एकूण 14 परिणाम
January 07, 2021
पुणे : आता आपलं काय पटणार नाही. त्यामुळे आपण वेगळेच राहू या विचारातून तन्वी व सुरेश स्वतंत्र राहायला लागले. त्यांच्या चारही मुली तन्वी यांच्याकडे होत्या. या काळात दोघेही मुलींच्या भविष्याबाबत चिंतित होते. त्यामुळे आपसांतील मतभेद दूर ठेवत ते तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. वैचारिक वाद,...
January 07, 2021
पुणे - कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील विविध न्यायालयांचे कामकाज थंडावले होते. मात्र, या परिस्थितीतही येथील कौटुंबिक न्यायालयाने गेल्यावर्षी तब्बल २२०१ खटले निकाली काढले आहेत. दरम्यान, २०२० मध्ये न्यायालयात २७५५ प्रकरणे दाखल झाली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
December 31, 2020
नवी दिल्ली- कोरोना महामारीने थैमान घातले असले तरी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ब्लुमबर्ग बिलीनियर इंडेक्सनुसार श्रीमंत व्यक्तींनी 2020 मध्ये तब्बल 1.3 ट्रिलियन डॉलरची कमाई केली आहे. जर्गातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती- 1. जेफ बेझोस अॅमेझॉनचे जेफ बेझोस हे...
December 17, 2020
घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि विवादास्पद मुद्दा हा ‘पोटगीचा‘ असतो. त्याच्या तपशीलाविषयी मोठ्या प्रमाणावर संदिग्धता आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बऱ्याच गोष्टींविषयी स्पष्टता आणणारा आहे. तो जाणून घ्यायला हवा. पोटगीचा अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या समांतर कायद्यांमध्ये...
December 16, 2020
नवी दिल्ली - सर्व धर्मांमध्ये घटस्फोट आणि पोटगीसाठी एक समान कायदा लागू करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या अंतर्गत न्यायालयाने केंद्राला नोटिस पाठवली आहे. त्यात म्हटलं आहे की, अशा प्रकारच्या मागणीमुळे मुस्लिम पर्सनल लॉ वर परिणाम होऊ शकतो. भाजप नेते अश्विनी कुमार...
November 24, 2020
मुंबई, ता. 24 : पत्नींंना त्यांच्या पतीच्या पगाराची माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे. यामुळे घटस्फोट आणि कौटुंबिक दावे असलेल्या प्रकरणातील महिलांबरोबरच अन्य विवाहित महिलांनाही पतीचे खरे उत्पन्न कळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महत्त्वाची बातमी...
November 09, 2020
नवी दिल्ली- पोटगीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना अत्यंत महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे. पोटगी ठरवताना न्यायालयांनी ती रक्कम न्याय असावी याचा विचार करावा. ही रक्कम इतकीही नसावी की त्यामुळे पती गरीब होईल आणि विवाहातील अपयश त्याच्यासाठी शिक्षा ठरू नये, असे सर्वोच्च न्यायालयाच्या...
October 31, 2020
सोलापूर : कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वेळ 2 नोव्हेंबरपासून वाढविण्यात आले आहे. नव्या बदलानुसार न्यायालयाचे कामकाज आता सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत चालणार आहे. सध्या कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होत होते.   जिल्हा न्यायालयाच्या कामाकाजात बदल...
October 30, 2020
पुणे : कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांना गती मिळावी म्हणून कामकाजाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. दोन नोव्हेंबरपासून सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत न्यायालय खुले राहणार आहे. त्यात केवळ तत्काळ प्रकरणांची सुनावणी होईल. त्यामुळे ते दावे लवकर निकाली निघू शकतात. मात्र, इतर प्रकरणांना तारीख...
October 27, 2020
पुणे - 'कोरोनाच्या संकटामुळे मला एप्रिलपासून पत्नीला पोटगी देता आलेली नाही. त्यापूर्वी मी न चुकता सर्व रक्कम देत होतो. दिवाळीत मुलाचा ताबा मिळावा म्हणून मी अर्ज केला आहे. मात्र आधी पोटगीची रक्कम भरा तरच मुलाला भेटू देईल,' अशी अट पत्नीने घातल्याचे शेखर यांनी सांगितले. - ताज्या...
October 21, 2020
नांदगाव (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसाने परिसरात भातपिक जमिनीवर झोपविले अणि वन्यप्राण्यांनी त्याची पुरती विल्हेवाट लावली. यामुळे अनेकांच्या भातशेतीतील 75 टक्के पिक मातीत गेले. यामुळे वर्षभराच्या पोटगीचा प्रश्‍न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शिवाय निसर्गाच्या या कोपासमोर नक्की कोणत्या संकटाचा सामना...
October 03, 2020
पुणे - आमच्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे आहे. मुलीला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या शनिवारी दोन तास मॉलमध्ये भेटण्याची परवानगी मला कौटुंबिक न्यायालयाने दिली आहे. मात्र लॉकडाऊनचा गैरफायदा घेत तिची आई मला मुलीला भेटूच देत नाही. याबाबत न्यायालयात अर्ज केला तर त्यावर उच्च न्यायालयाच्या...
October 01, 2020
पुणे- पोटगीच्या रकमेवरच माझी व मुलाची गुजराण होते. माझा छोटासा व्यवसाय आहे, पण त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने पोटगीसाठी अर्ज केला होता. 10 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश झाल्यानंतर पतीने तब्बल 8 महिने एक रुपया देखील दिला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव पोटगी वसुलीचा दावा...
September 29, 2020
हिमायतनगर - दुसरे लग्न करण्यासाठी तीन वर्षाचा मुलगा अडसर ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच तीन वर्षाच्या मुलाचा विष देऊन खून केल्याची घटना खडकी बाजार (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे उघडकीस आली आहे. याबाबत मुलाच्या आजोबाने दिलेल्या तक्रारीवरून आईसह माहेरच्या पाच जणांविरूद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात...