीमुळे काही काळ मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून, कधी काळी बड्या दालनांत अथवा मॉलमध्ये दिसणारी स्वाईप मशीन आता चहा नाश्त्याच्या टपरीपासून ते ढाबेवाल्याकडेही दिसू लागली आहेत. नोटाबंदीच्या पहिल्या वर्धापनदिनाला  ग्रामीण आणि निमशहरी भागातही...
जानेवारी 06, 2017
नोटाबंदीनंतर उडालेल्या चलनकल्लोळात ‘ऑनलाइन’ वा ‘प्लॅस्टिक मनी’ वापराबाबतची प्रक्रिया अधिक सुकर, किंबहुना ग्राहकांचे हित जपणारी हवी असताना ही यंत्रणा मनस्ताप देणारी ठरत आहे. नोटाबंदीच्या निमित्ताने ‘कॅशलेस’ व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त करण्याऐवजी त्यावर रोज नवे ‘स्पीड ब्रेकर’ लावले जात आहेत. ग्राहकाला...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 29, 2016
सरते वर्ष उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी आशादायी ठरले. विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभर सुधारणांचा धडाका कायम ठेवला. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना परदेशी गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. बँकांना बुडीत कर्जांनी सतावले असले, तरी...
डिसेंबर 22, 2016
महाड - नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कॅशलेस व्यवहारात वाढ होऊ लागली असून नागरिकांतही याबाबत जनजागृती होत आहे. महाडसह अन्य तालुक्‍यांमधील औषध दुकाने, शॉपिंग सेंटर, अगदी पुस्तक प्रदर्शन व विक्री, वडापाव दुकानापर्यंतही कॅशलेस व्यवहार सुरू झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनीही स्वाईप मशीनचा मार्ग निवडला आहे....
नोव्हेंबर 22, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. "नोटा नाही, पंतप्रधानच बदला' असे ट्विट केजरीवाल यांनी आज (सोमवार) केले. पाचशे-एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा मोदी...