एकूण 17510 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणे - गुजरातमधील माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंती भानुशाली खूनप्रकरणी गुजरात पोलिसांनी येरवडा परिसरातील दोन ‘शार्पशूटर्स’ना अटक केली. गुजरातचे भाजप नेते छबील पटेल हेच या खुनाचे सूत्रधार असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणात पुण्यासह गुजरातमधील आणखी काहीजण ‘रडार’वर आहेत. भानुशाली...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे - पुणे पोलिस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी काढला.  चतु:शृंगी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - प्रवासी महिलेच्या पर्समधील चार तोळे दागिन्यांसह रोकड असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. आज भरदुपारी मध्यवर्ती बस स्थानकात ही घटना घडली. सविता शिवाजी कुंभार (वय ३६, तारदाळ ता. हातकणंगले) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे ...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. पानसरे यांच्या घरापासून मॉर्निंग वॉकला प्रारंभ झाला. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, मेघा पानसरे यांच्यासह डाव्या...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - बनावट वटमुखत्यारपत्र व कागदपत्राच्या आधारे जमिनीचे पोटहिस्से, दस्त व गुंठेवारी करून फसवणूक केल्याप्रकरणी करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश खरमाटे, तहसीलदार उत्तम दिघे, मंडल अधिकारी शंकर नांगरे यांच्यासह १७ जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग झाला. याबाबत शांताराम श्रीपती...
फेब्रुवारी 20, 2019
ठाणे : ठाणे-मुंबईसह परराज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस फार्मासिष्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात पुन्हा काही औषध दुकानदारांना पोलिसांनी अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांनी या टोळीचा छडा लावून सहा जणांना अटक केली होती. या बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटमध्ये आता आणखी सहा आरोपींना...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : जागा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्‍तीला दुसऱ्याची जागा स्वतःची असल्याचे भासवून व खोटी कागदपत्रे दाखवून तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हांडेवाडी येथील एका व्यक्‍तीविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  दत्तू किसन...
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील 75 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात काही पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली झाली. तीन सहायक पोलिस आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक, 16 सहायक निरीक्षक आणि 52 उपनिरीक्षकांचा यामध्ये समावेश...
फेब्रुवारी 20, 2019
नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी वाकण येथे भरधाव कार उलटल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची नोंद...
फेब्रुवारी 20, 2019
विश्रांतवाडी : धानोरीमध्ये कुस्ती आखाडा मैदानाजवळ डंपरखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. तोषवार मनजित सिंग (वय 34, रा. लक्ष्मी सत्यम सोसायटी, धानोरी) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास डंपर आणि दुचाकीचालक सिंग एकाच दिशेने विश्रांतवाडीकडे येत होते. सिंग हा डंपरला ओलांडून पुढे जात असताना...
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या अधर्वट कामाचा बळी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौकात गेला. धावती दुचाकी घसरल्यानंतर दुभाजकावर आदळली. दुभाजकाजवळील अर्धवट कापलेला खांब पोटात घुसल्याने पहारेकरी जागीच ठार झाला. हा गंभीर अपघात मंगळवारी (ता. 19) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बालाजी...
फेब्रुवारी 19, 2019
वॉशिंग्टन ः जम्मू आणि काश्‍मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी विविध शहरांमध्ये आयोजित कार्यक्रमांत श्रद्धांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे  : पत्नी व पत्नीच्या आई-वडीलांच्या जाचास कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 15 जानेवारीला येरवडा येथे घडली. याप्रकरणी मृताच्या भावाने उशीरा फिर्याद दाखल केली. श्रीकृष्ण रखमजी अवसरे (वय 35, रा. प्रिझन प्रेस कोलनी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या...
फेब्रुवारी 19, 2019
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रुग्णवाहिका आणि कारची जोरदार धडक झाली. यामध्ये सात जण जागीच ठार झाले तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना मथुरा जिल्ह्यातील बलदेव परिसरात घडली.  संबंधित रुग्णवाहिका जम्मूहून पाटण्याच्या दिशेने मृतदेह घेऊन जात...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरूणाने जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये बसविलेला संभाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलिसांनी हटविला. याचबरोबर उद्यानाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराज व राम गणेश गडकरी यांचा पुतळा...
फेब्रुवारी 19, 2019
वज्रेश्वरी - ठाणे गौण खनिज दक्षता पथक यांना मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील उसगाव या ठिकाणी सर्व्हे नंबर 95/2 या जागेमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत दगड खाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले दगड खडी सापडले. त्यामध्ये एक जेसिबी, एक डंपर जप्त करून गणेशपुरी पोलिस ठाणे येथे आज गुन्हा...
फेब्रुवारी 19, 2019
वज्रेश्वरी - शहादा येथील अवंतिका फाउंडेशन या राज्य व्यापी संस्थे कडून सकाळचे दीपक हिरे यांची बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली आहे.  शहादा येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सामाजिक प्रश्न, समस्या, कला, समाजातील अंधश्रद्धा, चाली...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘डीएसके’ तथा दीपक कुलकर्णींसह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने आज जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश ए. यू. कदम यांच्या न्यायालयात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर झाले.  ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८०...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी (पुणे) - दारू पिऊन मारहाण करीत असल्याच्या रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (ता.१८) सायंकाळी पुनावळे येथे घडली.  गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय २८, रा. लेबर कॅम्प, पांढरे वस्ती पुनावळे) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. राणौ गजानन निषाद (वय २४, मूळगाव...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - वांद्रे पूर्वेकडील एका शाळेतील मुख्याध्यापकाने 19 वर्षांच्या शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने या प्रकाराचे छुपे चित्रीकरण केले असून, तिच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे....