एकूण 27827 परिणाम
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 20, 2019
बंगळूर - येथील राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न यांच्या घराजवळ गूढ स्फोट होऊन एक व्यक्ती ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचा देह छिन्नविच्छिन्न झाला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी...
मे 20, 2019
नागपूर : लग्न झाल्यानंतर पतीसह पहिल्यांदा माहेरी आलेल्या नववधूने बसस्थानकावर प्रियकराची पतीला ओळख करून दिली. त्यानंतर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून दुचाकीने प्रियकरासह पलायन केले. बसस्थानकावर पत्नीची परत येण्याची वाट पाहत असलेल्या पतीला तासाभराने हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून...
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून केवळ कृष्णेचे...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
मे 20, 2019
उंब्रज - उंब्रजसह परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत अनेक हॉटेलमध्ये खुलेआम विनापरवाना अवैध दारूविक्री सुरू असून, परिसरामधील बिअर बारमध्येही विनापरवाना राजरोसपणे दारूविक्री होत असल्याची चर्चा आहे. महामार्गालगत तळीराम विनापरवाना हॉटेलमध्ये दिवस रात्र ‘विसावा’ घेत आहेत. चायनीज सेंटर आणि पानटपरीवरही ...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जिवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने 1 जून ते 31 जुलै 2019 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर...
मे 20, 2019
नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात. माणसं, जनावरं जशी तहानलेली, भुकेली असतात, तसंच पाखरंही अन्नपाण्याविना कासावीस असतील, या...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 20, 2019
कोरची, भामरागड, एटापल्लीत धुडगूस एटापल्ली (ता. गडचिरोली) - नक्षलवाद्यांनी रविवारी (ता.१९) पुकारलेल्या बंदमुळे कोरची, भामरागड व एटापल्ली या तालुक्‍यांतील जनजीवनाला मोठा फटका बसला. तीन ठिकाणी तालुका मुख्यालयातही बाजारपेठ पूर्णत: बंद होती. याशिवाय दुर्गम भागांत मुख्य रस्त्यावर झाडे तोडून बॅनर...
मे 19, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : जिल्हात नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदचा नागरिकांनी विरोध दर्शवत एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अनेक ठिकाणची रस्त्यावरील आडवी टाकलेली लाकडे काढून रस्ते मोकळी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली, तसेच नक्षली बॅनर जाळून नक्षल्यांचा धिक्कार करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी...
मे 19, 2019
पुणे : खंडणीस नकार देणाऱ्या किराणा माल दुकानदाराचे अपहरण करून कोयत्याचा धाक दाखवून दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता फुरसुंगी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली आहे.  गणेश दिलीप मोडक (वय 24, रा. वडकी, हवेली) असे अटक केलेल्या संशयित...
मे 19, 2019
पुणे : उन्हाळा सुट्टीमुळे मित्रासमवेत रात्री लपाछपा खेळत असताना काम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कात्रजमधील भिलारवाडी येथे 7 मेला घडली. स्वराज माधव खवले (वय 11, रा.भिलारवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे....
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन मुबंईला जात...