एकूण 202 परिणाम
मार्च 19, 2019
नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असून, दोन एप्रिलला पुढील सुनावणी निश्‍चित केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नामांकन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आपसूकच अनिश्‍चितकाळापर्यंत पुढे ढकलली गेली आहे. आशीष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 11, 2019
पणजी : शिरोडा मतदारसंघातून विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे व कालची शिरोड्यातील प्रचार फेरी पाहता ते येत्या निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत प्रवेश करतील असा ठाम विश्‍वास त्यांचे बंधू व सार्वजनिक बांधकाममंत्री...
फेब्रुवारी 28, 2019
पणजी : माजी उपमुख्यमंत्री ॲड फ्रांसिस डिसोझा यांचे पूत्र जोसुआ यांनी अखेरीस आज भाजपकडून विधानसभा पोट निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. १४ फेब्रुवारीला दर्घ आजारानंतर डिसोझा यांचे निधन झाले. जोसुआ सध्या म्हापसा पालिकेत नगरसेवक आहेत. डिसोझा हे म्हापशाचे सलग २७ वर्षे आमदार होते.पाच पैकी चार...
फेब्रुवारी 18, 2019
मोखाडा-  स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असतांना, युतीची मात्र अधिकृत घोषणा झालेली नसताना, पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. जिल्हयातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. मनोर...
जानेवारी 31, 2019
जिंद : काँग्रेसचे स्टार प्रचारक रणदीप सुरजेवाला यांचा जिंदमधून दारूण पराभव झाला आहे. हरियानातील जिंद आणि राजस्थानमधील रामगड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. जिंदमधून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा पराभव झाला असून जिंद मतदारसंघात जननायक जनता पार्टीचे (जेजेपी)...
जानेवारी 31, 2019
बंगळूर - काँग्रेसच्या ८ असंतुष्ट आमदारांच्या गुप्त हालचालींना पुन्हा जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारवर अनिश्‍चिततेचे सावट नव्याने आले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकाराचे पतन करण्यासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असल्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांनी भाजपला दिल्याचे समजते...
जानेवारी 29, 2019
पणजी : गोव्यात कॉंग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकमेकाचे प्रतिस्पर्धी असले तरी भाजपविरोधात या दोन्ही पक्षांची हातमिळवणी झाली आहे. मांद्रेत कॉंग्रेसच्या उमेदवाराला तर शिरोड्यात मगोच्या उमेदवाराला या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंतर्गत मदत करतील असे ठरवण्यात आल्याची...
जानेवारी 18, 2019
जयपूरः औरंगजेब हे मुगलांचे शेवटचे बादशहा होते, त्याप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शेवटचे बादशहा ठरणार आहेत. राहलु गांधी हे औरंगजेब प्रमाणे असून, काँग्रसेचा शेवट निश्चित आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते ज्ञानदेव आहुजा यांनी म्हटले आहे. आहुजा हे राजस्थान भाजपचे उपाध्यक्ष असून, वादग्रस्त...
जानेवारी 08, 2019
जळगाव - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाकडे दोन्ही लोकसभेसाठी भक्‍कम उमेदवार असून, आम्ही उमेदवारांच्या विजयासाठी सक्षम आहोत, असे मत जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पत्नी साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार...
जानेवारी 07, 2019
जळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू असा विश्वास जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.  महाजन आज आपल्या मतदार संघातील...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपने जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपकडे 99 जागा होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत झालेल्या या विजयामुळे भाजपचे शतक झाले आहे. त्यामुळे गुजरातचे विधानसभेतील संख्याबळ आता 99 वरून 100 झाले आहे.  भाजपचे उमेदवार कुंजरजी बावलिया यांनी काँग्रेसचे...
डिसेंबर 19, 2018
लखनौ- लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून घेणार आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार...
नोव्हेंबर 06, 2018
बंगळूर - कर्नाटकातील पोटनिवडणुकीत काँग्रेस - धजद युतीला भरघोस यश मिळाले. अपेक्षेप्रमाणे युतीने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ एकच जागा टिकवून ठेवता आली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही मतदार संघात युतीचे उमेदवार विजयी झाले.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा (शिमोगा) व भाजपचे...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो. त्याचप्रकारे कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने 4-1 अशी कामगिरी करुन दाखवली. या निकालामुळे आघाडीचा उद्देश यशस्वी झाला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून...
नोव्हेंबर 06, 2018
बंगळूरु : कर्नाटक विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या तीन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला मोठा यश मिळताना दिसत आहे. पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार पिछाडीवर पडले असून काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 08, 2018
बंगळूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणारी लोकसभा व विधानसभेची पोटनिवडणूक म्हणजे सत्ताधारी काँग्रेस-धजद युती व भाजपमधील वर्चस्वाची लढाईच ठरणार आहे.  राज्यात भाजपच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी काँग्रेस व धजदमध्ये युतीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत; तर भाजपने ...