एकूण 67 परिणाम
जून 03, 2019
भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा...
मे 30, 2019
लातूर - ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी हा दुष्काळ हटविण्यासाठीचा अंतिम उपाय नव्हे. ती तात्पुरती मलमपट्टी आहे; पण सध्याच्या काळात ती गरजेचीच आहे. दुष्काळ हा पॅकेजच्या किंवा पैशाच्या जोरावर हटणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून दीर्घकालीन योजना आखायला हव्यात. नुसतेच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ किंवा ठेकेदारांच्या...
मे 29, 2019
लातूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी हा दुष्काळ हटविण्यासाठीचा अंतिम उपाय नव्हे. ती तात्पुरती मलपट्टी आहे; पण सध्याच्या काळात ती गरजेचीच आहे. दुष्काळ हा पॅकेजच्या किंवा पैशाच्या जोरावर हटणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून दीर्घकालीन योजना करायला हव्यात. नुसत्याच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ किंवा गुत्तेदारांच्या...
मार्च 03, 2019
फुलंब्री : तालुक्यातील किनगाव येथे आदर्श गाव योजनेअंतर्गत झालेल्या जलसंधारण, मंगल कार्यालय, बंदिस्त गटार, ग्रामसचिवालय आदी विविध विकासकामांची पाहणी करून महाराष्ट्र शासनाच्यायशदा समितीची ग्रामीण भागात प्रथमच किनगाव येथे शनिवारी (ता.दोन) रोजी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी यशदा पुणेचे...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे. महाराष्ट्रात लोकशाही...
जानेवारी 26, 2019
गोखलेनगर - शाळेत असताना पुस्तकांतील चित्र बघून ती खापराच्या पाटीवर रेखाटण्याच्या केविलवाण्या प्रयत्नातूनच त्याचा चित्रकलेचा अभ्यास सुरू झाला. पाटीपासून सुरू झालेला हा चित्रप्रवास पुढे वही, कोरे कागद, कॅनव्हास, भिंतीवरून आता थेट दगडांवर येऊन पोचलाय. आपल्या जादुई कुंचल्यानं तो डोंगर-वनातील...
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 09, 2018
वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार झाली असली, तरी तिच्यात मानवी भावनाही असणं गरजेचं आहे. सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये मानवी सेतू तयार झाला, तरच ही कामं नेमक्‍या पद्धतीनं होऊ...
नोव्हेंबर 25, 2018
विकासप्रक्रियेत लोकप्रतिनिधी ही सर्वांत मोठी ताकद आहे. ही ताकद सामुदायिक होती, तोपर्यंत सक्षम होती. वैयक्तिक कामांच्या आग्रहामुळे ती आता कमकुवत झाली आणि हे विकासप्रक्रियेसाठी घातक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा निधी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये येतोय. त्यात प्रामुख्यानं वैयक्तिक...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
ऑक्टोबर 29, 2018
चास - आदर्श गाव होण्याच्या दृष्टीने कान्हेवाडीने (ता. खेड) आणखी एक पाऊल टाकले आहे. राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी गावाला भेट दिल्यानंतर विकासाचा वेग वाढला आहे. गावापासून साडेपाच किलोमीटर डोंगरावर वसलेली ठाकरवाडी सौरऊर्जेने उजळली असून...
ऑक्टोबर 28, 2018
राज्यात दुष्काळाचं सावट वाढत चाललं आहे. या आपत्तीला संधी मानून जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. गळक्‍या पाझरतलावांच्या दुरुस्तीपासून कंपार्टमेंट बंडिंगपर्यंत अनेक कामं करता येतील. सरकारी निधीबरोबरच अनेक कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधी, दानशूर व्यक्ती यांचीही मदत घेता येईल....
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - ‘‘स्वच्छतेसंदर्भात गेल्या तीन वर्षांत १८ लाख कुटुंबांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यातून झालेल्या जागृतीमुळे ६० लाख वैयक्‍तिक स्वच्छतागृहे बांधली गेली. त्यासाठी चार हजार ४७२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आता केंद्राकडून एक हजार ३५२ कोटींचा निधी नुकताच मिळाला आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
ऑगस्ट 28, 2018
शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील गाडीखेल, उंडवडी क. प. व सावळ येथील 70 ग्रामस्थांची पियाजीयो व्हेईकल्स प्रा. लि. बारामती यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून संजीवनी सक्षमीकरण आणि विकास संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून राज्यातील आदर्श ग्राम राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, दरेवाडी येथे अभ्यास सहल आयोजित केली...