एकूण 22342 परिणाम
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र...
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड)...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय...
मे 20, 2019
देवरूख - उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्‍वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण  बचावला आहे. ही घटना घडताना...
मे 20, 2019
नांदेड : लग्न ठरले, पत्रिका वाटल्या, सर्व तयारी झाली, सोयरीकीनंतर मुलाने विश्वासात घेऊन नववधूवर लग्नापूर्वीच अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या तोंडावर दोन एकर शेत व दोन लाख रुपये नावावर कर अशी अफलातून मागणी करून लग्न मोडणाऱ्या वरासह त्याच्या अन्य नातेवाईकांविरूध्द देगलूर पोलिस ठाण्यात...
मे 20, 2019
नांदेड : कर्तव्यावरील पोलिसास एका निवृत्त पोलिस उपाधिक्षकाने (डीवायएसपी) आपल्या घरात डांबून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर नोकरी घालवून ठार मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार देगलूर शहरात रविवारी (ता. 19) दुपारी तीनच्या सुमारास घडला.  देगलूर शहरातील हनुमान चौक परिसरात...
मे 20, 2019
पुणे : दारू पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. पवन जगन तोडकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे. तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस स्वारगेट एसटी...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कार्पोशी गावालगतच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 20) सकाळी नऊच्या दरम्यान तासभर चकमक उडाली. यात दोन्ही बाजूचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. रविवारी (ता. 19) नक्षलवाद्यांकडून...
मे 20, 2019
हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले. वसमत तालुक्‍यातील नहाद येथील 37 वर्षीय काकूचे अठरा वर्षीय ...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 20, 2019
बंगळूर - येथील राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न यांच्या घराजवळ गूढ स्फोट होऊन एक व्यक्ती ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचा देह छिन्नविच्छिन्न झाला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी...
मे 20, 2019
नागपूर : लग्न झाल्यानंतर पतीसह पहिल्यांदा माहेरी आलेल्या नववधूने बसस्थानकावर प्रियकराची पतीला ओळख करून दिली. त्यानंतर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून दुचाकीने प्रियकरासह पलायन केले. बसस्थानकावर पत्नीची परत येण्याची वाट पाहत असलेल्या पतीला तासाभराने हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून...
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून केवळ कृष्णेचे...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...