एकूण 57 परिणाम
मे 09, 2019
दुष्काळाच्या झळांमुळे अवघा महाराष्ट्र होरपळत असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच टंचाई स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यातून दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ऐवजी आता ‘नेमेचि येतो दुष्काळ’, असे म्हणावे, अशा विचित्र...
एप्रिल 21, 2019
नोटाबंदीनंतर जवळपास बेपत्ता झालेल्या दोन हजाराच्या नोटा पुन्हा झळकल्या  अकोला - ‘निवडणुकीत झालं रे बॉ गुलाबी नोटीचं फेर दर्शन... नोटाबंदीनंतर ती मोठी चर्चेत आली होती अन् पाहता पाहता गायबही झाली होती भाऊ. नंबर एकची नंबर दोन कधी झाली काही समजलंच नाही... पण निवडणुकीनं तिचं पुन्हा दर्शन घडोलं...’ असे...
मार्च 19, 2019
सोलापूर - दुष्काळी स्थितीमुळे राज्यभरात 4 हजार 567 ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हास्तरावर दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, निवडणुका झाल्यावर छावण्यांचे पाहू, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सोलापूर, नगर, नाशिक, सांगली, सातारा,...
मार्च 05, 2019
मुंबई - यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात चारा आणि पाणी टंचाईला जनतेला सामोरे जावे लागत असल्याने सरकारने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.  खरीप हंगाम 2018 मध्ये राज्यातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित 4,518 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी...
मार्च 04, 2019
नंदुरबार : राज्यातील इतर तालुक्‍यातील महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 750 मिलिमीटर पर्यजन्यमानाने कमी झाले आहे. परिणामी महसुली मंडळातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या राज्यातील 931 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होऊन उपयोजना करण्यात येत आहे. राज्य...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दुष्काळी भागातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या जाचक दुष्काळी संहितेमुळे या साडेचार हजार गावांना दुष्काळाची मदत मिळणे शक्‍य नाही. त्यामुळे राज्य सरकारने स्वत:...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्ली - भारतीयांकडे दडलेल्या काळ्या पैशाविषयीच्या तीन अहवालांचे संसदीय समितीकडून परीक्षण केले जात असून, त्याची माहिती देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत अर्थ खात्याने ही माहिती उपलब्ध करण्यास नकार दिला. ही माहिती उपलब्ध केल्यास संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल, असे सरकारने म्हटले आहे. नॅशनल...
जानेवारी 23, 2019
औरंगाबाद - दरवर्षी अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदाही दुष्काळाशी दोन होत करण्याची वेळ आली आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी, शेतमजूर आणि अन्य घटकही अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र आहे. मागील पाच वर्षांच्या ऑक्‍टोबरमधील सरासरीच्या तुलनेत ७५ पैकी ६५ तालुक्‍यात भूजल पातळी घटली....
जानेवारी 11, 2019
अकोला : राज्यातील दुष्काळ घोषित केलेले १५१ तालुके, तसेच इतर तालुक्यामधील २६८ महसुली मंडळा व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैसांपेक्षा कमी असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट आणि पातूर तालुक्यातील एकाही...
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद : सतत विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आलेली आहे. प्रचलित पद्धतीच्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील तब्बल सव्वासात हजार गावांची पैसैवारी पन्नासच्या आत आली आहे. यात चार जिल्ह्यांतील गावांत सर्वाधिक दुष्काळी स्थिती असल्याने नागरिकांना अनेक...
डिसेंबर 02, 2018
मराठवाडा :  संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. विभागातील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित केला आहे. मात्र, ८१ मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित केलेला...
नोव्हेंबर 21, 2018
बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण झपाट्याने घटत असून, यंदा प्रमाणापेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्याच जिल्ह्याची पैसेवारी ही केवळ 46 इतकी आली असल्यामुळे दुष्काळाची झळ किती भयावह यांची प्रचिती येत आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत...
नोव्हेंबर 14, 2018
हिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. 14) केला. औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी येथील श्रीरंग रिठ्ठे यांच्‍या शेतात भेट...
नोव्हेंबर 05, 2018
कमी पैसेवारी असलेल्या गावांना मदत नाही? नागपूर : केंद्राच्या निकषानुसार राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. मात्र, आता अनेक गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे. या गावांमध्ये दुष्काळीस्थिती असताना मदतीच्या प्रस्तावात त्यांचा समावेश...
नोव्हेंबर 04, 2018
जालना : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  मुख्यमंत्र्यांचा शनिवारी जिल्ह्यात दुष्काळी दौरा होता. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी...
नोव्हेंबर 01, 2018
अकाेल : खरीप पिकांच्या संदर्भात जिल्ह्यातील १०१२ गवांपैकी ९९१ गंवांची सुधारीत पैसेवारी काढण्यात अाली अाहे. यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील १६४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याची गंभीर परिस्थिती समाेर अाली असून, उर्वरीत तालुक्यातील ८२७ गावांची पैसेवारी...
ऑक्टोबर 26, 2018
औरंगाबाद - ""पावसाअभावी मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांतील स्थिती गंभीर आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी लहान मुलांसारखी विधाने करीत शब्दांशी न खेळता सरसकट दुष्काळ जाहीर करावा,'' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांचे या...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. अशावेळी लहानमुलांसारखे "दुष्काळसदृष्य परिस्थिति" अशी विधाने करीत शब्दांशी न खेळता सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. 25) येथे पत्रकार परिषदेत केली. माणसांसोबतच...
ऑक्टोबर 23, 2018
सांगली - सन १९७२ पेक्षा कितीतरी भयानक परिस्थिती यंदा राज्यातील १७२ तालुक्‍यांत आहे. जिल्ह्यात दहाही तालुक्‍यांत दुष्काळ स्थिती आहे. बागायती धोक्‍यात आली आहे. खरिपांची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी असलेली गावे तब्बल २४६ आहेत. रब्बीत केवळ सहा टक्के पेरण्या झाल्या. पावसाअभावी हंगाम आटोपल्यात जमा आहे....
ऑक्टोबर 21, 2018
बीड - निम्माही पाऊस नाही, पिके करपून गेली, रब्बी तर गेली; पण खरिपाचीही आशा मावळली. सगळे जलस्रोत कोरडे. अशा भीषण दुष्काळी परिस्थितीने शेतकरी चिंतेत असताना प्रशासनाने ५० टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होण्याच्या आशा उंचावल्या आहेत...