एकूण 80 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 17, 2019
लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा...
फेब्रुवारी 05, 2019
आजचा 5 फेब्रुवारी हा भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय अशा फुटबॉल क्षेत्रासाठी डबल बर्थ डे सेलिब्रेशनचा आहे. एक सुपरस्टार आणि दुसरा स्टार खेळाडूंचा एकाच तारखेला जन्म असावा हा दूर्मिळ योगायोग म्हणायचा. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि  ब्राझीलचा नेमार खरं सध्याच्या जागतिक फुटबॉल क्षेत्रातील एकमेकांचे...
डिसेंबर 01, 2018
पणजी : गोव्यात सरकार आहे का याविषयीची जन आक्रोश यात्रा विरोधी पक्ष कॉंग्रेस येत्या ६ डिसेंबरपासून सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर भाजप विधीमंडळ गटाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी आज दुपारी साडेतीन वाजता होणार अाहे. मुख्यमंत्र्यांनी आमदारांचे म्हणणे ऐकून...
सप्टेंबर 23, 2018
२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय बॅंकेची दिवाळखोरी. १५ सप्टेंबरला लेहमनने दिवाळखोरी जाहीर केली आणि आर्थिक विश्‍वात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी सुरक्षिततावादातून अमेरिकेत निर्माण झालेला...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली : युरोपात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात युरोपातील स्पेन आणि पोर्तुगालमधील तापमान 48-50 अंश सेल्सियसवर गेले होते. त्यानंतर आता युरोपातील स्पेन आणि पोर्तुगाल सर्वात जास्त तापमान असलेला भाग बनण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता...
जुलै 26, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, मागील चार वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे अख्खं जग फिरणाऱ्या मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशही पिंजून काढला आहे. जुलै २०१८ पर्यंतची आकडेवारी लक्षात...
जुलै 17, 2018
हा विश्‍वविजय फ्रान्ससाठी नव्हे, तर जगातील एका मोठ्या मानवी समूहासाठी खूप मोलाचा होता व आहे. कारण फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. एका अर्थाने हे स्थलांतरितांचे विजयगीत आहे. रंगील्या पॅरिसनगरीतील सुप्रसिद्ध शाँज एलिजे आणि आर्क द त्रुफां या अन्य शहरभागात सुरू असलेली ‘...
जुलै 15, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...
जुलै 10, 2018
लंडन- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे.  याच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीतही नसलेल्या टॉटेनहॅम...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...
जुलै 09, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल. हमखास विजय देणारे जर्मन कार्ड या स्पर्धेत...
जुलै 07, 2018
कोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर ब्राझील विरोधकांच्या विजयाला काल रात्री उधाण आले. संगीताच्या ठेक्‍यावर बेधुंद नृत्य करत विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. ब्राझील समर्थकांनी लगोलग सोशल...
जुलै 03, 2018
नागपूर - अलिकडे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून दर दहा गर्भवतींमध्ये  २ महिला या गोड आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्त्री व प्रसूतीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जुलैरोजी रामदासपेठेतील हॉटेल...
जुलै 02, 2018
सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...
जुलै 02, 2018
नाट्यमय पेनल्टी शुटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना अतिरिक्त वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर क्रोएशियाने डेन्मार्कचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या मिनिटातच म्हणजे 57 व्या सेकंदाला डेन्मार्कने पहिला गोल नोंदविला....
जुलै 02, 2018
मॉस्को : चेंडूवरील एकतर्फी वर्चस्व, यशस्वी पासेस, यानंतरही स्पेनला गोलचा दुष्काळ संपवता आला नाही. रशियाच्या चिवट बचावाने त्रासलेल्या स्पेनला लढत पेनल्टी शूटआउटमध्ये नेण्याचा फटका बसला. रशिया गोलरक्षकाने दोन पेनल्टी किक रोखत स्पेनला स्पर्धेतून बाद केले.  पोर्तुगाल, अर्जेंटिना या संभाव्य...
जुलै 01, 2018
उरुग्वेच्या एडिन्सन कवानीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील व अर्जेंटिना या बलाढ्य संघापाठोपाठ नामांकित असा उरुग्वेचा संघाने सध्याचे युरो चॅम्पियन असलेल्या पोर्तुगालचा पराभव करण्याची कामगिरी...