एकूण 749 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिंदेवाडी येथे कारचालकास धमकावून 50 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पाच वर्षांनी गजाआड केले.  सुभाष लालबहाद्दूर सिंग (वय 36, रा. कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पुणे- सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात 13 ऑक्‍टोबर 2010 रोजी रस्त्याने जाणारी...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
फेब्रुवारी 16, 2019
बेशिस्त, बेताल आणि मीटरशिवाय प्रवासी रिक्षा राजरोसपणे शहरात धावतात. भर चौकांत रस्ता अडवून काही रिक्षा थांबतात. तीनऐवजी सात-आठ प्रवासी कोंबतात. वर्दळीच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवरचे हे चित्र. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अन्य वाहनचालकांवर कारवाई होते. पण रिक्षाचालक वाहतूक पोलिसांच्या साक्षीने नियम...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - विनायक शिरसाट यांचा खून करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. "पीओपी' मालाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादामुळे शिरसाट यांचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे शिरसाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय 38, रा. दांगट...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सात सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले.  सहायक निरीक्षक नकुल सिध्दप्पा न्यामणे, अलका दामोदर सरग, गणेश...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - ‘मी पुण्याची असून पुण्याविषयी मला नेहमीच प्रेम आहे. मात्र, हेल्मेट न घातल्याने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. हे रोखण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्‍यक आहे. सुरक्षित प्रवास ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्या प्रियजनांवर प्रेम असेल तर हेल्मेट आवश्‍य वापरा,’’ असा सल्ला...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला ताब्यात घेण्यासाठी...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - प्रवासी वाहन करणाऱ्या चालकाकडून दोन हजार 600 रुपये हप्ता घेणाऱ्या हिंजवडी वाहतूक पोलिसांच्या हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने मंगळवारी (ता. 12) वाकड येथील उड्डाणपुलाखाली हिंजवडी वाहतूक शाखेसमोर रंगेहाथ पकडले केली. भालचंद्र संदीपान कानडे (वय 38, रा. शिंदे वस्ती, मारूंजी) असे...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा खून करुन टाकलेला मृतदेह लवासात मुठा गावातील दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळुन आला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला. भारतीय कला प्रसारिणी...
फेब्रुवारी 12, 2019
कोथरूड - कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे काम अजून किमान ८ महिने चालणार असून, या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामेट्रो प्रयत्नशील असल्याचे मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले. कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी व अन्य समस्यांवर मार्ग काढण्यासाठी भाजपचे शहर...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : कचरा उचलण्याच्या बहाण्याने बैठ्या घरांमध्ये शिरून किंवा रात्रीच्या वेळी बंद घराच्या खिडकीचे गज कापून एक महिला चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनीही सापळा रचून या महिलेस अटक केली. त्या वेळी तिने आतापर्यंत घरफोडीचे 12 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून दोन लाख 33...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.  भारतीय कला प्रसारिणी...
फेब्रुवारी 11, 2019
कल्याण - रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा नव्हे वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांनी दिली.  30 वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान सोमवार ता 4 फेब्रुवारी ते रविवार 10 फेब्रुवारी या कालावधीत कल्याण पूर्व - पश्चिम वाहतूक...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - सुवर्णा मुजुमदार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘तो’ मांजा नेमका कोणी वापरला, तो कोणत्या विक्रेत्याकडून आणला होता, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास आणि या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे तपासाची फाइल आता बंद झाली आहे. जीवघेण्या मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांवर पोलिस...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 10, 2019
एक दिवस अगदी भल्या सकाळी नियंत्रणकक्षातून फोन आला ः "सर, लष्कर भागात अमुक एका रस्त्यावर एका इराणी कुटुंबाच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. छतावरची कौलं काढून घरात शिरून चोरट्यांनी एका किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे...' ही गोष्ट आहे 1978 मधली. मी...
फेब्रुवारी 08, 2019
कोलकता- रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध कोलकता पोलिसांनी बदनामीची तक्रार केली आहे. अर्णब गोस्वीमी यांच्या रिपब्लिक टीव्हीने 2 फेब्रुवारी रोजी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात दावा केला होता की, कोलकताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार फरार होते,...