एकूण 259 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
औरंगाबाद : राज्य व वस्तू सेवाकर कायदा लागू झाल्यानंतर व्यवसायकर भरण्याची काहीच गरज नाही असा गैरसमज व्यावसायिकांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय कर भरणा केला नाही. यासंदर्भात जनतेमध्ये असलेला संभ्रम करण्यासाठी जीएसटीच्या व्यवसाय कर विभागाच्यावतीने ता. 14 जानेवारी ते 8...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद - आजारी मुलाला पत्नी माहेरी घेऊन गेल्याने दोन मुलांदेखत पत्नीचा दोरीने गळा घोटणाऱ्या, तसेच विरोध करणाऱ्या स्वत:च्या आईच्या हनुवटीला चावणाऱ्या आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सक्तमजुरीसह जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (ता. 7) ठोठावली. विलास...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - शिवाजीनगर येथील एका रुग्णालयासमोर दोन पोलिस कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्हीकडील काहीजण जखमी झाले असून, ही घटना मंगळवारी (ता. पाच) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिस कुटुंबीयांतच मारहाणीचा प्रकार घडल्याने काहीवेळ रुग्णालय व परिसरातील वातावरण तणावाचे होते. गणेश संपत चव्हाण...
जानेवारी 06, 2019
औरंगाबाद - पैठणमध्ये उभारण्यात आलेल्या मेगा फूड पार्कमध्ये प्रक्रिया करण्यात आलेल्या मधुमक्‍याची गोडी रशियन बाजारपेठांना लागली आहे. येथून गेल्या दोन महिन्यांत पाचशे टन मधुमका रशियाला निर्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा मका पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड आदी भागांतील आहे. ...
जानेवारी 04, 2019
आडुळ : भरधाव पिकअप जिपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने आईवडील गंभीर जखमी तर त्यांचा आठ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव - पांढरी (ता. औरंगाबाद, जि. औरंगाबाद) शिवारात शुक्रवारी (ता. 4) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.  कठु शेखलाल शेख (वय 33),...
जानेवारी 04, 2019
औरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर वाळली. म्हंजी मेहनतीचं सरपणच झालं बघा!’, सत्तरीतील प्रयागाबाई पाचारे हताशपणे सांगत होत्या. पैठणखेडा (ता. पैठण) रस्त्याच्या कडेलाच एक वृद्घ...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - चांगला पाऊस झाला नसल्याने जलसाठे आटू लागले, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्रता आतापासूनच जाणवायला लागल्याने उन्हाळ्यात ही तीव्रता आणखी वाढणार या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुमारे साडेसात कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या...
जानेवारी 01, 2019
औरंगाबाद : कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि आवड गरजेची आहे. त्याच जोरावर यशाला गवसणी घालता येते. असाच काहीसा प्रयत्न केलाय पैठण येथील अर्जुन कुचे याने. शाळेची पायरीही न चढलेला अर्जुन आज जायकवाडी जलाशयावर उडणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचे नाव, तो कुठून येतो...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - यंदा अल्प पाऊस झाला. परिणामी, पैठण येथील जायकवाडी जलाशयात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जलाशयातील वनस्पती वर येऊन पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध झाले आहे. दरम्यान, यंदा फ्लेमिंगोंचे थवे वेळेवर येऊनही त्यांना जायकवाडीत येण्यास नोव्हेंबरचा तिसरा आठवडा लागला. रविवारी (...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून औषध पुरवठा होईल, या आशेवर बसलेल्या रुग्णालयाचा कारभार अंधेरीच्या मॉडेल हॉस्पिटलने दिलेल्या 54 औषधांवर सध्या सुरू आहे.  औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी (पुणे) - प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जमविला. याचा मानसिक धक्‍का सहन न झाल्याने प्रेयसीने आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.  ईश्‍वरी बाबूराव पोकळे (वय 22 रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या प्रियसीचे नाव आहे. याबाबत योगेश...
डिसेंबर 05, 2018
सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले. माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे)मध्ये. आम्ही कार्यक्रमासाठी सभागृहात पोहोचलो. प्रेक्षक म्हणजे "सिप्ला'मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतील ही कल्पना होती; पण एकेक प्रेक्षक "बेड'सह...
डिसेंबर 04, 2018
महाड : ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने महाड तालुक्यातील पंदेरी गावामध्ये  विनापरवाना बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या माजी सरपंचाला व त्याला बंदूक पुरवणाऱ्या निवृत्त पोलिस उपअधिक्षा सह अन्य एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शस्त्र प्रकणात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचाच हात असल्याने...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : आपल्या गावचा माणूस दुसऱ्या राज्यात तर सोडाच नुसता परजिल्ह्यात जरी भेटला तर किती अप्रुप असते विचारता सोय नाही. मग एकमेकांना विचारपुस होते कोणत्या गावचे. त्यात एक म्हणणार मी अमुक गावचा तर दुसराही म्हणणार अरेच्चा मीपण त्याच गावचा मग कधी गावात भेटलो कसे नाही. यानंतर लगेच दुसरा प्रश्‍न तुमचे...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. परंतु शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड हे जिल्हे नोव्हेंबरअखेर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे....
नोव्हेंबर 28, 2018
औरंगाबाद : नसबंदीच्या अपुऱ्या सोयी, श्‍वानपथकाचा अभाव आणि त्यातच साचत असलेल्या कचऱ्यावर मनसोक्त खाण्याची सोय झाल्याने शहरभर मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या 2012 च्या पशुगणनेनुसार आधीच जिल्ह्यात पाळीव कुत्र्यांची संख्या 29 हजारांवर गेली असून त्यात आता मोकाट कुत्र्यांची भर...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद: औरंगाबादेतील पैठण रस्त्यावर भरधाव आयशरच्या धडकेत नृत्यशिक्षक ठार झाल्याने मंगळवारी (ता. 20) सकाळी 10 च्या सुमारास संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला, परिणामी बीड बायपास व रेल्वेस्थानकाकडून येणारी वाहतूक अर्ध्या तासापासुन ठप्प झाली. शिक्षक संतोष गायकवाड यांचा रास्ता ओलांडताना...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद - दुष्काळात शेतातील उभी पिके गेली. हाती खर्चही आला नाही. वर्षाचे आर्थिक गाडे बिघडले. त्यात सरकारी रुग्णालयांतही औषधींचा दुष्काळ असल्याने रुग्णांचे कंबरडे मोडले आहे. सरकारी रुग्णालयांत नोंदणी शुल्कात केवळ डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, आर्थिक...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - एकीकडे पाणीटंचाईचे वादळ मराठवाड्यावर घोंगावत असतानाच चाराटंचाईचे संकटही हळहळू भीषण रूप धारण करण्याच्या तयारीत आहे. त्यावर उपाय म्हणून कामाला लागत नजीकच्या विदर्भातील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे भूस शेतकरी मराठवाड्यात आणत आहेत. मिळून तिथून व मिळेल तसा चारा आणण्याचे काम...