एकूण 445 परिणाम
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 15, 2019
औरंगाबाद - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाला; मात्र जिल्ह्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक लाभार्थी स्वच्छतागृह बांधूनही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरत नाहीत. यावर पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन कक्षाकडून हे लाभार्थी अनुदानासाठी का पात्र नाहीत, याची क्रॉस चेकिंग सुरू केली आहे....
मे 13, 2019
येरवडा - राज्याच्या विविध कारागृहांतील कैद्यांनी हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकामातून 2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटी, तर शेती, मत्स्यव्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती यातून चार कोटी अशी 27 कोटींची कमाई कारागृहांना करून दिली आहे, अशी राज्याचे कारागृह महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
मे 08, 2019
औरंगाबाद - प्रेयसीच्या बदनामीसाठी तिचे फेसबुक अकाउंटहॅक केले. तिने पोलिसांत तक्रार देऊन खाते बंद केल्याने उच्चशिक्षित भामट्याने तिच्या नावाने तब्बल दहा फेक अकाउंट तयार करून बदनामी केली. विशेषतः इतरांचे मोबाईल क्रमांक व्हॉट्‌सॲप ग्रुपमधून घेत तो बदनामीचा ‘उद्योग’ करीत असल्याची बाब समोर आली. त्याला...
मे 07, 2019
आखाजी दिवायी सौ महिना ऊना तिना भाऊ तिले लयी पयना आखाजी म्हणजे अक्षय तृतीया. आखाजी आणि दिवाळीत सहा महिन्यांचं अंतर. आणि या सणांना माहेरी जाणं हा मुलीचा जणू हक्कच असतो. मग सासरची मंडळी तिला चिडवतात की, आखाजीला आणि दिवाळीला तुझा भाऊ येतो आणि तुला आमच्यापासून पळवून घेऊन जातो. खानदेशात आखाजी हा सण खूप...
मे 06, 2019
औरंगाबाद : पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 6) हंडा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची विधीमंडळात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, मग या रेल्वे कुठे...
मे 06, 2019
येवला : येवला शहराजवळील येवला कोपरगाव मार्गावरील एका पैठणीच्या दुकानात धुमाकूळ घालत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सुमारे 3 लाखाच्या पैठण्या चोरून नेल्या. विशेष म्हणजे चोरटे हातमागावरील पैठणी काढून नेण्यास विसरले नाहीत. या पैठण्या काढताना चोर आनंदाच्या भरात नाचतानाही सीसीटीव्ही कैद झाले आहेत....
मे 05, 2019
भूम (जि. उस्मानाबाद) : चारा-पाणी टंचाई, वाढत्या तापमानामुळे येथील दुग्धोत्पादन घटल्याने खवा उत्पादन निम्म्यावर आले आहे. एकेकाळी दरररोज 15 टन खवा उत्पादन करणाऱ्या या तालुक्‍यात सध्या 10 टन उत्पादन होत आहे. सध्या यात्रा, उत्सवाचे दिवस असून, मागणीप्रमाणे खवा पुरवठा करणे अवघड झाले आहे. भूम तालुक्‍यात...
एप्रिल 30, 2019
गेवराई - तालुक्‍यात उष्णतेचा पारा वाढत असून रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शासकीय पाणीपुरवठा करणारे टॅंकर पाणी नसल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक...
एप्रिल 30, 2019
पैठण - यंदाच्या भीषण दुष्काळात पाण्याअभावी आटत चाललेल्या जायकवाडी धरणात बुडालेली गावे उघडी पडली आहेत. यातून गावाचा इतिहास ताजा होत असून, आठवणींना उजाळा मिळत आहे. पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांच्या मनात आजही भावुकतेचा भाव प्रकट होत आहे. ‘त्या तळी हरवले गाव, आज दिसे त्याचा ठाव’ या उत्कट...
एप्रिल 29, 2019
औरंगाबाद - आजारी पत्नीचे निधन झाल्यानंतर तिच्या विरहात पतीनेही तिच्याच साडीने घराजवळच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही खळबळजनक घटना मुकुंदवाडीतील रामनगर येथे रविवारी (ता. २८) पहाटे तीननंतर उघडकीस आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भाऊसाहेब हिरामन गोसावी (वय ६५, रा. रामनगर,...
एप्रिल 28, 2019
बिडकीन : चितेगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील व्हिडिओकाॅन कंपनीच्या व्हॅल्यू इंडस्ट्रीज ( रेफ्रीजरेटर प्लांन्टच्या - स्टोन-15) मधील खुल्या जागेतील भंगार व कच्च्यामालाला रविवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकलीला आई व तिच्या प्रियकराने गॅसवर वाटी गरम करून सर्वांगाला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी भागात समोर आला आहे. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या चिमुकलीला त्यानंतर नराधम प्रियकराने बेदम मारहाणही केली. यात गंभीर जखमी झालेल्या...
एप्रिल 25, 2019
जालना - जालना लोकसभेच्या जालन्यासह बदनापूर, भोकरदन, पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या सहाही विधानसभेच्या क्षेत्रात ६४.५० टक्के मतदान झाले आहे. आता लोकांना निकालाचे वेध लागले आहेत. २३ मे २०१९  रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. या मतदारसंघातून कोण विजयी होणार, याची उत्सुकता शिगेला...
एप्रिल 24, 2019
नव्या पैठणीत मैत्रीण छान सजली होती. ‘‘सुरेख दिसतेयंस!’’ या माझ्या अभिप्रायावर उसळून म्हणाली, ‘‘होच मुळी! पण, कुणाला कदर आहे का त्याची? ‘एफबी-इन्स्टा’वर फोटो टाकायचे म्हणून सकाळपासून केवढा खटाटोप केला. तास घालवला पार्लरमध्ये. पण, जेमतेम पन्नासेक लाइक्‍स आणि चार कमेंट्‌स...’’ फोटोशॉपनं देखणे केलेले...
एप्रिल 23, 2019
जालना: जालना लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 49.40 टक्के मतदान झाले आहे. जालना मतदारसंघात भाजपचे प्रेदशाध्यक्ष विद्यमान खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात थेट लढत आहे. आज दुपारपर्यंत जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी बदनापूर विधानसभा...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत आहे. त्यांच्या काळात गरिबी हटली खरी, पण ती त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांची.गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा...