एकूण 41 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली : युरोपात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात युरोपातील स्पेन आणि पोर्तुगालमधील तापमान 48-50 अंश सेल्सियसवर गेले होते. त्यानंतर आता युरोपातील स्पेन आणि पोर्तुगाल सर्वात जास्त तापमान असलेला भाग बनण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता...
जुलै 17, 2018
हा विश्‍वविजय फ्रान्ससाठी नव्हे, तर जगातील एका मोठ्या मानवी समूहासाठी खूप मोलाचा होता व आहे. कारण फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. एका अर्थाने हे स्थलांतरितांचे विजयगीत आहे. रंगील्या पॅरिसनगरीतील सुप्रसिद्ध शाँज एलिजे आणि आर्क द त्रुफां या अन्य शहरभागात सुरू असलेली ‘...
जुलै 10, 2018
लंडन- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे.  याच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीतही नसलेल्या टॉटेनहॅम...
जुलै 02, 2018
सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...
जुलै 01, 2018
उरुग्वेच्या एडिन्सन कवानीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील व अर्जेंटिना या बलाढ्य संघापाठोपाठ नामांकित असा उरुग्वेचा संघाने सध्याचे युरो चॅम्पियन असलेल्या पोर्तुगालचा पराभव करण्याची कामगिरी...
जुलै 01, 2018
सोची : उरुग्वेने युरोपीय विजेत्या पोर्तुगालला 2-1 असे चकवित विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. एडिन्सन कवानी याने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.  मध्यंतराला एका गोलच्या पिछाडीवर राहिलेल्या पोर्तुगालला पेपे याने 55व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. ग्युर्रेरो याने...
जून 30, 2018
विश्‍वकरंडकातील सुरवातीचे नाट्य आता संपले आहे. गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. सर्वोत्तम 16 संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता खऱ्या फुटबॉलची वेळ आली आहे. यात उच्च दर्जाचे लढवय्ये तग धरतील. यापुढे केवळ कौशल्य आणि डावपेचच नव्हे तर मनोधैर्यसुद्धा निर्णायक ठरेल. जे आधी कच खातील ते...
जून 28, 2018
मॉस्को - फुटबॉल खेळ हा निःसंशयपणे सांघिक खेळ असला तरी अलीकडच्या काळातील मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांची नावे आली की तो वैयक्तिक कौशल्यावर येऊन ठेपतो. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांची सुरू असलेली आगेकूच अशीच कायम राहिल्यास फुटबॉलप्रेमींना मेस्सी-रोनाल्डो लढत बघायला मिळेल...
जून 27, 2018
सारांन्स्क - "वार' पद्धतीचा अवलंब होऊनही लाल कार्ड मिळाले नाही, हे रोनाल्डोचे सुदैवच म्हणायचे. वास्तविक त्याची मैदानावरून हकालपट्टी व्हायला हवी होती. मी याविषयी जास्त बोलू शकत नाही. शेवटी हे माझ्याच देशाशी आणि एका खेळाडूशी संबंधित आहे. माझ्याविरुद्ध युद्ध छेडले जाऊ शकते, असे परखड वक्तव्य इराणचे...
जून 27, 2018
सारांन्स्क - इराण आणि पोर्तुगाल यांच्यातील सामना बहुचर्चित वार पद्धतीमुळे गाजला. पेनल्टी दवडलेल्या, पण लाल कार्डपासून बचावलेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या संघाला हरविण्याची आणि गटातील अव्वल स्थानासह आगेकूच करण्याची सुवर्णसंधी इराणने दवडली. दुसरीकडे स्पर्धेतील दुसऱ्या बरोबरीमुळे...
जून 26, 2018
विश्वकरंडकात ब गटातील कोणते दोन संघ बाद फेरीत जाणार हे अखेरच्या मिनिटाला निश्चित झाले अन् स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र झाले. निर्णायक दोन्ही सामन्यांमध्ये भरपाई वेळेत नाट्यमयरित्या गोल होऊन बरोबरी झाली आणि या गटात स्पेन पहिल्या आणि पोर्तुगाल दुसऱ्या...
जून 21, 2018
स्पेनचा डियागो कोस्टाच्या नकळतपणे झालेल्या गोलमुळे स्पेनने इराणचा 1-0 असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. स्पेनचे सामन्यावर वर्चस्व असूनही त्यांना गोल करता आला नाही. इराणच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळ केल्याने स्पेनच्या खेळाडूंना आक्रमण करता आले नाही.  दुसऱ्या...
जून 20, 2018
मॉस्को - फुटबॉल खेळण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लहानपणी बिल्डिंग साफसफाईचे काम केलेल्यांची व्यूहरचना ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या सहकाऱ्यांची डोकेदुखी ठरेल, अशी आशा बाळगली जात आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील मोरोक्को-पोर्तुगाल लढतीची गणिते यावरच ठरणार आहेत.  इराणविरुद्ध...
जून 19, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरवातीपासून रंगतदार करण्यात स्पर्धेतील सलामीची फेरी मोलाची ठरली आहे. जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या बारापैकी केवळ फ्रान्सनेच विजय मिळविला आहे.  जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले जर्मनी मेक्‍सिकोविरुद्ध पराजित झाले, तर स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या ब्राझीलला बरोबरी...
जून 16, 2018
पोर्तुगाल आणि स्पेन या बलाढ्य संघांमधील सामना हा यंदाच्या विश्वकरंडकातील रोमांचक सामना होईल, अशी फुटबॉलप्रेमींची अपेक्षा होती. ग्रुप स्टेजमधील या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. सामना झालीही तसाच. यंदाच्या विश्वकरंडकाला ज्या सामन्याची गरज होती अगदी तसाच सामना झाला. दोन्ही संघातील खेळाडू...
जून 16, 2018
सोची : पेनल्टी कीक, मैदानी गोल आणि फ्रीकीक अशी अष्टपैलू हॅटट्रिक करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने व्यावसाईक क्लबमधील आपल्याच सहकाऱ्यांचा स्पेनविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली त्यामुळे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सुरुवातीलाच हायव्होल्टेज ठरलेला पोर्तुगाल स्पेन सामना 3-3 बरोबरीत सुटला....
जून 15, 2018
खेळ असो वा जीवन कधीकधी अनपेक्षित ट्विस्ट येत असतात. 21 वी विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होत असताना, अशीच सनसनाटी घटना घडली. स्पेनने मुख्य प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांची स्पर्धा सुरू होण्याच्या काही तास अगोदर हकालपट्टी केली. स्पर्धेच्या उंबरठ्यावर असा धक्कादायक निर्णय कोणत्या संघाने या अगोदर घेतला असेल...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल.  येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय...
जून 13, 2018
झ्युरिच - ब्राझील हा जगातील सर्वाधिक फुटबॉलवेडा देश असल्याचा आजपर्यंतचा समज निल्सन स्पोर्टसच्या एका सर्वेक्षणानंतर दूर होणार आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली आहे.  या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार संयुक्त अरब अमिराती फुटबॉलच्या लोकप्रियतेत आघाडीवर राहिले आहे. निल्सन...
जून 12, 2018
पनवेल - पोर्तुगाल दुतावासाच्या टिमने मंगळवारी (ता.12) दुपारी 11.45च्या दरम्यान तळोजा मध्यवर्ती कारागृहाचा दौरा केला. यावेळी त्यांनी अंडरवल्ड डॉन अबु सालेमची भेट घेतली आहे. सालेमने पोर्तुगाल लिस्बन कोर्टात भारत प्रत्यार्पण कराराचा भंग करत असल्याची तक्रार केली होती. त्याच्या...