एकूण 301 परिणाम
मे 25, 2019
पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरिजा बापट यांचे....
मे 24, 2019
नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 23, 2019
पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर    कॉंग्रेसचे उमेदवार आतानासिओ ( बाबुश) मोन्सेरात यांनी विजयाला गवसणी घातली आहे. अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मोन्सेरात यांनी सोळाशेहून अधिक मताधिक्क्य मिळवले आहे. पर्रीकर यांचे १७ मार्चला निधन झाले होते....
मे 23, 2019
निवडणुकीच्या महा-उत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे "आली घटिका समीप!' असे वातावरण सर्वदूर आहे. चारच दिवस आधी या परिणतीबाबतची अनेक भाकिते विविध वृत्तवाहिन्या व अन्य संस्थांनी वर्तवली आणि त्यात महद्‌अंतर असले, तरी "निवडून येणार तर मोदीच!' यावर सर्वच मतदानोत्तर...
मे 22, 2019
सोलापूर : जातीवर निवडणूक झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील एकमेव असावा असा अंदाज आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना लिंगायत, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दलित तर कांग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दलितांसह इतर जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान...
मे 20, 2019
बंगळूर - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस-धजद युतीत निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव, माजी...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी आज (ता. 19) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आठ राज्ये आणि 59 मतदारसंघांचा समावेश असलेल्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश,...
मे 12, 2019
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही रविवार भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, तेथील जागा राखण्यात यश मिळविले, तर केंद्रातील सत्ता त्यांच्या आवाक्‍यात येईल. या दोन टप्प्यातील 118 जागांपैकी भाजपच्या 77, तर त्यांच्या एनडीएतील मित्र पक्षांच्या आठ जागा आहेत. या जागा, तसेच विरोधकांच्या उर्वरीत 33...
मे 06, 2019
नवी दिल्ली: पश्‍चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस पक्ष मतदारांवर उघड हिंसाचार करीत असल्याचा आरोप करीत बराकपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची मागणी भाजपने सोमवारी केली. या हिंसाचारामागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असल्याचा आरोपही त्यांनी केला.  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर...
मे 04, 2019
कोलकता : सध्या देशाला चिंतेत टाकणाऱ्या नक्षलवादी चळवळीची माहिती साऱ्या देशासह जगाला आहे. तितकी माहिती मात्र एकत्रित बंगालमधील वैचारिक आणि धार्मिक क्रांतीचे उगमस्थान असलेल्या ठाकूरबाडीची नाही. अर्थात, भारतीय जनता पक्षाच्या चाणक्‍यांनी ही बाब हेरली नसती तरच नवल. बांगलादेशला सीमावर्ती असलेल्या बनगाव...
मे 03, 2019
बंगळूर - राज्य निवडणूक विभागाने नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०३ पैकी ६३ नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक येत्या २९ मे रोजी होणार आहे. दरम्यान, बेळगावसह रामनगर, कोडगू, गुलबर्गा महापालिका व नगरपलिकांची याचिका उच्च न्यायालयात...
एप्रिल 30, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात यावी व उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, यासाठी काही इच्छुकांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली. यामुळे बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची निराशा झाली असून, दुसरीकडे अनेकांना दिलासाही मिळाला आहे....
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध...
एप्रिल 28, 2019
गोवा : येत्या 19 मे ला पणजी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर या दोघांपैकी एकाच्या नावावर निर्णय अजूनही होत नव्हता. हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला होता. पण अखेर दोनवेळा आमदार झालेले सिद्धार्थ कुंकळकर...
एप्रिल 28, 2019
गोवा : ताळगाव पंचायतीसाठी आज झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. काही मतदान केंद्रावर मतदारांच्या सकाळच्यावेळी रांगा दिसून आल्या. दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे. पंचायतीच्या 11 पैकी 10 प्रभागांसाठी हे मतदान होत असून 28 उमेदवार आहेत. पणजी पोटनिवडणूक...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : भाजपने गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन पाळले नसल्याची खंत दिवंगत अभिनेते व माजी खासदार विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता यांनी आज व्यक्त केली. मी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने या जागेवर अभिनेते सनी देओल यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  विनोद खन्ना यांच्या...
एप्रिल 24, 2019
मडगाव : गोव्यात लोकसभा निवडणूक व तीन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी गोवा फाॅरवर्ड पक्षाचे गोव्याच्या राजकारणातील महत्व तसूभरही कमी होणार नाही, उलट ते वाढतच जाईल, असे सूचक भाष्य गोव्याचे उपमुख्यमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी येथे केले. ...
एप्रिल 14, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाने केलेली प्रक्रिया बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाची अधिसूचना रद्द ठरविली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढून काटोलची पोटनिवडणूक घ्यायची असेल, तर संपूर्ण प्रक्रिया...